MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 6 July 2012
पोलिसांना हेल्मेटसक्ती लागू - गुलाबराव पोळ
पोलिसांना हेल्मेटसक्ती लागू - गुलाबराव पोळ: पिंपरी - नवनियुक्त पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पदभार स्वीकारताच पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना हेल्मेटसक्ती लागू करण्याचा पहिला बिनतारी संदेश (वायरलेस मेसेज) जारी केला.
उंच इमारतींसाठीचा "रिफ्यूजी एरिया' कागदावर
उंच इमारतींसाठीचा "रिफ्यूजी एरिया' कागदावर: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील नऊमजली व त्यापेक्षा अधिक उंचीच्या "टॉवर्स'मधील आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी आवश्यक असलेला "रिफ्यूजी एरिया' अनेक इमारतींमध्ये ठेवल्याचे दिसत नाही.
पिंपरीतील घरकुलांबाबत राष्ट्रवादीकडून गरिबांची थट्टा
पिंपरीतील घरकुलांबाबत राष्ट्रवादीकडून गरिबांची थट्टा: पिंपरी - कोट्यवधी रुपये खर्च करून "स्वस्त घरकुल' योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे.
"रेड झोन'मध्ये दहा पेठांचा काही भाग
"रेड झोन'मध्ये दहा पेठांचा काही भाग: पिंपरी - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या डेपोपासून दोन हजार यार्डचे अंतर संरक्षित क्षेत्र (रेड झोन) म्हणून ग्राह्य धरण्याची भूमिका संरक्षण खात्याने घेतली आहे.
Buildings in river bed: Sena demands action against civic officials
Buildings in river bed: Sena demands action against civic officials: Shiv Sena corporator Seema Savale has demanded action against civic officials whose alleged negligience has led to three multi-storied buildings coming up in the floodline areas of Pavana river in Pimpri.
CCTV cameras at Pimpri Chinchwad Municipal Corporation octroi posts to keep watch
CCTV cameras at Pimpri Chinchwad Municipal Corporation octroi posts to keep watch: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has plans to install closed circuit television (CCTV) cameras at a few octroi posts to increase safety and control irregularities.
No approach road for Chinchwad-Akurdi foot over bridge
No approach road for Chinchwad-Akurdi foot over bridge: Residents of Akurdi and Chinchwad are compelled to cross railway tracks despite having a foot over bridge (FOB) near Dalvinagar in Chinchwad which links it to Pandharkarnagar in Akurdi.
CCTV cameras along rivers to monitor floods
CCTV cameras along rivers to monitor floods: Pimpri Municipal Corporation to install closed circuit television (CCTV) cameras at three spots along the Pavana and Mula rivers for monitoring flood situation in the monsoon
Pimpri-Chinchwad new township body to remove from 19-acre plot Bhosari encroachments
Pimpri-Chinchwad new township body to remove from 19-acre plot Bhosari encroachments: The Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will conduct an anti-encroachment drive in Bhosari in the next few days to remove encroachments from a massive area of 19 acres.
पिंपरीत चढ्या दराने स्टॅम्प विक्री
पिंपरीत चढ्या दराने स्टॅम्प विक्री: स्टॅम्प खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये जास्त पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेल्पलाइनद्वारे अकरावी प्रवेशाचे निरसन
हेल्पलाइनद्वारे अकरावी प्रवेशाचे निरसन: अकरावी केंदीय प्रवेश समितीने सुरू केलेल्या हेल्पलाइनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अर्ज कसा भरायचा पासून ते कॉलेजचा क्रम कसा द्यायचा इथंपर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांचे निरसन विद्याथीर्-पालक या हेल्पलाइनद्वारे करत आहेत.
जयराज फाटक पिंपरीत; चर्चेला उधाण
जयराज फाटक पिंपरीत; चर्चेला उधाण:
काँग्रेस कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी / प्रतिनिधी
निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘आदर्श’ घोटाळा प्रकरणातील आरोपी जयराज फाटक शनिवारीपिंपरी-चिंचवड महापालिकेत आले. जवळपास तासभर ते महापालिकेत होते. त्यामुळे पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, ते वैयक्तिक कामासाठी आल्याचे सांगण्यात आले.
Read more...

