Pcmc is well aware that vehicles will get dirty during monsoon. hence they have come up with a technology. roads are covered with rain water to clean such vehicles.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 22 June 2018
‘पार्किंग पॉलिसी’ला आज ‘ग्रीन सिग्नल’?
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवर येणार्या ताण लक्षात घेऊन प्रशासनाने तयार केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’वर मंजुरीची मोहर शुक्रवारी (दि.22) होणार्या सर्वसाधारण सभेत उमटणार आहे. त्यास विरोधकांकडून विरोध होण्याची शक्यता आहेत. तसेच, सभेत शिक्षण समितीच्या 9 सदस्यांची निवड केली जाणार आहे. तसेच, रस्ते खोदाई आणि विविध सेवा वाहिन्यांसाठी भूमिगत कामांसंदर्भाचे धोरण निश्चित केले जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सलग 3 वेळा तहकूब करण्यात आली. जून महिन्याची सभाही तहकूब झाली. या दोन्ही तहकूब सभा शुक्रवारी होणार आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा ‘मुड’ पाहता या दोन्ही सभेचे कामकाज होण्याची दाट शक्यता आहे.
PCMC slaps limit on name boards put up by corporators
With these hoardings eating into public spaces, civic body is set to frame a new policy and has restricted the number to two per ward
With corporators seeming rather too fond of seeing their own names and faces across their wards, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to frame a policy to restrict this menace.
With corporators seeming rather too fond of seeing their own names and faces across their wards, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to frame a policy to restrict this menace.
Heavy rains trigger water logging, traffic disruptions
Pune: Heavy spells of rain triggered water logging and traffic disruptions in many parts of the city on Thursday evening, causing difficulties for commuters in reaching their destinations.
पिंपरी चिंचवडची झाली ‘तुंबानगरी’
पिंपरी (Pclive7.com):- विकासाचं मॉडेल म्हणून समोर आलेलं पिंपरी चिंचवड शहर आज झालेल्या दमदार पावसात अक्षरश: बुडून गेलं. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आल्याचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. आजच्या पावसात पिंपरीगाव, थेरगाव, पिंपरी ग्रेडसेपरेटर, चिंचवड, विकसीत भाग समजले जाणारे पिंपळे सौदागर तसेच शहरातील सखल भागातील रस्ते पावसाच्या पाण्यामुळे तुंबल्याचे चित्र होते. प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या नियोजनशुन्य कारभारामुळे पिंपरी चिंचवडची ‘तुंबानगरी’ झाली.
गटाराची सफाई न झाल्याने शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटाराची व्यवस्थित सफाई न झाल्याने गुरुवारच्या (दि. 21) पावसाने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचून काही भागात अक्षरश: नद्याचे स्वरूप आले होते. गुडघ्यापेक्षा अधिक पाणी असल्याने वाहनचालक व पादचारी काही वेळ अडकून पडले. तसेच, चालक व पादचार्यांची मोठी गैरसोय झाली. पहिल्याच पावसात शहराची झालेली ही परिस्थिती पाहून पालिका प्रशासनाचे ‘सफाईकामा’वर शंका उपस्थित केली जात आहे.
बीआरटी प्रकल्पात गैरव्यवहार? - नगरसेवक ॲड. भोसले
पिंपरी - बीआरटी प्रकल्पाबाबत महापालिकेच्या लेखा आणि माहिती विभागाच्या आकडेवारीत ११४ कोटी रुपयांची तफावत असून, यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून, न्यायालयातही दाद मागणार आहे. या प्रकरणाशी संबंधित महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चौकशी सक्तवसुली संचनालयाकडून करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
SSC private school students from BPL scoring above 90%, set to get Rs 1L cash reward
After a report in Pune Newsline highlighted how the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) was indulging discriminatory practice vis-a-vis cash awards to SSC students from civic schools and private schools, the civic administration on Wednesday decided to tweak the rule and increase the prize money for meritorious students from private schools. Hundreds of meritorious students from private schools are expected to benefit from the move as now they will receive Rs one lakh instead of Rs 15,000, which was decided earlier.
