Civic body to start two zonal offices in Bhosari, Nigdi
Times of India
... will be located in a municipal building in Bhosari and the other zonal office will be in Nigdi. The municipal corporation has urged the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) to allot its old office building for setting up ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 30 August 2013
68 arrested in Pune for operating 'matka' den in Bhosari area
68 arrested in Pune for operating 'matka' den in Bhosari area
Daily Bhaskar
Pune: Pune police on Wednesday cracked down on gamblers at Bhosariarea of the city as it arrested 68 people involved in the illegal game. It has seized Rs 44,000 in cash. After receiving information that a gambling den was being operated, a six-member ... |
PCMC to bring legal income from illegal constructions
PCMC to bring legal income from illegal constructions
Daily News & Analysis
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to generate some revenue by registering illegal properties which have come up after March 2012, and charging double property tax from their owners. Pardeshi told reporters that despite a ... |
'वॉक टू वर्क' पण कसे ?
वाहतुकीबरोबरच सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी 'वॉक टू वर्क' ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात मांडले.
आसाराम बापूना अटक करण्याची मागणी
स्वघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्यावर अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले आहेत. परंतु त्यांना अजून अटक करण्यात आलेले नाही. याबाबत नागरी सुरक्षा समितीच्या वतीने पोलीस आणि राजकारण्यांचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिंपरीच्या महापौर, आयुक्तांच्या मोटारींवरील दिवा विझणार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने मोटारींवर लाल आणि अंबर (पिवळा) दिवा लावणा-या महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या व्यक्ती आणि अधिका-यांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून 'क' आणि 'ड' संवर्गातील महापौर, आयुक्तांना वगळण्यात आले आहे.
महापालिका विभागप्रमुखांना आता ज्यादा अधिकार बहाल
महापालिकेतील अधिका-यांना दिलेल्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार, कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विभागप्रमुख अधिका-यांना प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या 'हेल्पलाईन'वर 15 दिवसात 2297 'कॉल्स'
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सोईसाठी उपलब्ध करुन दिलेल्या 'हेल्पलाईन'वर 15 दिवसात 2297 'कॉल्स' प्राप्त झाले आहेत. त्यात 1763 कॉल्सव्दारे विविध सुविधांची माहिती घेण्यात आली तर 534 कॉल्सव्दारे तक्रारी नोंदविण्यात आल्या.
प्राधिकरणातील समस्यांबाबत शिवसेना
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील वाढीव बांधकामे, बाधीत शेतक-यांचा 12.5 टक्के परतावा, भूखंड वाटप, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, हॉकर्स झोन अशा विविध समस्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने गुरूवारी प्राधिकरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महापालिकेत आणखी 57 जणांच्या बदल्या
चौदा महिन्यात 1179 जणांच्या बदल्या
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे 'मिशन ट्रान्सफर' जोरात सुरु असून आज कारकून, लेखापाल, भांडारपाल अशा 57 जणांच्या बदल्या करण्यात आल्या.
शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्र
पिंपळे सौदागर या भागात नागरिकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला खरेदी करता यावा यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' भाजीपाला केंद्र सुरु करण्यात आले आहे. पिंपळे सौदागर भागात थेट विक्री केंद्राचे उद्घाटन नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
बंदोबस्तातील दक्षतेविषयी पोलिसांसाठी आज मार्गदर्शन
पोलिस परिमंडळ तीनच्या वतीने चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीतील विशेष पोलिस अधिकाऱ्यांसाठी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात घ्यावयाची काळजी आणि दक्षता या विषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
‘पिंपरी भाजपात एकही लायकीचा माणूस नव्हता का?’ प्रदेशाध्यक्षांना ‘घरचा आहेर’; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय सदाशिव खाडे यांची निवड झाल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी दुसऱ्या दिवशीही उमटले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरी महत्त्वाची - बाबा बागल
पिंपरी महापालिकेच्या निवडणूक विभागाचा कणा समजले जाणारे प्रशासन अधिकारी बाबा बागल प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून शनिवारी निवृत्त होत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी लंडनला
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशीचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज मुंबईला पाठवण्यात आले होते. मुंबईहून हे फुटेज तपासणीसाठी लंडनला पाठवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरीक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.
Shiv Sena to hold meeting of leaders from Maval, Shirur Lok Sabha constituencies on August 31
Shiv Sena MLC Neelam Gorhe said that the party has taken a decision to appoint one male and one female as group leaders for every 1,000 voters in the Lok Sabha constituencies.
महापालिकेच्या बंद इमारतीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या बंद इमारतींच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईत घडलेली बलात्काराची घटना अशाच निर्जन ठिकाणी घडली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेने पालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींना कुंपण घालावे व सुरक्षारक्षक नेमावे अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
'इव्हेंट' बनू पाहतोय दहीहंडी महोत्सव !
दहीहंडीचे बक्षीस किती रकमेचे, त्या महोत्सवाला कोणता अभिनेता हजेरी लावणार आणि त्याची प्रसिध्दी कशी केली आहे, त्यावर त्या दहिहंडीची जणू पत ठरवली जाते. एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला बोलावून भव्य स्वरुपात दहीहंडी साजरा करणे आणि त्यातून राजकीय शक्तीप्रदर्शन करणे हे आजकालच्या दहीहंडी महोत्सवाचे स्वरुप होत
भाजपमध्ये खाडे यांच्या नियुक्तीविरोधात 200 जणांचे राजीनामे
भाजपच्या शहराध्यक्षपदी सदाशिव खाडे यांच्या नियुक्तीला चोविस तास उलटत नाही तोच त्यांच्या विरोधात पक्षामध्ये रणकंदन माजले आहे. खाडे यांची नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी सुमारे दोनशे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) सामुहिक राजीनामा पत्र तयार केले. थोड्याचवेळात पक्षश्रेष्ठींना फॅक्स व ई-मेलव्दारे राजीनामा पत्र पाठविले जाणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)