PUNE: BJP corporator Anuradha Gorkhe has demanded that Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) construct public toilets for women at busy places to reduce the inconveniences of women. Gorkhe has written letters to municipal commissioner ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 27 August 2017
PMPML's ring route to ease commuters this Ganpati
To provide better services to commuters during the ongoing Ganpati festival, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) will be providing a special night bus across Pune and Pimpri-Chinchwad for those visiting from outside the city. Also ...
गुणवत्ता सुधारल्याने पटसंख्येत वाढ, जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेचा उपक्रम
पिंपरी-चिंचवड महापालिका व जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९९ शाळांची निवड शैक्षणिक दर्जा सुधारणासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व शिक्षा अभियान व शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या ...
आरोग्य विभागातील डिझेल घोटाळ्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागातील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धुरीकरणासाठी जादा डिझेल वापरून सुमारे सव्वा लाख लिटरचा घोटाळा केला होता. या डिझेल घोटाळ्यातील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ५४ लाख १६ हजार ९७२ रुपये वसूल करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाच महिन्यापूर्वी दिला होता. मात्र, मुदत संपुनही त्यापैकी कोणीही पैसे भरलेले नाहीत.
शिवसेना शहरप्रमुखाला पक्ष चालवता येत नसेल तर अन्य पक्षातील चाणक्यांना दोष देणे चुकीचे – प्रा. सचिन काळभोर
शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आकुर्डी भागातून शिवसेनेला सर्वाधिक मतदान मिळवून दिले आहे. महापालिका निवडणुकीत ते स्वतः विजयी झाले आणि शिवसेनेच्या एका उमेदवारालाही त्यांनी निवडून आणले. असे असताना वशिल्याचे टट्टू आणि भाजपच्या संगनमताने नगरसेवक झालेल्या अमित गावडे यांनी प्रमोद कुटे यांना बालिश म्हणणे म्हणजे ते स्वतः बौद्धिक दिवळखोर असल्याचे सिद्ध करत आहेत. शहरप्रमुखाला पक्ष चालवता येत नसेल तर गावडे यांच्यासारख्या बाटग्या चमच्यांनी अन्य पक्षातील चाणक्यांना दोष देणे चुकीचे ठरते. शहरातील शिवसेना ही वाघाची राहिली नसून, शहरप्रमुख राहुल कलाटे यांच्या मागे मागे फिरणाऱ्या शेळ्यांची झाली आहे, अशी घणाघाती टिका आकुर्डीतील शिवसैनिक प्रा. सचिन काळभोर यांनी केली आहे.
बाप्पांच्या मोदकांनी दिली “स्टार्ट-अप’ कल्पना
“बीबीए’करुनही “फूड इंडस्ट्री’त उडी : चिन्मय गोगटे याचा प्रवास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड हे “आयटी’पासून “ऑटोमोबाईल’पर्यंत सर्वच उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. संगणकाचे आणि व्यवसायविषयक शिक्षण घेणाऱ्या तरुणांना येथे खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु, “बीबीए’ झालेल्या तरुणाने बाप्पांसाठी मोदक बनविताना आपल्या करियरसाठी एक वेगळेच क्षेत्र निवडले. भांडवल, जागा असे कोणतेही विशेष पाठबळ नसताना ही शहरातील या तरुणाने आपले एक वेगळे “स्टार्ट-अप’ सुरू केले आहे आणि बऱ्यापैकी यशस्वितेची वाटचाल सुरू केली आहे. चिंचवड येथील चिन्मय गोगटे या तरुणाने हा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
पिंपरी-चिंचवड में विसर्जन के लिए बनाए गए 26 घाट, २ हजार पुलिस होगी तैनात
पुणे / पिंपरी :.शनिवार से शुरू हो चुके विसर्जन के लिए पिंपरी-चिंचवड में विसर्जन की जगह निर्धारित कर दी गई है. यह विसर्जन शहर के 26 घाटों पर किये जाएंगे. इन घाटों पर शांति व सुरक्षा बनाये रखने के लिए अग्निशमन दल व पुलिस के दो हजार जवान तैनात ...
गणेशोत्सावानिमित्त ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये विशेष स्वच्छता मोहिम
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त विशेष स्वच्छता मोहिम राबविणेचे निर्देश महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट व २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवापुर्वी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
शाडू मातीच्या मूर्ती वापराचा कल वाढला
40 टक्के मूर्तीचा वापर : पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला हातभार
पिंपरी – पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी होत असलेल्या जनजजागृतीला हळुहळू यश येताना दिसत अहे. त्याचाच परिणाम म्हणून, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा बाजारपेठेत टक्का वाढला असून, तो 40 टक्क्यांवर पोचला आहे. पुढीलवर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Subscribe to:
Posts (Atom)