पिंपरीः राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असतानाही वेळात वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता.13) पिंपरी-चिंचवडच्या खास दौऱ्यावर येत आहेत. त्यातून त्यांचे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला व बारामतीनंतर आवडीच्या असलेल्या पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 3 August 2017
नऊ ऑगस्टपासून आठ क्षेत्रीय कार्यालये
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात चार निवडणूक प्रभागांचे कामकाज चालणार आहे. ही आठही क्षेत्रीय कार्यालये क्रांतिदिनापासून म्हणजे ९ ऑगस्टपासून अस्तित्वात येणार आहेत. त्यानुसार सर्व विभागांनी कामकाज करावे, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.
Armed with RTI, more awareness, better connectivity, Pune's activism more powerful today
In the neighbouring Pimpri-Chinchwad, activist Maruti Bhapkar had to knock on the doors of the High Court after the PCMC refused to get its accounts audited, despite allegations of a Rs 250-crore scam. An irked high court then ordered the audit of all ...
Small industries demand waste plant, drainage lines
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Small Industries Association has urged the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to look into several issues in the industrial area, including construction of a common effluent treatment plant (CEPT), ...
आळंदीतील गॅसवाहिनीला ‘पिंपरी’चा खोडा
रस्ता खोदाई आणि दुरुस्तीचे दर सर्वाधिक
पिंपरी - पाइपलाइनद्वारे आळंदीत गॅस पोचवण्याची योजना ‘एमएनजीएल’ने वर्षभरापूर्वी हाती घेतली होती. खोदाई आणि रस्ता दुरुस्ती संदर्भातील पत्रव्यवहार पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर केला होता. मात्र, त्या दराबाबत महापालिका ठाम असल्याने अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आळंदी गॅसवाहिनी टाकण्यास अडचण निर्माण झाली आहे. या दराबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असल्याचे ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
पिंपरी - पाइपलाइनद्वारे आळंदीत गॅस पोचवण्याची योजना ‘एमएनजीएल’ने वर्षभरापूर्वी हाती घेतली होती. खोदाई आणि रस्ता दुरुस्ती संदर्भातील पत्रव्यवहार पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर केला होता. मात्र, त्या दराबाबत महापालिका ठाम असल्याने अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आळंदी गॅसवाहिनी टाकण्यास अडचण निर्माण झाली आहे. या दराबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असल्याचे ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
चापेकर वाड्याचा विस्तार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव असणाºया चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर वाड्याचा विस्तार करण्यात येणार आहे. तिसºया टप्प्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प ...
'त्या' झाडांच्या पुनर्रोपणासाठी प्राधिकरणाची जागा
पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागा दिल्यास त्याठिकाणीही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे स्पष्टीकरण महामेट्रो प्रकल्पाचे उपमहाव्यवस्थापक (उद्यान विभाग) भानुदास ...
[Video] पिंपरी भाजी मंडईची महापौर, आयुक्तांकडून पाहणी; सुविधा पुरविण्याच्या सूचना
एमपीसी न्यूज - पिंपरीतील भाजी मंडईची महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. विक्रेत्यांकडून समस्या जाणून घेतल्या. तसेच भाजी मंडईतील असुविधा दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, सचिव डॉ.पी.एल. इंगळे, उप मुख्यप्रशासक भुषण तुपे, पिंपरी मार्केटयार्डचे विभागप्रमुख राजू शिंदे आदी उपस्थित होते. पिंपरी भाजी मंडईतील विविध समस्या सोडविण्यासाठी महापौर काळजे यांनी अधिकारी, भाजी मंडईतील पदाधिका-यांसोबत बैठक घेतली होती. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक सुमारे चार कोटी ३६ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे ...
पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाचा वेग मंदावला
महापालिकेचा भांडवली विकासकामांसाठी चार महिन्यांत केवळ 15 टक्के खर्च
पिंपरी : महापालिकेने गेल्या चार महिन्यांमध्ये भांडवली विकासकामांसाठी 173 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च केला आहे. वार्षिक भांडवली खर्चाच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत हा खर्च केवळ 15 टक्के इतका आहे. तर, स्थापत्य विभागातर्फे आत्तापर्यंत फक्त 64 कोटी रुपयांच्या 410 निविदा काढल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील विकासाचा वेग संथ गतीने होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून
पुणे,दि.2 -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या (पीपीपी) माध्यमातून उभारला जाणार असून यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये तीन कंपन्या पात्र ठरल्या असून डिसेंबर अखेर पर्यंत त्यापैकी एका कंपनीला हे काम देण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पीएमआरडीए करणार मेट्रो स्टेशनचे ब्रँडिंग
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या मेट्रो स्टेशनचे ब्रँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी, हिंजवडीच्या औद्योगिक परिसरासह विविध कंपन्यांना स्टेशनचे पालकत्व ...
पिंपरी-चिंचवडसाठी पोलिस आयुक्तालय?
'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यासाठी निकष तपासण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील ...
पिंपरी पालिकेत लाचखोरीची 'परंपरा' २० वर्षांपासून कायम
पिंपरी पालिकेत लाचखोरीची परंपरा २० वर्षांपासून कायम आहे. १९९७ पासून आतापर्यंत २१ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आले आहेत. १०० रुपयांपासून ते १२ लाख रुपयांपर्यंतची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.
राखी पाठविण्यासाठी 'मेलबॉक्स'
या धावपळीत आपल्या जीवलगांची भेट होत नाही. अशा वेळी पोस्टाने राखी पाठवण्यासाठी सध्या लगबग दिसून येत आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, मासूळकर कॉलनी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरी येथील पोस्ट कार्यालयात राख्या पाठविण्यासाठी ...
[Video] रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अनोखा उपक्रम
पिंपरी-चिंचवड परिसरातील दवाखाने व मातांना भेट देत रोटरी क्लब ऑफ निगडी व इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या वतीने मातांमध्ये जनजागृती व स्तनपान शिबिर आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर 1 ते 7 ऑगस्ट हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदींनी सहभाग घेतला व शहरातील दवाखान्यांना भेटी दिल्या जाणार आहेत.या शिबीराची सप्ताहाची सुरुवात आज पिंपरीच्या डॉ.डि.वाय.पाटील रुग्णालयातून करण्यात आली.यावेळी मातांना डिकांच्या लाडूचे वाटप करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)