Wednesday, 5 February 2014

परदेशी यांच्या बदलीचा प्रस्ताव गुंडाळला

पिंपरी-चिंचवडची सामान्य जनता मनपा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने त्यांची बदली करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे परदेशी यांना येथे आणखी काही महिने तरी जनहिताची कामे रेटता येऊ शकतील. त्यांच्या बदलीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. 

भानुदास गायकवाड 'आठवड्याचे मानकरी'

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या आठवड्याचे मानकरी या उपक्रमात यावेळी करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त भानुदास गायकवाड विजेते ठरले आहेत. 'बँड वसुली पथका'च्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांना मानकरी ठरविण्यात आले आहे. 

Pradhikaran, PCMC: Pune Real Estate's Hottest Growth Corridor

While the rise of Hinjewadi created increasing demand for homes in its immediate vicinity, places like Aundh soon witnessed a slew of projects by property developers. Similarly, property prices in Baner and Wakad rose so steeply that they finally ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation to submit Rs 2k-cr draft budget

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is expected to submit the Rs 2,000-crore draft budget to the standing committee for approval on February 11.

E-registration for SSC exam from October 2014

"This year, the registration process for the higher secondary certificate (HSC, Std XII) students was conducted online.

नाट्यगृह, कलादालनाच्या परवानगीसाठी प्राधिकरणाला पाच कोटी

महापालिका अदा करणार परवानगी शुल्क  
महापालिकेकडून आकुर्डी येथे उभारण्यात येणा-या नाट्यगृह व कलादालनाच्या बांधकाम परवानगीसाठी प्राधिकरणाला सुमारे पाच कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. अतिरिक्त अधिमूल्यासह आयात बांधकाम साहित्याच्या एलबीटीचाही त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे महापालिकेने मुदतीमध्ये हे शुल्क

चोवीसतास पाणी, बस टर्मिनल्ससाठी सल्लागार

शहराच्या 60 टक्के भागाला वीस तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल करण्यासाठी हैद्राबाद येथील आस्की आणि बीआरटीएसचे बस टर्मिनल्स विकसित करण्यासाठी एस. एन. भोबे यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये हे प्रस्ताव दाखल करुन घेण्यात आले.

विद्यार्थ्यांनी अनुभवली मोटारनिर्मितीची प्रक्रिया


निमित्त होते पिंपरी (पुणे) येथील टाटा मोटर्स कंपनीला दिलेल्या भेटीचे. न्यू आर्ट्‍सच्या 'बीबीए' विभागाने प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. एम. व्ही.गिते यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना प्रत्यक्ष कंपनीमधील कामाची माहिती ...

पवनाथडी : तीन लाख नागरिकांचा सहभाग अन् कोटय़वधींची उलाढाल

भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम, तीन लाखाहून अधिक नागरिकांचा सहभाग, कोटय़वधींची उलाढाल झालेल्या पिंपरी महापालिकेच्या पवनाथडी यात्रेचा मंगळवारी रात्री समारोप झाला.

19 जणांना अटक; 70 जणांविरुद्ध गुन्हा

पिंपरी -&nbsp थेरगाव येथील क्रांतीनगर परिसरात सुमारे 70 तरुणांच्या टोळक्‍याने अभिजित शिवाजी बारणे (वय 24, रा.

दिवसा भाजी मंडई; रात्री अवैध धंदे

पिंपरी -&nbsp ठिकठिकाणी अस्वच्छता, लहान-मोठी अतिक्रमणे, अपुरा पाणीपुरवठा, ग्राहकांचे मोबाईल चोरी, पाकिटमारी, पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव यांसारख्या गैरसोयींनी वेढलेली पिंपरी कॅम्पातील लालबहादूर शास्त्री भाजी मंडई दिवसा भाजी विक्रीचे व रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचा "अड्डा' बनली आहे.