Sunday, 30 June 2013

विकास प्रकल्पांसाठी 223 एकर जागा ...

विकास प्रकल्पांसाठी 223 एकर जागा ...:
विकास प्रकल्पांसाठी 223 एकर जागा गमाविलेल्या नगरसेवकाची व्यथा !
पहिला औद्योगिक झोन..., त्यानंतर औद्योगिक भूखंडाच्या निवासीकरणाला परवानगी... त्यावर लादला गेलेला बीआरटीएस कॉरीडॉर...त्यावर पुन्हा मेट्रो स्टेशन...अशा एकाच जागेवर वारंवार बदलले गेलेले आरक्षण...त्यामुळे बदलेली नियमावली...या सर्व द्राविडीप्राणायामात भोगाव्या लागलेल्या यातनांमुळे व्यथित
Read more...

बीआरटीएस बस स्टॉप कोसळून ...

बीआरटीएस बस स्टॉप कोसळून ...:
चिंचवड स्टेशन येथील बीआरटीएसला बस स्टॉपला कंटेनरची धडक बसून बस स्टॉप अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाले. हा अपघात आज रात्री 10.45 वाजता पुणे-मुंबई महामार्गावर मयूर हॉटेल येथे झाला.

Pimpri Chinchwad Municipal Corporation nod for development works along rivers

Pimpri Chinchwad Municipal Corporation nod for development works along rivers: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has approved a proposal for development along the rivers within its municipal limits and collection of river development charge from owners or developers.

Church challenges PCMC's demolition drive

Church challenges PCMC's demolition drive: The Pimpri Chinchwad Municipal Corporation on Saturday demolished St Paul Church's compound wall in Kalewadi and it plans to demolish the church on Monday.

Aundh-Ravet Road BRT corridor to get railings

Aundh-Ravet Road BRT corridor to get railings: The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to put up railings on either side of the proposed bus rapid transit (BRT) corridor between Aundh and Ravet to create dedicated lanes for buses.

Civic body to install CCTV cameras for palkhi procession

Civic body to install CCTV cameras for palkhi procession: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will put up closed circuit television cameras at the pandals put up to welcome the saint Dnyaneshwar and saint Tukaram palkhi processions and provide various amenities to the lakh of warkaris accompanying the processions.

Pimpri Chinchwad civic body to give training to corporators

Pimpri Chinchwad civic body to give training to corporators: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has made provision for giving one year training and organising study tours for corporators to enhance their knowledge about the municipal laws.

Union scholarship to help 6,000 kids of wastepickers

Union scholarship to help 6,000 kids of wastepickers: As many as 6,000 children of wastepickers in the city and Pimpri Chinchwad will now be eligible for pre-matric scholarships sponsored by the Union government.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to build new bund on Pavana river

Pimpri Chinchwad Municipal Corporation to build new bund on Pavana river: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will construct a new bund on the Pavana river at Ravet with the help of the state irrigation department.

प्रशासन अधिकारी प्रकाश डोळस ...

प्रशासन अधिकारी प्रकाश डोळस ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून प्रशासन अधिकारी सेवानिवृत्त प्रकाश डोळस यांच्यासह बारा कर्मचारी आज (शनिवारी) सेवानिवृत्त झाले.

महावितरणतर्फे मंगळवारी वीजग्राहक ...

महावितरणतर्फे मंगळवारी वीजग्राहक ...:
महावितरण कंपनीच्या वतीने पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयात मंगळवारी (2 जुलै) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी त्वरित निकाली काढण्यासाठी हा तक्रार निवारण
Read more...

शिवसेना उमेदवाराच्या पतीवर भोसरीत ...

शिवसेना उमेदवाराच्या पतीवर भोसरीत ...:
महापलिकेच्या भोसरी गावठाण प्रभागाच्या पोटनिवडणुकीतील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवार सारिका कोतवाल यांच्या पतीवर राहत्या इमारतीच्या पार्कींगमध्ये सहा ते सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला चढविला. या हल्ल्यात कोतवाल गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने भोसरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन ...

पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन ...:
संचालक मंडळाच्या पिंपरीतील बैठकीत शिक्कामोर्तब
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हप्तेबंद पद्धतीने पाचशे; तर भाडे तत्त्वावर सहाशे अशा एकूण अकराशे सीएनजी बस घेण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या पिंपरीमध्ये आज (शनिवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेतर्फे दिंडी प्रमुखांना ...

महापालिकेतर्फे दिंडी प्रमुखांना ...:
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने यावर्षी आषाढवारी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना भक्ती-शक्ती समुह शिल्पाची प्रतिकृती भेट देणार असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.


यंदा प्रभाग स्तरावरही पूर नियंत्रण ...

