http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32568&To=5
'निवारा संरक्षण मोर्चाला' पोलिसांची परवानगी
पिंपरी, 21 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने गुरुवारी (ता. 23) काढण्यात येणा-या निवारा संरक्षण मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे आश्वासन मोर्चाच्या संयोजकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिल्याचे परिमंडळ तीनचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी मंगळवारी (ता.21) पत्रकार परिषदेत सांगितले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 22 August 2012
Exclusive UID counters set up
Exclusive UID counters set up: College of Military Engineering (CME) in association with PCMC has set up exclusive Aadhaar Centres to promote the Unique ID card scheme.
Pimpri-Chinchwad has enough water to last a year
Pimpri-Chinchwad has enough water to last a year: The water crisis in the twin-township of Pimpri-Chinchwad is almost over as the catchment area of Pavana dam was filled up to 80% on Monday.
कासारसाई धरण 87 टक्के भरले
कासारसाई धरण 87 टक्के भरले: सोमाटणे - कासारसाई धरणात 87 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या महिनाभरात पवनमावळात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीला वरदान ठरणारे कासारसाई व पवना धरणात पुरेसा पाणीसाठा झाला. त्यामुळे शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. कासारसाई धरण परिसरात आजअखेर 392 मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात 15.40 दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे. धरण 87.67 टक्के भरले आहे. मळवंडी, आढले, पाचाणे ही धरणे यापूर्वीच भरली आहेत.
भाडेकरूंच्या नोंदीसाठी पोलिसांचा जागर
भाडेकरूंच्या नोंदीसाठी पोलिसांचा जागर: पिंपरी/मोशी -  पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गृहसंकुलांत भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची पोलिस ठाण्यात नोंद करण्याबाबत बैठक घेण्यात आली.
साखळी चोरट्यांना साखळदंड
साखळी चोरट्यांना साखळदंड: पिंपरी -  सोनसाखळी आणि लॅपटॉप चोरीप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली, तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
प्राधिकरणात नगरभूमापन व्हावे
प्राधिकरणात नगरभूमापन व्हावे: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामधील सर्व पेठांच्या मंजूर ले-आऊटमध्ये नगरभूमापन व्हावे, अशी मागणी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
Contractor to lift garbage in Pimpri Chinchwad
Contractor to lift garbage in Pimpri Chinchwad: PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will appoint a private contractor to lift garbage and clear bins in two of the four divisional areas. The contractor will appoint workers to collect and dispose of the garbage at the Moshi depot.
Ayurveda docs will not be removed from YCM hospital: PCMC chief
Ayurveda docs will not be removed from YCM hospital: PCMC chief: Last week, about 30 resident doctors were asked to vacate official accommodation at the hospital by August 23: Civic body plans to revamp medical facilities at the hospital.
सलग सुट्यांमध्ये रजा.. सर्वसामान्य नागरिकांना सजा
सलग सुट्यांमध्ये रजा.. सर्वसामान्य नागरिकांना सजा: पिंपरी । दि. २0 (प्रतिनिधी)
सलग सुट्यांमुळे महापालिकेसह, बँका, पोस्ट, तसेच अन्य शासकीय कामकाज आठ दिवसांपासून ठप्प आहे. अनेकांची कामे खोळंबली असून, शासकीय कर्मचार्यांनी मात्र सलग सुट्यांचा फायदा घेतला. यांच्या सुट्या-रजा आणि आमच्या कामाचा खोळंबा अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली. उद्यापासून कामकाज सुरळित होईल अशी अपेक्षा आहे.

अनधिकृत बांधकामप्रकरणी शहरात 'अशी ही बनवा-बनवी'
अनधिकृत बांधकामप्रकरणी शहरात 'अशी ही बनवा-बनवी': पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने हातोडा मारण्यास सुरवात केल्यामुळे शहरातील वातावरण ढवळले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधी लाट निर्माण झाली आहे.
बुलडोझरचा धडाका सुरूच राहणार
बुलडोझरचा धडाका सुरूच राहणार: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाल्हेकरवाडी आणि तळवडे परिसरातील अनधिकृत बांधकामांवर शनिवारी बुलडोझर फिरविल्याने अशा बांधकामांवर कारवाई करण्याबाबत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे गुंठा-दोन गुंठे जागेत चार ते पाच मजली इमारती उभारून व्यवसाय करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी धसका घेतला असून, यापुढे शहरातील अनधिकृत बांधकामांना काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.
देहूरोडमधील विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
देहूरोडमधील विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा: पिंपरी - देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यांनी रविवारी संत तुकारामनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत या समस्यांचा पाढाच वाचला. शिक्षण अधिकार कायद्याची किमान शासकीय शाळांमधून तरी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी या वेळी साधना सामाजिक संस्थेचे राजीव सरवदे, सविता जाधव यांनी केली.
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेची संगणक प्रणाली
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32564&To=9
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेची संगणक प्रणाली
पिंपरी, 21 ऑगस्ट
आपत्कालीन परिस्थितीची माहिती एका 'क्लिक'वर देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. याव्दारे नागरिकांना आपल्या भागातील आपत्कालीन स्थितीची माहिती प्रशासनाला 'ऑनलाईन' कळविता येणार आहे. या प्रणालीची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत तत्काळ 'एसएमएस'व्दारे पोहचणार आहे.

रहाटणीगावात प्रवासी पाहाताहेत बसथांब्याची वाट !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32556&To=6
रहाटणीगावात प्रवासी पाहाताहेत बसथांब्याची वाट !
पिंपरी, 21 ऑगस्ट
मोठ-मोठे खड्डे, पावसामुळे त्यामध्ये साचलेले पाणी, चिखल, जवळच कच-याचे ढीग आणि खाजगी जागा असल्यामुळे डांबरीकरणाचा रखडलेला प्रश्न हे दृष्य आहे रहाटणी गावातील पीएमपीएमएलच्या बसथांब्याचे. अशा परिस्थितीत कधीतरी यामध्ये सुधारणा होईल याची वाट पाहात पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि प्रवासी या अडचणींना तोंड देत उभे असतात.

Subscribe to:
Posts (Atom)