Saturday, 5 July 2014

PCMC GB snubs HC, scraps demolition dept proposal

PIMPRI: The General Body (GB) of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has scrapped the proposal for creating 155 posts especially dedicated to demolition of illegal constructions in the twin city.

Breakdown of PMPML buses doubles

Pune: In just six months, the number of Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) buses that have broken down and are off the roads has doubled.

‘IT’ कर्मचाऱ्यांसाठी ‘PMP’ची व्होल्व्होसेवा

हिंजवडी आयटी पार्कमधे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि लोहगाव विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, म्हणून पीएमपी व्होल्व्हो बसेसची सेवा सुरू करणार आहे. मात्र, त्यासाठी पुढील वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वीज कंपन्यांवर अंकुश ठेवणारी नवी कृती मानके अखेर लागू

नव्या कृती मानकांमध्ये वीजबिल व मीटरबाबतच्या तक्रारींचा समावेश झाला असून, या तक्रारींच्या निवारणाचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.