Wednesday, 8 January 2014

PCMC takes 'another route' for speedy construction of Nigdi-Dapodi BRT corridor


Pune: In its attempt to make the Bus Rapid Transit (BRT) corridor fromNigdi to Dapodi operational as early as May this year, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to widen a stretch of the Pune-Mumbai highway so that the ...

Effluent treatment plant for small industries planned


Sanjay Kulkarni, executive engineer, environment department, PCMCsaid, "Pimpri Chinchwad is an industrial city. The big industries have ...The MIDC will allot three acres of land in T block in Bhosari for the project at a concessional rate of one ...

दिलीप गावडे ठरले 'आठवड्याचे मानकरी'

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरु केलेल्या आठवड्याचा मानकरी या उपक्रमात यावेळी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त दिलीप गावडे विजेते ठरले आहेत.  

महापालिका मुख्यालयाला बसणार रुंदीकरणाचा फटका

निगडी ते दापोडी या मार्गावर राबविण्यात येणा-या बीआरटीएस प्रकल्पाचा फटका पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाला बसणार आहे. सायकल ट्रॅक, पदपथ तयार करण्यासाठी महापालिकेचे प्रवेशद्वार 4 मीटर आत घ्यावे लागणार असून दुचाकी वाहनतळही स्थलांतरीत करावे लागणार आहे.

108 क्रमांक फिरवा अन्‌ 15 मिनिटांत रुग्णसेवा मिळवा

पुणे -&nbsp राज्यातील कोणत्याही शहरातील अत्यवस्थ रुग्णाला 108 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास पंधरा मिनिटांमध्ये, तर ग्रामीण भागात तीस मिनिटांमध्ये वैद्यकीय सेवा मिळणार आहे.

महापालिका करणार शिक्षकांचे 'ब्रेन वॉश'

पिंपरी -&nbsp गुणवत्तावाढीबरोबर पटसंख्याही वाढविण्यासाठी महापालिका शाळांतील शिक्षकांना शिक्षण मंडळाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भाटनगर येथे झोपडपट्टीला भीषण आग

भाटनगर येथे रेल्वेमार्गाजवळील दहा ते पंधरा झोपड्यांना मोठी आग लागल्याची घटना आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या घटनेत एक्ससाईज विभागाच्या तीन कर्मचा्-यांसहित सातजण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका गरोदर महिलेचाही समावेश आहे. सर्व जखमींवर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना

'महावितरण'कडून तक्रारींची दखल


रास्ता पेठ , पद्मावती , नगररोड , पर्वती , बंडगार्डन , कोथरूड , पिंपरी-चिंचवड , भोसरी , शिवाजीनगर , तसेच मंचर , राजगुरूनगर व मुळशी या विभाग कार्यालयांमध्ये संबंधित कार्यकारी अभियंता या तक्रारींवर सुनावणी घेतात आणि त्या तक्रारींचे निवारण ...

हरिहरन यांच्या उपस्थितीने 'स्वरसागरा'ला उधाण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु झालेल्या 15 व्या स्वरसागर संगीत महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी सुप्रसिध्द पार्श्वगायक हरिहरन यांच्या उपस्थितीने या महोत्सवाला अक्षरशः चार चाँद लागले. त्यांनी रसिकांच्या उपस्थितीत शाहिद परवेज खान यांच्या सतार वादनाचा आणि उस्ताद गुलाम नियाज खान यांच्या शास्त्रीय गायनाचा मनमुराद आनंद घेतला. आमच्या छायाचित्रकाराने टिपलेल्या त्यांच्या काही भावमुद्रा.

वीस टक्‍के नागरिकांचे सिलिंडर अनुदान लटकणार

पुणे -&nbsp सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यासाठी 31 जानेवारी ही आधार कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले.

जिजामाता रुग्णालयाचे कमला नेहरु शाळेमध्ये स्थलांतर

महापालिकेच्या पिंपरीतील जिजामाता रूग्णालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असल्याने रुग्णालयाचे जवळच्या कमला नेहरु शाळेमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 ते 12 जानेवारी या कालावधीत रुग्णालय बंद राहणार असून रुग्णांनी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी