A policy for construction of public toilets and bathing facilities has been framed as part of the city sanitation plan by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 7 May 2014
Pricey PCMC puts off small bizmen
It's been nearly six years since the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) began construction of an industrial complex inBhosari, meant for small units which, in the rush of a rapidly expanding city, found themselves crammed in residential areas.
|
Raze risk-prone buildings, collector tells civic bodies
District collector Saurabh Rao has asked the Pune and Pimpri Chinchwad municipal corporations to demolish dilapidated structures in their jurisdictions ahead of the monsoon to avoid any tragedy.
Ministry backs private operators for buses
PUNE: Both Pune and Pimpri Chinchwad municipal corporations, which have got 650 buses under central government funding through the ...
ई-कचऱ्याची विल्हेवाट 'स्वच्छ'तर्फे
सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वर्षाला सुमारे वीस हजार टन ई-कचरा गोळा होतो. यातील बहुतांश कचरा काळ्या बाजारात जातो आणि काही कचरा भंगार गोळा करणाऱ्या व्यक्ती जाळून टाकतात. या जळणातून घातक वायूंची निर्मिती होते आहे.
थेरगाव येथे गरजू महिलांना साडी वाटप
‘अध्यात्म विश्वविद्यालय ढवळी, फोंडा’ न्यासाच्या वतीने थेरगाव परिसरातील गरजू महिलांना हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे विश्वस्त अधिवक्ता देवदास शिंदे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. हा उपक्रम थेरगाव येथील साई मंदिर येथे घेण्यात आला.
वीजग्राहक तक्रार निवारण दिनी नऊ तक्रारी निकाली
महावितरणच्या दरमहा वीजग्राहक तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमात मंगळवारी पुणे परिमंडळातील विभागीय कार्यालयात प्राप्त झालेल्या एकूण 18 तक्रारीपैकी 9 तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या.
लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेसाठी ‘डावपेच’
लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होण्याची वाट न पाहताच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर विधानसभा निवडणुकांचे डावपेच सुरू झाले आहेत.
फलाटाची दुरुस्ती झाली, पण उंची केंव्हा वाढणार
बेगडेवाडी, देहुरोड, दापोडी रेल्वे फलाट दुरूस्तीचे काम वेगात
रेल्वे प्रशासनाच्या वतीने बेगडेवाडी, देहुरोड, दापोडी या रेल्वेस्थानकातील फलाटाच्या दुरूस्तीचे काम वेगाने चालू आहे. सध्या तीनही ठिकाणच्या फलाटावर पेव्हींग ब्लॉक व सिमेंटच्या फरशा टाकण्यात येत आहेत. परंतु प्लेटफार्मची उंची केंव्हा वाढणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
बस स्टॉपवर शेड उभारण्याची मागणी
पिंपरी -चिंचवड शहरात पुणे -मुंबई महामार्गावरील बसथांब्यांवर शेड उभारण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे खजिनदार बाळासाहेब देव यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे -मुंबई रस्त्याच्या जुन्या महामार्गावरून पीएमपीएलच्या बसेस वडगाव पर्यंत जातात. तसेच काही बसेसची निगडी ते तळेगाव अशी शटल सर्व्हिस चालू असते. या मार्गावर कोणत्याही थांब्यावर अधिकृत शेडस नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन्हाचे चटके बसत आहेत.
'कनेक्शन' नसतानाही 'एमएनजीएल'कडून ग्राहकांना बिले
अजमेरा कॉलनीतील प्रकार
महावितरण, पाणीमीटरच्या अवाजवी बिलांमुळे ग्राहक हैराण असतानाच आता महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एमएनजीएल) च्या सदोष बिलांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. गॅस कनेक्शन नसतानाही अजमेरा कॉलनीतील काही ग्राहकांना गॅस वापराची बिले पाठविण्याचा प्रताप 'एमएनजीएल'ने केला आहे.
महावितरण, पाणीमीटरच्या अवाजवी बिलांमुळे ग्राहक हैराण असतानाच आता महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एमएनजीएल) च्या सदोष बिलांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. गॅस कनेक्शन नसतानाही अजमेरा कॉलनीतील काही ग्राहकांना गॅस वापराची बिले पाठविण्याचा प्रताप 'एमएनजीएल'ने केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)