Construction work of the Kalewadi Phata-Dehu Alandi BRTS Road is set to gain momentum as the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is trying to acquire land at two sites.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 21 May 2014
सातशे विकास कामांवर आयुक्तांचा जोर
प्रभाग बैठकांमधून आयुक्तांचे नियोजन
निवडणूक आचारसंहितामुळे कामांच्या मजुंरीला खुप कमी अवधी मिळणार आहे. त्यासाठी आगामी काळातील सुमारे 500 कोटींची विविध 700 कामे पुर्ण करण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे. तर प्रलंबित कामेही मार्गी लावणार असल्याचे आज (मंगळवारी) आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खासदार बारणे यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांचा अभिनंदनाचा वर्षाव
नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांचा आज (मंगळवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहातील सर्वपक्षीय नेते व नगरसेवकांनी त्यांच्या सहवास व मार्गदर्शनाबाबत भावना व्यक्त केल्या. तर दिल्लीत सत्ताधारी पक्षाचे खासदार असताना उद्योगनगरीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची विनंतीही अनेकांनी केली. तर मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सुडाचं राजकारण करणारा नेता नाही, अशा शब्दात आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या.
लोकसभेला विरोधी कौल देण्याची पिंपरी-चिंचवडची परंपरा कायम!
पिंपरी-चिंचवडकरांची लोकसभा निवडणुकीत विरोधात कौल देण्याची अनेक वर्षांची परंपरा असून यंदाही ती कायम राखली आहे. या परंपरेचा फटका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही सातत्याने बसला.
Subscribe to:
Posts (Atom)