Survey on illegal hoardings in PCMC
Pimpri Chinchwad: The standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation approved a proposal on Tuesday to conduct a survey on illegal hoardings in the city.
अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई
पिंपरी :- देहू-आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सहा टपऱ्यांवर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. तसेच यामध्ये एक तीन चाकी वाहन जप्त केली असून तळवडे येथे गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या सहा अनधिकृत पत्राशेडवरही कारवाई करण्यात आली.
Pune police need to act tough, extern repeat offenders, apply MCOCA: Datta Sane
"The way the crimes are being committed in Pimpri-Chinchwad shows that such goons don’t care, or are not afraid of, the police. The police machinery looks weak in curbing the rise in crime cases."
Short notice proposals for diversion of Rs 211.53 crore tabled at PCMC GB meeting
Pimpri Chinchwad: Short notice proposals for diversion of budgetary funds amounting to Rs 211.53 crore were tabled at the civic general body (GB) meeting held on Wednesday, amid protest by the opposition parties.
काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव
पिंपरी - स्थायी समितीने मंजूर केलेल्या सुमारे २६५ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावांमध्ये गोलमाल असल्याचे समोर आले आहे.
‘पवना’त २० टक्के साठा
पवनानगर - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहर तसेच औद्योगिक परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा २०.६३ टक्के झाला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने पाणीकपातीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरातील ३६० गाळे वाटपाअभावी पडून
पिंपरी - महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरातील १३ मंडईंमध्ये ९४३ गाळे बांधले आहेत. त्यापैकी ५८३ गाळ्यांचे वाटप झाले आहे. परंतु अद्याप ३६० गाळ्यांचे वाटप न झाल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्याचा फटका पर्यायाने विकासकामांना बसत आहे.
सांगवीत कचराकुंड्या भोवती लावणार पत्राशेड
जुनी सांगवी - जुनी सांगवीत रस्त्यावर नागरीकांकडुन टाकण्यात येणाऱ्या कचरा समस्येला कंटाळुन आरोग्य व स्थापत्य विभागाकडुन येथील दोन कचरा कुंड्याभोवती पत्राशेड मारण्यात येणार आहे. जुनी सांगवी येथे आरोग्य विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असुनही रस्त्यावर नागरीकांकडुन फेकला जाणारा कचरा उचलुन पुन्हा कचराकुंड्या टाकण्यासाठी मनुष्यबळ खर्ची करावे लागत आहे. यावर उपाय म्हणुन मुळानदी किनारा रस्त्यावरील आनंदनगर संत गोरोबा कुंभार उद्यानासमोरील कचराकुंड्या मागे हटविण्यात येवुन त्या भोवती पत्राशेड लावण्यात येणार आहे.
अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांना पोलिस संरक्षण
पिंपरी (पुणे) - कामावर उशीर होत असल्याने किंवा रात्रीच्यावेळी विमानाची वेळ असल्यास अनेकदा एकट्या महिलांना रात्रीच्यावेळी प्रवास करावा लागतो. यापूर्वी वाहनचालकांकडून महिलांचा जीव धोक्यातही आला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करण्यास महिलांना भीती वाटते. अपरात्री प्रवास करताना महिलेने पोलिस संरक्षणाची मागणी केल्यास तिला पोलिस बंदोबस्त देण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे.
उत्पत्तीदिनानिमित्त माहेश्वरी समाजाकडून शंकराची आरती
जुनी सांगवी - जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव परिसरातील माहेश्वरी समाजाच्या वतीने येथील माहेश्वरी (ईंद्रप्रस्थ) चौकातील महापालिकेने बसविलेल्या शंकराच्या मुर्तीची सामुहिक आरती करण्यात आली.