Stir against hiking Gharkul scheme price
Stir against hiking Gharkul scheme price: PIMPRI: Beneficiaries of the Pimpri Chnchwad Municipal Corporation's housing scheme on Thursday protested against the civic body's decision to enhance the price of a flat from Rs 1.
Two women of a family duped of valuables
Two women of a family duped of valuables: PIMPRI: Two unidentified women won the confidence of a woman and her mother-in-law after entering their residence in Chinchwad and decamped with gold ornaments and cash, valued at Rs 90,000, on Wednesday.
Akurdi, Nigdi malls sell meat, fish sans permit; get notices
Akurdi, Nigdi malls sell meat, fish sans permit; get notices: PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation's animal husbandry department has issued notices to two shopping malls in Akurdi and Nigdi-Pradhikaran for selling meat and fish without obtaining the requisite permits.
Over 67 K forms sold thru CAP
Over 67 K forms sold thru CAP: PUNE: Over 67,700 forms have been sold for admissions to junior colleges in Pune and Pimpri-Chinchwad through the Centralised Admission Process (CAP) till Thursday.
पाण्याच्या पुनर्वापरास एमआयडीसीचा विरोध ?
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31051&To=10
पाण्याच्या पुनर्वापरास एमआयडीसीचा विरोध ?
निशा पाटील
पाणी खरेदीचा खर्च आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण यावर तोडगा काढणारा पथदर्शी प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी उद्योगांना गार्डनिंग, कुलिंग, फ्लोरींग आदी कामासाठी हजार लीटर मागे दहा रुपये या दराने विकणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) याच पाण्यासाठी साडेअठरा रुपये आकारते. महापालिकेच्या प्रस्तावामुळे हजार लीटरमागे उद्योजकांचे साडेआठ रुपये वाचणार आहेत. त्यामुळे उद्योजकांकडून या प्रस्तावाचे स्वागत होत असले तरी पाण्याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर मिळणाऱया उत्पन्नावर पाणी सोडण्यास एमआयडीसी तयार नाही. त्यामुळे महापालिकेलाही हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.

जागतिक ऑलिंपिक सप्ताह !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31041&To=5
विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे
जागतिक ऑलिंपिक सप्ताह !
मल्लखांब, योगा, ज्युदो कराटे, शरीरसौष्ठव, तायक्वांदो अशा मर्दानी खेळांचे लहान-थोर खेळाडुंनी सादर केलेली प्रात्याक्षिके, अनेक खेळाडुंच्या उस्फुर्त सहभागात शहरात काढलेल्या जागतिक ऑलिप्मिक ज्योत रॅली आणि ऑलिम्पिकवीरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून महापौर मोहिनी लांडे यांच्या उपस्थितीत जागतिक ऑलिम्पिक सप्ताहाला शनिवारपासून (दि. 23) प्रारंभ झाला आहे. त्याची ही चित्रझलक !

मॉकड्रिल'मधून पूरनियंत्रण परिस्थितीची चाचपणी
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31033&To=9
मॉकड्रिल'मधून पूरनियंत्रण परिस्थितीची चाचपणी
पिंपरी, 22 जून
बचावासाठी पाण्यात धडपडणारे दोन जीव..., त्यांना वाचविण्यासाठी आपत्कालीन यंञणेचे सुरु असलेले शर्थीचे प्रयत्न..., अखेर दोघांना वाचविण्यात आलेले यश..., त्यानंतर उपस्थितांनी सोडलेला सुटकेचा निश्वास... असा थरार शुक्रवारी (दि. 22) मोरया गोसावी मंदीर येथील घाटावर घडला. निमित्त होते महापालिकेतर्फे आयोजित 'मॉकड्रिल'चे

महापालिका भवनाच्या सुरक्षेचे धिंडवडे ; अग्निशमन दलाचे 'ना हरकत' नाही
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/PCMC_Home.aspx
महापालिका भवनाच्या सुरक्षेचे धिंडवडे ; अग्निशमन दलाचे 'ना हरकत' नाही
पिंपरी, 22 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. चकचकीत काचेचे आवरण असलेल्या महापालिका मुख्यालयातून संकट काळात बाहेर पडण्यासाठी सुरक्षेचा एकही मार्ग नाही. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका भवनालाच अग्निशमनासाठी लावण्यात आलेल्या अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे सडल्याने मुख्यालयाला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही.

महापालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत पिंपरी वाघेरे येथे निळ्या पूररेषेत बांधकाम
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31025&To=10
महापालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत
पिंपरी वाघेरे येथे निळ्या पूररेषेत बांधकाम
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिका-यांच्या आशीर्वादाने पवना नदीपात्रात पिंपरी वाघेरे येथे निळ्या पूररेषेत बांधकाम सुरु असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. बीट निरिक्षकांच्या डोळ्यादेखत हे बांधकाम सुरु असून हे अनधिकृत बांधकाम तातडीने हटवून दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)