Poor response will delay DBT of subsidy, say gas agencies

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 17 August 2013
महापालिकेला आग लागली पळा... पळा...!
महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागते... आग लागली पळा, पळाच्या आरडाओरडा सुरु होतो... अवघ्या पाच मिनिटात इमारत रिकामी करुन घेतली जाते..., त्यानंतर अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे सुरु झालेले बचाव कार्य... असा थरार आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवायला मिळाला. निमित्त होते 'मॉकड्रील'चे !
च-होलीतील अवैध जुगार अड्ड्यावर छापा
पाणेचार लाखांच्या मुद्देमालसह 25 जणांना पकडले च-होलीमध्ये अवैध रित्या चालणा-या एका जुगारअडड्यावर कारवाई करून जुगार घेणा-या व खेळणा-या अशा एकुण 25 जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे
भोसरीमध्ये रंगला खान्देश माळी मंडळाचा कौटुंबिक मेळावा
खान्देश माळी मित्र मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन तसेच मंडळाच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त भोसरीमध्ये आयोजित केलेल्या कौटुंबिक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शालेय पोषणावर शाळांचा बहिष्कार
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ५२५ शाळांमध्ये पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी पुरविली जाते. बहिष्काराबाबतची माहिती या शाळा प्रशासनाला माहित नसल्याने काही शाळांमध्ये हा आहार दिला गेला. आज (शनिवारी) शहरी ... |
CFC decentralised, PCMC would have separate centre
CFC decentralised, PCMC would have separate centre Daily News & Analysis Citizens from Akurdi do not have to travel all the way to district collector office to apply for the caste, domicile or income certificate. The citizen facilitation centre (CFC) would now function in a decentralised manner in separate centre at Pimpri ...
|
वैद्यकीय अधिकारी, 'लॅब टेक्निशियन्स' च्या बदल्या
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पुन्हा एकदा बदल्यांच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासकीय बदल्यानंतर आयुक्तांनी रुग्णालयांमधील अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्यांना हात घातला असून 13 वैद्यकीय अधिकारी व 6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) यांच्या आज बदल्या करण्यात आल्या.
महापालिकेतर्फे सायकलपटूचा सत्कार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोमल देशमुख या सायकलपटूचा सत्कार महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते करण्यात आला. चिंचवड येथील कोमलची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी सायकलिंग टाईम ट्रेड
नाशिकफाटा दुमजली पुलाला टाटांचे नाव; महापौरपदी मोहिनी लांडे कायम
नाशिकफाटय़ाच्या उड्डाणपुलाला भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांचे नाव देण्याची सूचना करत महापौरपदी मोहिनी लांडे कायम राहतील, असे त्यांनी सूचित केले.
विनाअपघात बससेवा देणाऱ्या पीएमपीच्या दहा चालकांचा सत्कार
पुणे - पुणे व पिंपरी चिंचवडमधील अरुंद रस्त्यांवर दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांची काळजी घेत किमान 18 वर्षे विनाअपघात सेवा देणाऱ्या पीएमपीच्या दहा चालकांचा पीएमपी प्रशासनाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गौरव केला.
वायफळ खर्चाला आळा घाला
पिंपरी - स्थानीय संस्था करा (एलबीटी) मुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेस तीनशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
"हॅलो! महापालिका हेल्पलाइन...'
पहिल्याच दिवशी तब्बल 77 दूरध्वनी नागरिकांचा प्रतिसाद पिंपरी - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेने 28 विभागांची माहिती देण्यासाठी 8888006666 ही हेल्पलाइन सुरू केली.
"बस खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करा'
पुणे - ""पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे गरजेचे असून, त्यासाठी बस खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी,'' असा आदेश गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी शुक्रवारी दोन्ही महापालिका व पीएमपीला दिला.
"बंधारे फोडल्याने पूररेषा बदलणे शक्य'
पिंपरी - डेअरी फार्म व सांगवी येथील ब्रिटिशकालीन बंधारे फोडण्यात आल्याने या वेळी पावसाळ्यात झोपड्यांमध्ये पाणी शिरले नाही.
महा-ई-सेवा केंद्रांत आता आधार नोंदणी
पुणे - आधार कार्ड नोंदणीची गती वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून उपलब्ध झालेल्या मशिन महा-ई-सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
Pimpri Chinchwad to have two more ward offices
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) proposes to create two new ward offices and rename the ward offices as zonal offices.
Municipal commissioner concerned about demolition of public toilets
Shrikar Pardeshi, municipal commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) expressed concern about the number of public toilets being demolished in the city.
औंध रुग्णालयात अतिदक्षता, डायलिसिस विभाग सुरु
औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता आणि डायलिसिस विभागाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले.आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत नव्याने बांधण्यात येणा-या वसतिगृहाचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते
आयुक्तांकडून कामकाजाचा लेखाजोखा
पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेचे आयुक्त, तसेच प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी प्रामाणिक असले, तरी त्यांच्या कार्यकाळात दोन्ही शहरांतील विकासकामे ठप्प झाल्याचा "जागर' "सकाळ'ने करताच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत आपल्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामांची जंत्रीच "सकाळ'कडे सादर केली आहे.
बहीण-भाऊ दोघेही लष्करात "मेजर'
पिंपरी -  वडिलांकडून प्रेरणा घेऊन त्या बहीण-भावाने लष्करात जायचे ठरवले.
चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी
पिंपरी - प्राधिकरण पेठ क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्लेरीफायरमधील गाळ काढण्यासाठी येणाऱ्या एक कोटी 56 लाख 99 हजारांच्या खर्चासह चार कोटी नऊ लाख रुपयांच्या विविध विकासविषयक कामांना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
निळी व लाल पूररेषा बदलणार - अजित पवार
निळ्या आणि लाल पूररेषेमुळे अनेकांमध्ये असंतोष खदखदत आहे. काही जणांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर व्यावहारिक मार्ग म्हणून पिंपरी डेअरी फार्म आणि सांगवीतील ब्रिटीशकालीन बंधारे फोडण्यात आले. यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून फुगवटा न आल्याने झोपड्यात पाणी शिरले नाही. त्यामुळे निळी आणि लाल
Subscribe to:
Posts (Atom)