यंदा प्रभाग स्तरावरही पूर नियंत्रण ...:
पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी प्रथमच प्रभाग स्तरावरही पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून नदी व नाल्यालगत पूररेषेत असलेल्या झोपड्या नागरिकांनी स्वतःहून काढून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ...

क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणा-या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.


'एसएमएस'वरुन रेल्वे तिकीट 'बुकींग'ला ...

'एसएमएस'वरुन रेल्वे तिकीट 'बुकींग'ला ...:
रेल्वेची 'एसएमएस पाठवा, तिकीट बुक करा’, ही सेवा आजपासून (शनिवारी) कार्यान्वीत करण्यात आली. तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने 139 आणि 5676714 हे नंबर दिले आहेत. या नंबरवर एसएमएस पाठवून तिकीट बुक करता येणार आहे.

महापालिका शैक्षणिक विकासाठी ...

महापालिका शैक्षणिक विकासाठी ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाठी प्रयत्नशील आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घेवून आपला शैक्षणिक लाभ घेवून आपला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा असे महापौर मोहिनी लांडे यांनी सांगितले.

परिमंडळ अधिकारी विठ्ठल जाधव यांचा ...

परिमंडळ अधिकारी विठ्ठल जाधव यांचा ...:
अन्न धान्य पुरवठा विभागाच्या निगडी 'अ विभाग' परीमंडल अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल जाधव यांचा अखिल भारतीय ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विरोधी पक्षनेते कैलास कदम इटलीच्या दौर्‍यावर

विरोधी पक्षनेते कैलास कदम इटलीच्या दौर्‍यावर: पिंपरी : महापालिकेतील विरोधी पक्षनेते व इंटक पुणे शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम आज १५ दिवसांच्या इटली (तुरिन) दौर्‍यावर रवाना झाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या शिखर संस्थेच्या वतीने आयटीसी अंतर्गत तुरीन येथे दि. १ ते १३ जुलै या कालावधीत जगातील निवडक कामगार संघटना प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. भारतातून एकमेव प्रतिनिधी म्हणून कदम यांची निवड केली आहे. शिबिरासाठी पालिकेच्या पदाधिकार्‍याची प्रथमच निवड झाली आहे.

शुल्कवाढीमुळे धाईंजे शाळेत गोंधळ

शुल्कवाढीमुळे धाईंजे शाळेत गोंधळ: वाकड : थेरगाव, डांगे चौकातील लक्ष्मीबाई धाईंजे शिक्षण संस्थेने अचानक शैक्षणिक फी वाढवल्याने त्या विरोधात सुमारे १00 पालक शाळा आवारात एकवटले अन् संस्थाचालक, शिक्षक यांच्याशी शाब्दिक खडाजंगी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर संस्थापक चंद्रकांत धाईंजे यांनी पालकांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याने पालकांनी माघार घेतली. मात्र, यातून मार्ग न काढल्यास सर्व विद्यार्थी शाळेवर बहिष्कार घालून सामूहिक रजेवर जाणार असल्याचे पालकांनी सांगितले आहे.

रेडझोन विरोधात आंदोलनाचा पवित्रा

रेडझोन विरोधात आंदोलनाचा पवित्रा: पिंपरी : देहूरोड रेडझोनची २ हजार यार्डची हद्द पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ती ५00 मीटर आहे. प्रत्येकाने सहभागी झाल्याशिवाय रेडझोन विरोधी लढा यशस्वी होणार नाही, असे मत रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी व्यक्त केले.

व्यसनमुक्त युवक संघाने वंदे मातरम् चौक, रुपीनगर येथे रेडझोन शास्ती करासंदर्भात आयोजित केलेल्या सभेत आयोजित अध्यक्षस्थानी तरस बोलत होते. सभेमध्ये निसर्गराजा मित्र जिवांचे ज्येष्ठ नागरिक संघ, रुपीनगर, पीठ गिरणी महासंघ, रुपीनगर (शाखा), व्यापारी संघटना, रुपीनगर (तळवडे), भारत स्वाभिमान पतंजली योगपीठ, युवाभारत, पिंपरी-चिंचवड योग समिती इत्यादी संघटना तमाम रेडझोन बाधित नागरिक गणेश मंडळे यांनी सहभाग घेतला.

महापालिकेने केले १४ जणांचे ७ लाख जप्त

महापालिकेने केले १४ जणांचे ७ लाख जप्त: पिंपरी : स्वत:च्या मालकीचे घर असताना ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता, असे १४ जण आढळून आले असून त्यांनी भरलेले प्रत्येकी ५0 हजार स्वहिस्सा रक्कम महापालिकेने जप्त केली आहे. कर्ज मंजुरीसाठी महापालिकेने लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.

