MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 September 2017
Right under his nose, a ‘mountain’ of garbage piles up, MLA Jagtap looks on…
Indiscriminately dumped building material comprises a major part of the garbage pile. Where the building material comes from, and how it lands at the site, is a mystery the PCMC is trying to unravel, but has not succeeded so far.
पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्जे; आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ४५० कर्मचारी
गणेश तलाव (प्राधिकरण), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), रिव्हर रस्ता (पिंपरी), पिंपळे सौदागर, काळेवाडी आणि वाकड या ठिकाणी विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जनाची व्यवस्था आहे. महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाही सजग ठेवण्यात आली ...
झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; लालटोपीनगरला सर्वेक्षण, लाभार्थ्यांची यादी अंतिम
पिंपरी चिंचवड महापालिकेने केंद्र शासनाच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत मिलिंदनगर, अजंठानगर, वेताळनगर, विठ्ठलनगर आदी भागातील झोपडपट्ट्यांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबविला आहे. जेएनयूआरएम योजनेचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे ...
By Citizens For Citizens | PCCF story by TOI
While Pune has leading from the front boasting a number of activist groups, Pimpri Chinchwad is not far behind either
Elaborate arrangements for immersion of idols
PCMC's fire brigade, security department, disaster control centre and sports department are coordinating with each other for the immersions. Due to the swelling of the Pavana, Indrayani and Mula rivers, people have strictly been told not to venture ...
PCMC officials to survey two BRTS routes in Ahmedabad
Pimpri Chinchwad: Even as Pimpri Chinchwad Municipal Corporation is planning to start bus services on Nigdi-Dapodi and Kalewadi Phata-Dehu Alandi BRTS ...
AWBI writes to civic chief about neglect of sick dogs
The AWBI told Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to furnish its comments on animal welfare officer (honorary) and AaCT-India chief Meher Mathrani's complaint telling the civic body to get its act together on the humane implementation of the ...
शिक्षक भरतीला मान्यता द्यावी
पिंपरी – शिक्षक पद भरतीस मान्यतेवर निर्बंध घातल्याने शिक्षक भरतीवर अन्याय होत आहे. शहरातील बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाचे निळकंठ चिंचवडे व कार्यवाह सुनील चिंचवडे यांनी उपस्थित केला आहे.
भाजप नगरसेवक बेशिस्त ; विरोधी पक्षनेत्यांची टीका
पिंपरी – महापालिका सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या नावाखाली अनागोंदी पध्दतीने वागत आहेत. गेल्या पंधरा वर्षे सत्ताकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने शहरातील विकास कामात अनेक प्रकल्प कार्यान्वित केले. परंतु, भाजपाचे अतिउत्साही नगरसेवक राष्ट्रवादीने पुर्ण केलेले प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट घालत आहेत. तसेच, त्या कामाचे झालेले भूमिपुजन, उद्घाटन गैरपध्दतीने पुन्हा करुन त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला.
विद्यार्थ्यांना “आधार’ देणारे मंडळ
पिंपरी – देखावा, मिरवणुका यावरील अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची परंपरा भोसरीतील गवळीमाथा येथील आधार सोशल फाउंडेशन मंडळाने मागील 25 वर्षांपासून जपली आहे. विशेष म्हणजे वर्गणी न काढता मंडळाचे पदाधिकारी स्वखर्चातून गणेशोत्सव साजरा करतात. रक्तदानासाठी फाउंडेशनने हेल्पलाईन सुरु केली आहे.
विसर्जनासाठी पिंपरी पालिकेची जय्यत तयारी
गणेशोत्सव आला आणि आठ दिवस कधी गेले, ते लक्षातही आले नाही. आता सार्वजनिक मंडळांकडून विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. पिंपरी महापालिका तसेच शहरातील पोलीस यंत्रणाही त्या कामाला लागली आहे. अनंत चतुर्दशी व त्याच्या आदल्या ...
महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी पकडली पोलिसाची कॉलर
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. ... निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सचिन बेबले यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. गणपती ...
स्पिकरचा आवाज बंदच : हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका
* हायकोर्टाची अधिसुचनेला स्थगिती
मुंबई, (प्रतिनिधी) – राज्यात गणेशोत्सवाला काही दिवस असताना ध्वनी प्रदुषणाच्या नियमावली संदर्भात नवी अधिसुचना अंमलात आणून राज्य शांतता क्षेत्र नाही, असे न्यायालयाला ठकणावून सांगणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या पूर्णपिठाने आज चांगलाच दणका दिला.
Subscribe to:
Posts (Atom)