शहरात गुरुवारी सायंकाळी पाणी बंद
पिंपरी, 1 ऑक्टोबर
जलशुध्दीकरण केंद्रातील तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेकडून होणारा सायंकाळचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (ता. 4) बंद ठेवण्यात येणार आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 2 October 2012
विनाअनुदानित सिलिंडरचे दरही बदलते राहणार
विनाअनुदानित सिलिंडरचे दरही बदलते राहणार: पुणे -  घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडमोडींनुसार बदलत राहणार आहेत.
बांधकाम मालकांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
बांधकाम मालकांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या: पिंपरी -  महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात 70 बांधकाम मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.
धर्मादाय संस्थांसाठी सिलिंडर 974 रुपयांना
धर्मादाय संस्थांसाठी सिलिंडर 974 रुपयांना: पुणे -  धर्मादाय, सामाजिक संस्था, शाळांची वसतिगृहे यांना आता व्यावसायिक दराने सिलिंडर घ्यावे लागणार आहेत.
अनधिकृत 80 मोबाईल टॉवरना नोटीस
अनधिकृत 80 मोबाईल टॉवरना नोटीस: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून 80 अनधिकृत मोबाईल टॉवरना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
राजकीय पक्षांच्या कार्यालयावर महापालिकेत टांगती तलवार
राजकीय पक्षांच्या कार्यालयावर महापालिकेत टांगती तलवार: पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर असून, कॉंग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीकडे सत्तारूढ पक्षनेत्यांचे, तर कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेत्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. शिवसेना व रिपब्लिकन पक्ष आणि मनसेसाठीही कार्यालय आहेत, मात्र भाजपला कार्यालय नाही.
डॉ. यादव पालिकेचे प्रभारी आयुक्त
डॉ. यादव पालिकेचे प्रभारी आयुक्त: पिंपरी -महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी हे दीड महिन्याच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेस गेल्याने त्यांच्या जागी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांची प्रभारी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. यादव यांनी गुरुवारी (ता. 27) पदभार स्वीकारला.
Pimpri Chinchwad Municipal Corporation to distribute cycles, sewing machines
Pimpri Chinchwad Municipal Corporation to distribute cycles, sewing machines: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to distribute over 1,800 bicycles and 700 sewing machines, which are lying at its godowns, to other beneficiaries as their original claimants have not come forward to collect them.
High court rejects 20 cases filed against Pimpri-Chinchwad Municipal Corporation
High court rejects 20 cases filed against Pimpri-Chinchwad Municipal Corporation: The Bombay high court on Friday rejected 20 cases filed against the Pimpri-Chinchwad Municipal Corporation for its demolition drive against unauthorized constructions.

पिंपरी-चिंचवडमध्ये 11,650 मूर्तींचे दान
पिंपरी-चिंचवडमध्ये 11,650 मूर्तींचे दान
पिंपरी, 1 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवडमध्ये यंदा तब्बल 11 हजार 650 गणेशमूर्तींचे नदीच्या पाण्यात विसर्जन न करता मूर्तीदान करण्यात आले आहे. संस्कार प्रतिष्ठानने या मूर्तींचे दान स्वीकारून त्यांचे वाकड येथील दगडी खाणींमध्ये साठलेल्या पाण्यात विसर्जन केले. नदीच्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गेली 17 वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

'Pravasi Din' to be held on first Saturday of every month
'Pravasi Din' to be held on first Saturday of every month: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited has now decided to hold its 'Pravasi Din' programme - a forum where bus commuters can give their suggestions and complaints about PMPML bus services - on the first Saturday of every month.
Hinjewadi Information Technology park to get better roads
Hinjewadi Information Technology park to get better roads: The Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has awarded tenders for widening and repairs of roads and construction of new roads in Hinjewadi, where the Rajiv Gandhi Information Technology Park is located.
PCMC to hold workshop for prevention of maternal deaths
PCMC to hold workshop for prevention of maternal deaths: The Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) will be organising a workshop to generate awareness among private general practitioners for prevention of maternal deaths in Pimpri Chinchwad city.
FIR lodged against PCMC panel chairman
FIR lodged against PCMC panel chairman: The Nigdi police have filed a first information report (FIR) against Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) standing committee chairman Jagdish Shetty, his brother and Nationalist Congress Party (NCP) corporator Ulhas Shetty and other civic officials in a case filed by former Bharatiya Janata Party (BJP) corporator Bhima Bobade.
Civic body to stop weekly bazaar
Civic body to stop weekly bazaar: Pimpri Chinchwad Municipal Corporation proposes to stop the weekly bazaar at Dange chowk in Thergaon, a move opposed by hawkers and social organizations.
नगरसेवक शेट्टीबंधू, पिंपरीचे माजी आयुक्त यांच्यासह पाचजणांवर गुन्हा
नगरसेवक शेट्टीबंधू, पिंपरीचे माजी ...:
बनावट जात दाखला प्रकरण
प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपावरून नगरसेवक उल्हास शेट्टी व जगदीश शेट्टी या बंधूंसह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम व निवडणूक निर्णय अधिकारी मधुकांत गरड यांच्या विरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more...

'बिल्डर लॉबी'साठी 'बीआरटीएस कॉरीडॉर'मधील 2000 कोटी 'बुडीत खात्यात' - सीमा सावळे
'बिल्डर लॉबी'साठी 'बीआरटीएस कॉरीडॉर'मधील 2000 कोटी 'बुडीत खात्यात' - सीमा सावळे
पिंपरी, 1 ऑक्टोबर
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये अतिरीक्त चटई क्षेत्राचा वापरासाठी अधिमूल्याची आकारण्याची तरतूद केली आहे. मात्र महापालिकेच्या जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये 0.40 टक्के टीडीआर क्षेत्राच्या वापरावर अधिमूल्याची आकारणीच न करण्याचा ठराव उपसूचनेव्दारे मंजूर करण्यात आला. 'बिल्डर लॉबी'च्या हितासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे महापालिकेचे सुमारे 2000 कोटी रूपये 'बुडीत खात्यात' जमा होणार असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)