Saturday, 21 September 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation to take action against illegal water connections

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will lodge criminal complaints against people with illegal water connections.

Pimpri Chinchwad Municipal Corporation scraps plan for service road along Pavana water pipeline

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has cancelled its plan to construct a 35-km service road along a water pipeline from Pavana dam to Nigdi.

Of 357 routes, only 35 are profitable for PMPML

The Pune Parivahan Mahanagar Mahamandal Limited (PMPML) has revealed that of the 357 bus routes across the city, only 35 are profitable for the transport utility.

पिंपरी-शांग्यांग मैत्री कराराला हिरवा कंदिल

शिवसेनेचा विरोध डावलला
शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतरही पिंपरी-चिंचवड व शांग्यांग (चीन) मैत्री करार करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताच्या जोरावर महापालिका सभेमध्ये आज मंजूर केला.

डॉ. उदय टेकाळे यांना मुदतवाढ नाकारली

अशोक मुंढे कार्यमुक्त डॉ. माने रुजू
बढत्या बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपाला चाप लावणा-या सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आज सूड उगवला. पारदर्शक कारभार, ई गव्हर्नन्स, सारथी हेल्पलाईनसाठी पुढाकार घेणा-या डॉ. टेकाळे यांनी

महापालिकेच्या अधिका-यांवर भरसभेत लाचखोरीचे आरोप

संपत्तीच्या चौकशीची मागणी
महापालिकेचे अधिकारी केवळ कंत्राटदारांसाठीच काम करतात, ठेकेदार व बिल्डरांच्या गराड्यात असतात, टेबलाखालून पैसे घेतल्याखेरीज ना हरकत दाखले मिळत नाही, असे बेछूट आरोप सर्वपक्षिय नगरसेवकांनी आज (शुक्रवारी) भरसभेत काही अधिका-यांवर नावानिशी केले. लाचखोर अधिका-यांनी

कंत्राटदार देतोय 5 पण 'गोल्डन गँग'ला ...

स्थायी समितीत आठ कोटींचे प्रस्ताव लटकविले
पाणीपुरवठ्याविषयक तक्रारींमध्ये वाढ झाल्याची आवई उठवत गेली तीन ते चार सभांमध्ये गहजब माजविणा-या स्थायी समितीचे पितळ उघडे पडले आहे. स्काडा प्रणाली कार्यान्वित करणे, पाणीगळती शोधण्यासाठी यंत्रणा खरेदी करणे, आणि हेलियम

पिंपरीत महिलेने दिला एकाचवेळी चार मुलांना जन्म

पिंपरीच्या खासगी रुग्णालयात एका पंचवीस वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. चारही नवजात मुलांची तब्येत व्यवस्थित असून त्यांना येथील डॉक्टरा्च्या निरीक्षणाखाली  ठेवण्यात आले आहे. संबंधित महिला ही पिंपळेगुरव येथे रहात असून तिचा पती मोलमजुरीचे काम करतो.

पाणी चोरीच्या आरोपाविरोधात आळंदी ...

आळंदीकर संतप्त माफीची मागणी 
आळंदीकरांवर पाणीचोरीचा 'आळ' घेत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थायी समितीच्या अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 'चोरांची आळंदी' अशी संभावना करणा-या स्थायी समिती सदस्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आळंदी

मावळ जलवाहिनी प्रकल्पामुळे ७०० कोटींचा भरुदड; सीबीआय चौकशीची मागणी

मावळ बंद नळ योजना प्रकल्पाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शुक्रवारी पालिका सभेत काँग्रेस व शिवसेनेने एकत्रितपणे केली.

पिंपरी महापौर, आयुक्तांचे दिवे काढण्याचा शासनाने फेरविचार करावा- पालिका सभेत मागणी

पिंपरी पालिका सभेत महापौर-आयुक्तांच्या मोटारीवर दिवे कायम ठेवावेत, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली.

विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचे विनोद नढे यांची निवड

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद नढे यांची शुक्रवारी (ता.

खंडित वीजपुरवठ्यामुळे लघुउद्योगांचे नुकसान

पिंपरी -&nbsp केबल बिघाडातून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे प्राधिकरण औद्योगिक क्षेत्रातील लघुउद्योजक त्रस्त झाले आहेत.