Thursday, 20 November 2014

Pimpri Chinchwad records 398 dengue cases


PUNE: As many as 398 dengue cases has been confirmed in Pimpri Chinchwad so far this year, of which two patients have succumbed to the infection, said K Anil Roy, Medical Officer of Health (MOH), Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on ...

सारथीमधील कॉल सेंटर सकाळी ७ ते रात्री ९

‘मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने सारथी प्रणाली कार्यान्वित केली असली, तरी त्यामधील नागरिकांच्या शंका-समस्यांची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आता सारथीमधील कॉल सेंटरची सेवा सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल,’ अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

पीएमपी सेवा सुधारण्यासाठी आजपासून तपासणी मोहीम

पीएमपीची सद्य:स्थिती लक्षात घेऊन पीएमपीच्या सेवेत सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जात असून विविध मार्गावर तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

रस्त्याच्या मध्ये असलेल्या ड्रेनेजमध्ये पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. पिंपळे गुरव येथील जवळकरनगर येथे आळंदीवरून काटे-पिंपळेला जाणारा एक…