With the weather forecast predicting monsoon rains to hit Pune in a week's time, it seems Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) civic officials are still busy completing pending pre-monsoon works in their wards. Even though they have surpassed ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 10 June 2014
सुट्टीच्या दिवशीही आयुक्त काम ...
आचारसंहितेमुळे कामांना लागलेली कात्री आणि कामात तत्परता नसलेले आयुक्त म्हणून राजीव जाधव यांच्या नावाने ओरड सुरू आहे. त्यामुळे खोळंबलेली कामे आटोपण्याच्या दृष्टीने सुट्टीच्या दिवशी देखील अर्धा दिवस काम करणार असल्याचा निर्णय महापालिका आयु्क्त राजीव जाधव यांनी घेतला आहे.
'आयटीएमएस' प्रणालीशिवाय बीआरटी सेवा ...
पीएमपीएमएल पुणे व पिंपरीत राबविली जाणारी बीआरटीएस बससेवा इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) सुरू होणार नाही. या अद्यावत प्रणालीसह पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवडमधील दापोडी ते निगडी आणि औंध ते रावेत या दोन मार्गावर बीआरटीएस सुरू करण्याचा आपला व पीएमपीएमएलचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
विषय समित्यांच्या सदस्यपदांसाठी ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, क्रिडा आणि शहर सुधारणा या विषय समित्यांच्या सदस्यपदांसाठी इच्छुक नगरसदस्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सभागृह नेत्या मंगला कदम यांनी केले आहे.
सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीयांची ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेऴी महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. तर महापालिकेच्या आज (सोमवारी) होणा-या तीनही सभा 5 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन वर्षात 614 ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या मार्च 2012 नंतरच्या अवैध बांधकामांवरील कारवाईला उद्या (मंगळवार) दोन वर्षे पूर्ण होत आहे. महापालिकेने धाडसी कारवाई करत गेल्या दोन वर्षात सुमारे 17 लाख चौरस फूट जागेतील तब्बल 614 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता जुन्या बांधकामांकडेही महापालिकेने मोर्चा वळविला असून 750 जणांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
रस्ते सुरक्षा संबंधित 'ट्रॅफीकॉप' ...
राष्ट्रीय पुरस्कृत माहिती तंत्रज्ञान आधारित रस्ते सुरक्षा संबंधित यशस्वी व प्रभावी 'ट्रॅफीकॉप योजना' देशभर लागू करा अशी मागणी सजग नागरिक मंचच्यावतीने भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
एलबीटीसाठी महापालिका कर्मचा-यांचा ...
एलबीटी रद्द करण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी महापालिका कर्मचा-यांकडून बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबत आज (सोमवारी) महापालिका भवनासमोर कर्मचारी महासंघाची व्दारसभा पार पडली. त्यावेळी काम बंद न करण्याचा निर्णय घेण्यात महासंघाने घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)