निगडी - "आपल्या वॉर्डाच्या अधिकाधिक विकासासाठी येत्या महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला पाहिजे,'' असे मत अनेकांनी रविवारी व्यक्त केले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 21 October 2013
Another suspect nabbed in Nigdi
After seven months on the run, Mohammad Isa Quddus Chaudhary's luck finally ran out on Sunday. An accomplice of the main accused in the collapse of the illegal seven-storey building at Lucky compound in Mumbra, Chaudhary was arrested by the Crime ... |
Don’t approach middlemen, MSEDCL tells consumers
Pune: The Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) has appealed to the consumers to approach only the authorities of the power utility and not the middlemen to get their issues resolved.
नदीकाठच्या १२५ गावांना शुद्ध पाण्यासाठी निधी
जलस्रोत प्रदूषणाची भरपाई म्हणून मुळा-मुठेकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सव्वाशे ... |
केबल कंपन्यांच्या पॅकेजला ऑपरेटर ...
पुणे जिल्हा केबल ऑपरेटर्स असोसिएशनने दूरचित्रवाहिन्यांचे संभाव्य पॅकेजचे दर अधिक असल्याचे सांगत या पॅकेजला विरोध केला आहे. तर, असोसिएशनच्या म्हणण्याप्रमाणे हॅथवे केबल कंपनीने खोडून काढत, हे दर कमी असल्याचे शुक्रवारी पिंपरी येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट
माजी उपमहापौर आणि नगरसेविकेच्या पतीची पोलीस चौकीतच हाणामारी
मुलाला शिवीगाळ केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे पती राजेश वाघेरे यांच्यामध्ये पोलीस चौकीतच मारामारी झाल्याची घटना शनिवारी (दि. 19) रात्री घडली. या प्रकरणी केवळ
महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि प्रत्येकी ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयावर स्थायी समितीच्या बैठकीत नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले.
आपल्याच मस्तीत पोलिसांची गस्त
पिंपरी : पिंपळे सौदागर पोलीस चौकीसमोरच्या शंकर मंदिराजवळ दोन मोटारी बराच वेळ थांबून असतात. मोटारीचा दरवाजा उघडा अन् आत काही लोकांची चुळबुळ सुरू असते. बरे, वेळही रात्री पावणेबारा ते पाऊणची. तेथून अवघ्या ५0 फुटांवर नाकाबंदी, तर पुढच्या ५0 फुटांवर चौकीचा दरवाजा. महिला उपनिरीक्षक आणि सात-आठ कर्मचारी म्हणायला कर्तव्यावर; परंतु एकाच्याही मनात संशयाची पाल चुकचुकत नाही, हे विशेष. आपल्याच मस्तीत गस्त घालणार्या अशा पोलिसांच्या जिवावर शहराची सुरक्षा असल्याचे वास्तव लोकमत प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले.
पिंपरी-चिंचवड नागरी कृती समिती जाहीर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनियमित बांधकामासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नागरी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग
पिंपरी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील (आकुर्डी) विविध प्राध्यापकांनी सप्टेंबर व ऑक्टोबर २0१३ या कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये शोधनिबंधाचे वाचन केले. अनेक परिषदांमधील सत्रांना चेअरपर्सन म्हणून काम केले.
Subscribe to:
Posts (Atom)