MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 8 April 2020
Coronavirus : ‘स्मार्ट सारथी ॲप’ची साथ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचा उपक्रम
पिंपरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखणे, नागरिकांची तपासणी, सर्वेक्षण व मदतीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल ॲप व वेबपोर्टल विकसित केले आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “मायक्रो सील’
आयुक्त हर्डीकर ः पुणे-मुंबईसारखी अवस्था होऊ नये, यासाठी काळजी घ्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आटोक्यात येत असलेला “करोना’चा प्रादुर्भाव अचानकच वाढला आहे. करोना बाधित रुग्ण आढळल्याने आणि संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “मायक्रो सील’ करण्यात आले आहेत. दरम्यान दिलासादायक बातमी अशी की मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार गेल्या दोन दिवसांपासून शहरात एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान आपल्या शहराची अवस्था पुण्यासारखी होऊ नये, असे वाटत असेल तर काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या – नामदेव ढाके
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत. हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांना विमा सुरक्षा कवच लागू करावे अशी सूचना सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आयुक्तांना केली आहे. सभागृह नेते ढाके म्हणाले, […]
अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 हजार 291 मेट्रिक टन धान्याचे वाटप
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी रहाता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकांनामधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून 1 ते 5 एप्रिल 2020 या पाच दिवसात पुणे पिंपरी-चिंचवड शहरात 1 लाख 93 हजार 624 शिधापत्रिका धारकांना तब्बल […]
Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या मदतीला खासगी रुग्णालये सरसावली
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तपासणी व उपचाराची सुविधा
पिंपरी - कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मदतीला शहरातील खासगी रुग्णालयेही पुढे सरसावली आहेत. आठ रुग्णालयात उपचार व तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यांच्याकडे गेल्या आठ दिवसांत ५८ जणांच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले आहेत.

Coronavirus : 15 मे पर्यंत ‘शाळा-कॉलेज’, ‘मॉल’ आणि ‘सामूहिक धार्मिक कार्यक्रम’ स्थगित करा, केंद्रीय मंत्री गटाची ‘शिफारस’
नवी दिल्ली : देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊन आणखी वाढविला जाणार असल्याची चर्चा जोरात असतानाच सर्व शैक्षणिक संस्था, मॉल १५ मे पर्यंत बंद ठेवाव्यात. तसेच धार्मिक सामुहिक कार्यक्रमांवर निर्बंध घालावेत, अशी शिफारस केंद्रीय कोविड १९ वरील मंत्री गटाने केली आहे.
'एचए'च्या 87 एकर जमिनीचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात; 'लॉकडाऊन' संपल्यावर होणार लिलाव
पिंपरी - हिंदुस्थान एंटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या 87.7 एकर जमिनीची विक्री करण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम निर्माण महामंडळ (एनबीसीसी)कडून तिचे मूल्यांकन केले जात असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. "लॉकडाऊन'मागे घेतल्यावर गेल्यावर जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. या लिलावात खासगी क्षेत्रालाही संधी मिळणे अपेक्षित आहे.
इंटरनेट बनले संवादसेतू
संचारबंदीमुळे ऑनलाइनवर भर
भाजीपाला, औषधांची मागणी, बॅंकिंग व्यवहारासाठी वापर
पिंपरी – “करोना’मुळे सुरु झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने नागरिकांना बहुतांश व्यवहार ऑनलाइन आणि घरी बसून करण्यास भाग पाडले आहे. घऱपोहच भाजीपाल, साहित्य पुरवठा, औषधे, तक्रारी माहिती, गॅसचे बुकींग व बॅंकिग व्यवहार अशा प्रकारच्या गोष्टी मोबाईल व संगणकीय इंटरनेटद्वारे केल्या जात आहेत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर अशाप्रकारचा ऑनलाईन व्यवहार कित्येक पटीने वाढला आहे.

कोरोनाविरुद्ध लढाईत डॉ. संतोष बारणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर!
पिंपरी – कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत सिल्व्हर ग्रुपचे संचालक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. संतोष बारणे यांच्या पुढाकाराने भोसरी परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सुमारे १५०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)