Monday, 13 August 2012

आत्मविश्वासाच्या जोरावरच सुशीलकुमारची रजत पदकापर्यंतची वाटचाल - आडकर

आत्मविश्वासाच्या जोरावरच सुशीलकुमारची रजत पदकापर्यंतची वाटचाल - आडकर

भारताचा कुस्तीपटु सुशील कुमारने सलग दुस-या ऑलिम्पीक मध्ये आत्मविश्वासाच्या जोरावर रजत पदकापर्यंत वाटचाल केली असल्याची प्रतिक्रीया पिंपरी चिंचवड मधील 1972 च्या म्युनिच ऑलिम्पीकमधील खेळाडु मारुती आडकर यांनी व्यक्त केली.
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32339&To=10

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी आता 'एसआरपी'ची मदत

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी आता 'एसआरपी'ची मदत: अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी आता 'एसआरपी'ची मदतपिंपरी -&nbsp अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने आता थेट राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपी) मदत घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे.

सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न

सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Delay in land acquisition hits underpass work in Pimpri

Delay in land acquisition hits underpass work in Pimpri: Construction of the railway underpass near Dalco company in Pimpri has been delayed due to obstacles in land acquisition.

PCMC to post details of properties on website

PCMC to post details of properties on website: Citizens and prospective property buyers in Pimpri-Chinchwad will now be able to check details of all authorised properties, by which they would be able to avoid any possible financial losses.

पोलिसांसह डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा

पोलिसांसह डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा: पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)

संगणक अभियंत्याच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी, पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम गौड, विद्यमान सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. सावंत, वायसीएमच्या शवविच्छेदन विभागातील डॉ. एस. सी. मदने, सह्याद्री रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह एकूण ८ जणांवर पिंपरी न्यायालयाच्या आदेशानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चासकमानसाठी १0 कोटी

चासकमानसाठी १0 कोटी: राजगुरूनगर। दि. १0 (वार्ताहर)
चासकमान धरणाची खेड तालुक्यातील प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत. या कामांसाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, आवश्यक असणारे आणखी वीस कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.

आमदार मोहित यांनी चासकमान प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. चासकमान धरण पूर्ण होण्यापूर्वी कालवे, चार्‍यांची कामे झाली. परंतु, चार्‍या, पोटचार्‍यांना पाणी आले नव्हते. त्यामुळे चार्‍या, पोटचार्‍या गाडल्या गेल्या. आठ हजार हेक्टरला पाणी मिळणे अपेक्षित असताना अडीच हजार हेक्टरला पाणी मिळत आहे.

बिल्डर काळ्या यादीत

बिल्डर काळ्या यादीत: बेकायदा बांधकाम उभारणारे
पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांच्या मुळापर्यंत जाण्याच्या इराद्याने बेकायदा बांधकामे करणार्‍या बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आयुक्त श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. इमारतींवर कारवाई झाल्यास सदनिका खरेदी केलेल्या सामान्य नागरिकांचे नुकसान होते. बिल्डरांना झळ पोहोचत नाही. अनधिकृत बांधकामे करून मिळविलेल्या काळ्या पैशाचा वापर पुढे ते अधिकृत गृहप्रकल्पांसाठी करतात. त्यांच्यावरच अंकुश ठेवण्याची आणि नागरिकांना जागरूक करण्याची आपली भूमिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

वाहतूक विभागाची मनमानी थांबणार केव्हा?

वाहतूक विभागाची मनमानी थांबणार केव्हा?: प्रवीण बिडवे। दि. १0 (पिंपरी)

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने छडी उगारावी, तसे एकेरी मार्गावरून येणार्‍या वाहनचालकांस अपराध्या सारखी वागणूक देत दंड आकारायचा. अवघ्या तास-दोन तासांत पावती पुस्तक रिते करून ‘टार्गेट’ पूर्ण करायचे. बरे, कारवाईची ना ठराविक वेळ ना ठरलेला दिवस. वाहतूक विभागाकडून वाटेल तेव्हा कारवाईचा बडगा उगारून नागरिकांच्या खिशात हात घातला जात आहे. इतरवेळी पिंपरीतील विशाल इस्क्वेअर समोरील रस्त्यावरून बिनदिक्कतपणे ये-जा करणारे बापुडे वाहनचालक अचानक होऊ लागलेल्या कारवाईमुळे धास्तावले आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा कुणाच्या हितासाठी कारवाईचा दंडुका उगारून चालकांना जेरीस आणण्याचे कर्तव्य पार पाडले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

SWaCH claims wide support for its waste-collection model

SWaCH claims wide support for its waste-collection model: A week after it terminated its MoU with Pimpri-Chinchwad Municipal Corporation, SWaCH, a cooperative of waste pickers, has claimed wide support from several organisations in Pune and outside.

Doctors, cops among eight booked for techie’s murder

Doctors, cops among eight booked for techie’s murder: Pimpri police have filed a case of murder against eight people, including two police officers and some doctors from Bopodi-based Sahyadri hospital for their alleged involvement in the murder of a techie working with Wipro.

उद्योनगरीत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32291&To=5
उद्योनगरीत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष !
पिंपरी, 10 ऑगस्ट
गोविंदा पथकांचा थरावर थर..., हंडी फोडण्यासाठी सुरु असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा..., 'गोविंदा आले रे आला'चा जयघोष..., डीजेचा दणदणाट... आणि थ्री, टू, वन म्हणताच गोविंदा पथकाने फोडलेली हंडी..., अशा चित्तथरारक वातावरणात शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यंदा पिंपरी-चिंचवडचे 'लोणी' ....येथील गोविंदा पथकांनी मटकाविले.