थेरगावात पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर खुनी हल्ला: पिंपरी/वाकड । दि. १३ (प्रतिनिधी)
हातात कोयते व तलवार घेऊन ६ जणांनी थेरगावातील बापलेकावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. बापलेकावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.याप्रकरणी राजू गेनूभाऊ बारणे (वय ४४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. हल्ला करून फरार झालेल्या ववले कुटुंबातील ६ जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
थेरगाव गावठाणात राजू बारणे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. तेथे सकाळी ११.३0 च्या सुमारास दुकानासमोर ६ हल्लेखोर आले व आकाश कोठे आहे, अशी विचारणा ते आकाशचे वडील राजू बारणे यांच्याकडे करू लागले. बारणे यांनी आता सणासुदीचं भांडण करू नका. आपण काय आहे ते नंतर पाहू असे समजावून सांगितले.
तेवढय़ातच आकाश दुचाकीवर तिथे आला. लगेचच त्यांनी आकाशवर हल्ला केला. आकाशला वाचविण्यासाठी राजू गेले असता त्यांच्याही मानेवर वार केले. डोक्यावर हात ठेवल्याने आकाशच्या दोन्ही हातावर पायावर वार करण्यात आले. बापलेकांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील मनपा निवडणुकीतच या वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर दुसर्यांदा बापुजीबुवा यात्रेत (थेरगाव) याचे रुपांतर मोठय़ा भांडणात झाले. त्या वेळी यात्रेत आलेल्या बर्याच मोटारीच्या काचा फोडल्या होत्या. या सर्वांचाच राग मनात धरून आज हे तिसरे भांडणात खुनी हल्लय़ाने झाले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 20 November 2012
Over 50% of borewells dug by PCMC not in use: MNS
Over 50% of borewells dug by PCMC not in use: MNS: The environment cell of the Pimpri-Chinchwad unit of the Maharashtra Navnirman Sena has said that over 50% of borewells dug by the municipal corporation between 2004 and 2011 are not in use.
Amnesty plan: 1,700 apply for installation of water meters
Amnesty plan: 1,700 apply for installation of water meters: A water amnesty scheme 'Abhay Yojana' implemented by the Pimpri Chinchwad municipal corporation for recovery of water tax dues from citizens and regularization of water connections has received good response.
Railways identify 8,000 encroachments in divn
Railways identify 8,000 encroachments in divn: The issue of encroachments is just not confined to the government lands in Pune and Pimpri Chinchwad municipal corporations.
Work on Akurdi station subway to resume
Work on Akurdi station subway to resume: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) is expected to complete the construction work of the subway near Akurdi railway station soon, with the authority resuming the construction work within a fortnight.
Rise in number of new cases, fall in age group causes of concern
Rise in number of new cases, fall in age group causes of concern: Every multispecialty hospital in Pune and Pimpri-Chinchwad registers an average 70 new cases of diabetes every month.
Cases filed against 99 unauthorised firecracker stalls
Cases filed against 99 unauthorised firecracker stalls: The police have taken action against 99 unauthorised firecracker stalls in Pimpri-Chinchwad.
'Get defence authorities' nod for road work on their land'
'Get defence authorities' nod for road work on their land': The state government has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to carry out road construction work on defence land only after obtaining permission from the defence authorities.
भक्ती-शक्ती उद्यानात दीपोत्सव
(title unknown):
Bhaktishaktideepotsav12
निगडी येथील दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठानतर्फे 15 हजार दिवे प्रज्वलित करून भक्ती-शक्ती उद्यानात दीपोत्सव साजरा करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या...
Bhaktishaktideepotsav12
निगडी येथील दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठानतर्फे 15 हजार दिवे प्रज्वलित करून भक्ती-शक्ती उद्यानात दीपोत्सव साजरा करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या...
नाती अशीच ऋणानुबंधांची
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34597&To=9
नाती अशीच ऋणानुबंधांची
डॉ. श्रीकृष्ण जोशी
देवाने जसा जन्म दिला तसे काही सोबतीही दिले. काळाच्या चक्रात रोज सूर्य नव्याने उगवतो. सूर्यानं आपला प्रकाशाचा पिसारा बंद केला की अंधार पडून दिवस संपून जातो. दिवसामागून दिवस येतात नि जातात. यामध्ये रोज नवीन नवीन माणसं भेटत राहतात. काही ओळखी निर्माण होतात. एकदा भेटलेली माणसं पुन्हा पुन्हा भेटतात. मग ती भेटली नाहीत की मनात कालवाकालव होते. काही माणसं नुसती एकदा भेटूनसुध्दा हृदयाच्या कप्प्यात आपली छाप पक्की करून ठेवतात. थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुध्दा निघून जातात. आठवणींची पिसं जागोजागी पडून राहतात. आयुष्यात काही माणसं काही क्षणच येऊन जातात पण आयुष्याच्या वाटेवरती पाऊलखुणा ठेवून जातात.

तिमिरातून तेजाकडे
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34591&To=6...:
तिमिरातून तेजाकडे
प्रणिता भालेराव
सध्याच्या गतिमान युगात काळाच्या बरोबर धावण्यासाठी पुरेसे शारीरिक, मानसिक, स्वास्थ्य आपल्याजवळ आहे का ? असेल तर ते टिकवण्याचा, नसेल तर मिळविण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जाणार आहे का ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी स्वतःच थोडेसे थांबून आत्मचिंतन करण्याचा दिवस म्हणजेच दिवाळी, दीपावली.

चिंचवडमध्ये रंगली "आनंद पहाट"!
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34582&To=10
चिंचवडमध्ये रंगली "आनंद पहाट"!
"केव्हा तरी पहाटे", "ही गुलाबी हवा", "ढग दाटून येती" या बेधुंद करणा-या गीतांपासून ते "हे सूरांनो चंद्र व्हा" हे नाट्यगीत, "विठ्ठल आवडी" हा अभंग, असा एकामागोमाग एक सादर झालेल्या सदाबहार गीतांनी पिंपरी-चिंचवडकरांची पहाट मैफल सुरेल केली. निमित्त होते चिंचवड येथे सोमवारी (दि. 12) आयोजित 'आनंद पहाट' मैफलीचे. जितेंद्र अभ्यंकर, केतकी माटेगावकर आणि रमा कुलकर्णी या दिग्गज गायकांनी या मैफलीत रंग भरले.

Subscribe to:
Posts (Atom)