ईएसआयसी रुग्णालयावर अतिरिक्त भार
पिंपरी - मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयावर सध्या रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 6 लाख कामगार या रुग्णालयावर अवलंबून आहेत. तुलनेत रुग्णालयामध्ये फक्त शंभर खाटांची सोय आहे. त्यामुळे कामगारांना महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची वेळ येत आहे. सरकारी अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने कामगारांची तब्बल 1 कोटी 38 लाख रुपयांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले थकीत आहेत.
पिंपळे गुरवमध्ये पाणीपुरवठा विभागाने जप्त केले विद्युत पंप
नवी सांगवी(पुणे) - पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पिंपळे गुरव येथे आज विद्युत पंप जप्त करण्यात आले. नागरिकांनी महापालिकेच्या नळ जोडणीला थेट विद्युत पंप लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
तंबू खरेदीचा “चेंडू’ सर्वसाधारण सभेत
पिंपरी – आषाढी वारीतील दिंड्यांना दिल्या जाणाऱ्या तंबू या भेट वस्तुवर महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांना अशाप्रकारच्या भेटवस्तुंची खरेदी करता येत नसल्याची तांत्रिक बाब उपस्थित झाली आहे. त्यामुळे यंदा दिंड्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे की नाही, याबाबत अद्यापही मात्र, तरी देखील तंबू खरेदीचा निर्णय महापालिकेच्या आज होणाऱ्या (दि. 22) सर्वसाधारण सभेत होणार आहे.
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वतीने आयोजित योग दिन कार्यक्रमात 500 नागरिकांचा सहभाग
जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर येथील साईकृष्ण उद्यानामध्ये योगसाने व प्राणायामांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातीलस सुमारे 500 नागरिकांनी सहभाग घेत योगसाने व प्राणायमाचे प्रात्याक्षिके केली.
बस चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्या पीएमपीच्या 96 चालकांवर कारवाई
पुणे :- गाडी चालवतांना मोबाईलवर बोलण्याने अपघाताची दाट शक्यता असते आणि अनेकांचे अपघातात बळी देखील गेले आहेत. यामुळे पीएमपी प्रशासनाने पीएमपीच्या बस चालविणाऱ्या 96 चालकांवर मोबाईलवर बोलत असल्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर फोनवर बोलत पीएमपी बस चालविणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तसेच मोबाइलवर बोलत बस चालवितानाचा पी एम पी चालकाचा फोटो पाठवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.
टाकाऊ प्लॅस्टिकपासून पक्के रस्ते
राज्य सरकारचा निर्णय : रस्ते बांधणीत डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर अनिवार्य
मुंबई – पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यभरात प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी आणली आहे. बंदीची कडक अंमलबजावणी होणार असल्यामुळे राज्यात जमा होणारा प्लॅस्टिक कचऱ्याचे करायचे काय, याची चिंता आता मिटली आहे. या टाकाऊ प्लॅस्टिकपासून पक्के रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या प्लॅस्टिकचा वापर डांबरीकरणासाठी वापरला जाणार आहे.
मुंबई – पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यभरात प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी आणली आहे. बंदीची कडक अंमलबजावणी होणार असल्यामुळे राज्यात जमा होणारा प्लॅस्टिक कचऱ्याचे करायचे काय, याची चिंता आता मिटली आहे. या टाकाऊ प्लॅस्टिकपासून पक्के रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या प्लॅस्टिकचा वापर डांबरीकरणासाठी वापरला जाणार आहे.
पॉलिटेक्निक प्रवेशाला सुरुवात
पुणे – दहावी व बारावीनंतरच्या तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला गुरुवारपासून सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाचे प्रवेश 25 जूनपासून सुरू होणार आहेत. पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी दि. 16 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशप्रक्रियेची माहिती गुरुवारी प्रसिद्ध केली. अधिक माहिती www.dte.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Subscribe to:
Posts (Atom)