ज्या लाभार्थ्यांना सोडतीत घरे निश्‍चित झाली आहेत, त्यांची अद्यापही कर्ज प्रकरणे केली जात आहेत. त्याला ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अतिरिक्त आयुक्तपदी तानाजी शिंदे नियुक्त

अतिरिक्त आयुक्तपदी तानाजी शिंदे नियुक्त: पिंपरी : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांची बदली झाली असल्याने त्यांच्या जागी तानाजी शिंदे रूजू होणार आहेत.

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रकाश कदम यांची २६ फेब्रुवारी २0१३ ला विभागीय आयुक्त कार्यालयात पुरवठा विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. परंतु त्या रिक्त जागेवर शासनाकडून कोणी अधिकारी उपलबध होऊ न शकल्याने बदलीनंतरही कदम यांनी चार महिने अतिरिक्त पदभार सांभाळला. अतिरिक्त आयुक्त पदावर सोमवारी रूजू होणार्‍या शिंदे यांनी यापूर्वी १९९७ ते २000 या कालावधीत महापालिकेत जकात अधीक्षक आणि भूमी जिंदगी विभागाच्या सहायक आयुक्त पदावर काम केले आहे.

चापेकर बंधूंच्या पुतळ्यासाठी एक कोटीच्या खर्चास मंजुरी

चापेकर बंधूंच्या पुतळ्यासाठी एक कोटीच्या खर्चास मंजुरी

पिंपरी -&nbsp चापेकर चौक, चिंचवडगाव येथे चापेकर बंधूंचे पुतळे उभारण्यासाठी येणाऱ्या एक कोटीच्या खर्चास विधी समितीने मंजुरी दिल्याची माहिती सभापती वैशाली जवळकर यांनी दिली.

Rajwada to be Pimpri''s new tourist attraction

Rajwada to be Pimpri''s new tourist attraction: An art gallery and museum are being set up at Rajwada at Chikhli in Pimpri-Chinchwad area and the renovation work of the historic structure has begun.

Pardeshi in spot over action against former PCMC chief

Pardeshi in spot over action against former PCMC chief: Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi faces a piquant situation as the former PCMC mayor R S Kumar during the general body meeting held on Thursday demanded action against a former municipal commissioner in connection with the 'HBOT purchase fiasco.'

MSEDCL grievance redressal day on July 2

MSEDCL grievance redressal day on July 2: Pune: A consumer grievance redressal day will be observed by all the city-based divisions of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL).

PCMC demolishes boundary walls of 33 structures

PCMC demolishes boundary walls of 33 structures: Pimpri: Anti-encroachment Squad of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Saturday, kicked off a drive where it demolished 33 structures in Kalewadi, making way for the Development Plan road.

Pimpri Chinchwad gets ready to receive warkaris

Pimpri Chinchwad gets ready to receive warkaris: Pimpri: Hectic preparations are on in Pimpri Chinchwad Municipal Corporation with the administration getting ready to receive thousands of pilgrims accompanying the palkhi processions of Sant Tukaram and Sant Dnyaneshwar to Pandharpur.

PCMC collects Rs104 crore in advance property tax

PCMC collects Rs104 crore in advance property tax: Deadline for tax discount scheme is today

The world's costliest shirt is made of 3.5kgs gold and costs Rs 1.27 crore

The world's costliest shirt is made of 3.5kgs gold and costs Rs 1.27 crore: Goldman gets entry in Guinness Book of World Records with shirt that is made of gold and has six Swavorski crystals as buttons

धो-धो पाऊस पडे ! खड्डेच खड्डे चोहिकडे

धो-धो पाऊस पडे ! खड्डेच खड्डे चोहिकडे:
पिंपरी -चिंचवड शहरामध्ये पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसत आहेत. काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भोसरी एमआयडीसी चौकातील बसस्टॉपजवळ, भोसरी एमआयडीसी येथील फिलिप्स कंपनीसमोर, तसेच पिंपरीतील पुलाजवळ अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसत आहे. फिलिप्स कंपनीसमोर खड्डे पडल्यामुळे पसरलेल्या खडीवरून घसरून गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाले आहेत. शहरातील खड्ड्यांकडे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे लक्ष नाही का असा प्रश्न विचारला जात आहे.

सत्तेच्या गुर्मीतून ...

सत्तेच्या गुर्मीतून ...:
भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा आरोप
झोपडपट्टीधारकांसाठी मोफत आणि स्वस्त घरकुल योजना राबविण्याचे जाहीर करून महापालिकेत एकहाती सत्ता मिळविणा-या राष्ट्रवादीला आता झोपडपट्टीधारक नकोशे झाले आहेत. स्वस्त घरकुल योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादीने झोपडपट्टीधारकांच्या भावनांशी खेळून
Read more...

गुंतवणूकदारांची 90 लाखाची फसवणूक ...

गुंतवणूकदारांची 90 लाखाची फसवणूक ...:
गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची 90 लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून निगडी पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. पिंपरी न्यायालयाने त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.