"स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे दिनांक 4 जानेवारी पासून संपूर्ण देशभरात सुरु होणार आहे. आपले शहर जर या सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आणायचे असेल तर..." (माननीय आयुक्तांचे नागरिकांना उद्देशून आवाहन, जरूर ऐका आणि इतरांना शेअर करा)
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 29 December 2017
Environment-friendly measures to prompt property tax concessions
PIMPRI CHINCHWAD: As a part of the Swachh Bharat Abhiyan, ideal housing societies in Pimpri Chinchwad will get significant property tax concessions if they undertake environment-friendly measures like garbage segregation, rainwater harvesting, water recycling, tree plantation and installation of solar panels.
Citizens choke on fumes as air quality takes a beating
une: Are you finding it difficult to breathe? Blame the poor air quality in the city, which hit a low on Thursday. The quality of air has turned 'orange' on the pollution index — an indication of a serious health alert. Pollutant PM 2.5 (particulate matter) values were the highest on Thursday, as illustrated by data from the Indian Institute of Tropical Meteorology's (IITM) System of Air Quality Forecasting and Research (SAFAR). On Thursday, the city's air quality index (AQI) touched 200, which classified as 'poor'.
PCMC aims to better cleanliness ranking
Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar has urged civic officials to help Pimpri Chinchwad improve its ranking under the Swachh Bharat Abhiyan cleanliness survey.
Maharashtra, India's biggest waste producing state, turns a corner
When it comes to managing huge piles of waste, Maharashtra, India’s most urbanised state, has a mammoth task at hand. With over 23,449 tonne of solid waste generated daily in urban areas, it is the country’s biggest waste generator.
स्वच्छता सर्वेक्षणात प्रथमस्थानी येण्याचा उद्योगनगरीचा निर्धार
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर येण्याचा निर्धार उद्योगनगरीने केला आहे.
जैव कचरा प्रकल्प 'चक्रव्यूहात'
निगडी - नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक असणारा जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प टिपिकल सरकारी लाल फितीत अडकला आहे. तब्बल दहा वर्षांनंतरही महापालिकेचा हा प्रकल्प नियोजित मोशीत सुरू होऊ शकला नाही. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या आवारातील हा प्रकल्प आता लोकवस्तीत आल्याने त्याचे स्थलांतर करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक बनले आहे.
महाराष्ट्रात स्वच्छ वॉर्ड अभियान स्पर्धा
मुख्यमंत्र्यांची घोषणा ः विजेत्या शहरांना मिळणार बक्षिसे
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान राबविणार स्पर्धा
मुंबई – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी राहावा आणि आपली शहरे स्वच्छ राखावीत यासाठी राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पहिल्या शंभर क्रमाकांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान राबविणार स्पर्धा
मुंबई – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी राहावा आणि आपली शहरे स्वच्छ राखावीत यासाठी राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पहिल्या शंभर क्रमाकांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“रेरा’ महापालिकेच्या पथ्यावर!
बांधकाम पूर्णत्व दाखले वितरणात वाढ : 1,690 इमारतींना परवानगी
पिंपरी – बिल्डरांना रेरा कायद्यांतर्गत जुन्या व नव्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार नोंदणी झालेल्या यापुर्वीच्या 235 बांधकामांना पुर्णत्वाचे दाखले दिले आहेत. तसेच गेल्या अकरा महिन्यात शहरात तब्बल 1 हजार 690 नवीन बांधकामांना परवानगी दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने चालू आर्थिक वर्षांत 369 कोटी महसुलाच्या ठेवलेल्या उद्दिष्टापैकी 289 कोटी रुपये पालिका तिजोरीत जमा झाले आहेत. उर्वरीत शिल्लक 80 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांनी दिली.
निगडी-दापोडी बीआरटीच्या चाचणीला मुहूर्त
पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटीएस बस सेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असून त्या अनुषंगाने आयआयटीने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2018 रोजी या मार्गावर बस सेवा सुरु करण्यासाठी पीएमपीएमएल बसची चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
PMPML traffic manager suspended; fourth senior official to face action
Sunil Gawli, traffic manager of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), was suspended on Thursday over his alleged absenteeism. PMPML CMD Tukaram Mundhe suspended Gawli for “remaining absent from services from December 6” without informing his seniors. However, some PMPML officials contradicted the CMD’s claim, and said Gawli was unwell and had even submitted an application for sick leave.
पाकीटमारांमुळे प्रवासी त्रस्त
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना दररोज जाणवणाऱ्या समस्यांबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकांवर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक्स्प्रेस ट्रेनसाठी थांबे, लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्याबाबतची वृत्तमालिका आजपासून प्रसिद्ध करीत आहोत.
[Video] पुणे मेट्रो प्रकल्पातील बाधित वृक्ष हलविण्यास सुरुवात
मेट्रोच्या प्रकल्पातील बाधित झाडांचे परत वृक्ष रोपण सुरू नासिक फाट्या जवळील कासारवाडी येथील 7 वर्षाचे मोहगणी (खाया भारतीय नाव) नावाचे झाड हलविण्यास सुरुवात
विश्व हिंदू परिषद शहराध्यक्षपदी शरद इनामदार
चिंचवड – विश्व हिंदू परिषद पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी शरद इनामदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या सभेमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
विशेष पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लाल फितीत
पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाईसह अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी पोलीस बंदोबस्त महापालिकेला अत्यावश्यक आहे. अनेकदा अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलीस खात्याकडून मिळणाऱ्या बंदोबस्तावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक विशेष पोलीस ठाणे आणि चार प्रभागात चार पोलीस चौकी निर्माण करावी, असा प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मान्यतेसाठी पाठवला होता; परंतू सदरील प्रस्तावास अद्याप शासनाची मान्यता न मिळाल्याने तो लाल फितीत अडकला आहे.
पवनाथडीतील “स्टॉल्स’साठी सोडत
पिंपरी – महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादने विक्री करण्यासाठी भरविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेतील स्टॉल वाटपासाठी उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) सोडत काढण्यात आली.
“वेस्ट सेग्रीगेशन’चे गुण वाढवण्यासाठी प्रयत्न
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानअंतर्गत हागणदारी मुक्त शहरसाठी सार्वजनिक व घरगुती शौचालये बांधणे, रस्ते सफाई, कचरा संकलन आणि व्यवस्थापन अशा आरोग्याशी निगडीत मुद्यांसह ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत होत नसल्यामुळे स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये पालिका नापास होणार असल्याचा सविस्तर आढावा दैनिक “प्रभात’ने घेतला होता. त्याची दखल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)