http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31566&To=5
शौचालयाच्या दुरवस्थेमुळे कासारवाडीकर हैराण !
पिंपरी, 13 जुलै
कासारवाडीतील शिवाजी चौकात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजे, चोरीला गेलेले नळ, सर्वत्र असलेली अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे येथील नागरिकांची विशेषतः येथील महिलांची फार मोठी कुचंबणा होत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 17 July 2012
बड्या 530 धेंडांकडे 202 कोटींचा मिळकतकर थकीत
बड्या 530 धेंडांकडे 202 कोटींचा मिळकतकर थकीत: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाखांहून अधिक मिळकतकराची थकबाकी असणारे 530 मिळकतदार आहेत.
मुरूम चोरीप्रकरणी मुकेश त्यागीला अटक
मुरूम चोरीप्रकरणी मुकेश त्यागीला अटक: पिंपरी -  प्राधिकरणाच्या हद्दीतील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम चोरीप्रकरणी आणखी एक मोठा मासा गुरुवारी (ता.
देशव्यापी 'बंद'मध्ये पिंपरीतील वकिलांचा सहभाग
देशव्यापी 'बंद'मध्ये पिंपरीतील वकिलांचा सहभाग: पिंपरी -  केंद्र सरकारच्या प्रस्तावित उच्चशिक्षण आणि संशोधन विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या वकिलांच्या देशव्यापी बंदमध्ये पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे सर्व सभासद सहभागी झाले होते.
PCMC panel gives nod for recovery of dues
PCMC panel gives nod for recovery of dues: The PCMC standing committee has approved a policy for recovery of outstanding water bill dues.The policy will come into effect after the civic general body approves it.
शहरावर पाण्याचे संकट कायम
शहरावर पाण्याचे संकट कायम: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)
धरण क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्गाबरोबरच पिंपरी-चिंचवडकर चिंताग्रस्त आहेत. पवना धरणात आजअखेर केवळ २0.२८ टक्के साठा शिल्लक आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर शहरावर पाणी कपातीचेसंकट ओढावणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.
अतिपर्जन्यमानाचे क्षेत्र म्हणून मावळ, मुळशी परिसर ओळखला जातो. येथील धरणातून पिंपरी-चिंचवड शहरांसह तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, हिंजवडी आदी प्रमुख भागांसह मावळ, मुळशीतील ४0 गावांना पाणीपुरवठा होतो. पवना, वडिवळे, मुळशी, कासारसाई, आंद्रा धरण या जीवनवाहिन्या आहेत. मात्र, अद्यापही पाऊस न झाल्याने धरणांतील साठा दिवसेंदिवस कमीच होत चालला आहे.

कृती आराखडा करण्याचा निर्णय
कृती आराखडा करण्याचा निर्णय: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)
महापालिका हद्दीत पुरुष आणि महिलांच्या प्रसाधनगृहांची वानवा असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. महापालिका अधिकार्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. आरोग्य अधिकारी आर. बी.चव्हाण यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांची तातडीची बैठक घेतली. कृती आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. चारही प्रभागात लोकसंख्येच्या तुलनेत किती प्रसाधनगृहांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत किती उपलब्ध आहेत, त्यांची

पीएमपी भाडेवाढीच्या प्रस्तावाला विरोध
पीएमपी भाडेवाढीच्या प्रस्तावाला विरोध: पुणे। दि. १२ (प्रतिनिधी)
पीएमपीवरील बोजा प्रतिदिन सव्वादोन लाख रुपयांनी वाढला असल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने भाड्यात एक रुपयाने वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावावर उद्या, शुक्रवारी होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होती. परंतु ती पुढे ढकलण्यात आली असून, आता सोमवारी (दि. १६) बैठक होईल. दरवाढीचा प्रस्तावाला विरोध होत असून, आहे ती परिस्थिती सुधारावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.

कुटुंब नियोजनाबाबत महिलांमध्ये जागरूकता
कुटुंब नियोजनाबाबत महिलांमध्ये जागरूकता: पिंपरी -  कुटुंब नियोजनाबाबत पिंपरी-चिंचवडमधील महिलांमध्ये जागरूकता वाढत असून, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत गेल्या पाच वर्षांत दोन अपत्यांनंतर 21 हजार 399, तर एका अपत्यानंतर एक हजार 223 महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
डॉक्टर भरती प्रक्रिया योग्यच
डॉक्टर भरती प्रक्रिया योग्यच: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये डॉक्टरांची भरती करण्यासाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया योग्य असल्याचे आयुक्त डॉ.
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रीतमला हवे बळ
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रीतमला हवे बळ: पिंपरी -  संगणकाचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ठसा उमटवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रीतम शिरगावकर रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे.
PCMS Red Zone issue after 40 years, does it make sense?
The Dehu Road Cantonment Board has issued a notice to the Pimpri Chinchwad New Town Development Authority, stating that sectors 17 to 25 and some parts of sector 26 and 27A fall under its red zone. Some five lakh people have settled down in these areas over a period of four decades. Does it make sense to rake up the red zone issue after all these years? Speak Up finds out...
PCMS Red Zone issue after 40 years, does it make sense? - Speak Up - DNA
PCMS Red Zone issue after 40 years, does it make sense? - Speak Up - DNA
Pimpri-Chinchwad auto sales vrooms; sales grow by 36% in FY11-12
Pimpri-Chinchwad auto sales vrooms; sales grow by 36% in FY11-12
PIMPRI-CHINCHWAD: Seems like every one in Pimpri-Chinchwad is enjoying a drive. The region in the recently concluded financial year witnessed a 36 percent growth in vehicle sales. This is despite an economic slowdown, announcement in the Union Budget to increase prices of small cars and more taxes on petrol. By the end of the year, the twin cities will have added around 1,16, 190 vehicles

शिक्षणाधिकारी, जय हो!
शिक्षणाधिकारी, जय हो!: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
सर्वत्र आखाड पाटर्य़ा रंगू लागल्याने आपण त्यास अपवाद का असावे, म्हणून शिक्षण मंडळ कार्यालयात दुपारच्या जेवणावेळी चक्क आखाड पार्टी रंगली. उपसभापती आणि शिक्षणाधिकार्यांच्या दालनात सुमारे तासभर पार्टी सुरू होती. याचा आस्वाद घेण्यात शिपायापासून अधिकारी आघाडीवर होते.
नवे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपद्धतीने अनेक बेशिस्त अधिकारी शिस्तीत वागू लागले आहेत. मात्र, राजरोसपणे आखाड पार्टी करण्याचे धाडस दाखवून शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी आव्हान दिले आहे.

Subscribe to:
Posts (Atom)