http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31017&To=5
भाजपच्या जेलभरो आंदोलनात 91 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
भारतीय जनता पक्षाने राज्यभर छेडलेल्या जेलभरो आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद लाभला. पिंपरी चौकात रास्ता-रोको करणा-या 91 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 5 July 2012
हिंजवडी ग्रामंपचायत
हिंजवडी ग्रामंपचायत:
हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आणि पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले हिंजवडी हे गाव. त्याची लोकसंख्या १५ हजार आहे. ग्रामदैवत म्हातोबा याचा वर्षांनुवर्षे चालत आलेला उत्सव हे या गावाचे खास वैशिष्टय़. हा उत्सव बगाड, गळ टोचणे अशा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.
Read more...

७०० कोटींचा खर्च व्यर्थ असल्याची ...
७०० कोटींचा खर्च व्यर्थ असल्याची ...:
‘पिंपरीची घरकुल योजना सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कुरण’
पिंपरी / प्रतिनिधी
दीड लाखात घर देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाकांक्षी घरकुल योजना फसवी असल्याचे उघड झाल्यानंतर आता त्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात राजकारण रंगू लागले आहे. हजार घरांचे वाटप येत्या १५ ऑगस्टला करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने सुरू करताच शिवसेनेने घरकुल योजना म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप केला आहे.

PIMPRI CHINCHWAD ANTARANG
PIMPRI CHINCHWAD ANTARANG City's largest marathi weekly newspaperhttp://ww...: PIMPRI CHINCHWAD ANTARANG
City's largest marathi weekly newspaper
http://www.eantarang.com/
City's largest marathi weekly newspaper
http://www.eantarang.com/
पिंपरीतील रस्ते विकास उत्तम - दराडे
http://www.mypimprichinchwad.comपिंपरीतील रस्ते विकास उत्तम - दराडे पिंप...:
पिंपरीतील रस्ते विकास उत्तम - दराडे
पिंपरी, 21 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतुकीच्या दृष्टीने केलेले रस्ते विकासाचे नियोजन उत्तम असल्याचे गौरवोद्गार नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी गुरुवारी (दि. 21) काढले.

मंत्रालयातील आगीनंतर महापालिका जागी
http://www.mypimprichinchwad.comमंत्रालयातील आगीनंतर महापालिका जागी पिंप...:
मंत्रालयातील आगीनंतर महापालिका जागी
पिंपरी, 21 जून
मुंबईतील मंत्रालयातील आगीच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या मालकीच्या सर्व इमारतींमधील आग प्रतिबंधक यंत्रणा तपासणीचा निर्णय घेतला आहे.

'घरकुलात' सत्ताधा-यांनी खाल्ले गरीबांच्या टाळूवरचे लोणी ; शिवसेनेचे टीकास्त्र
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30997&To=9
'घरकुलात' सत्ताधा-यांनी खाल्ले गरीबांच्या
टाळूवरचे लोणी ; शिवसेनेचे टीकास्त्र
पिंपरी, 21 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घरकूल योजनेतील सदनिकांचा ताबा देण्यापूर्वीच त्याची दुरवस्था झाल्याचे शिवसेना नगरसेवकांच्या प्रकल्प पाहणी दौ-यातून गुरुवारी (दि. 21) उघड झाले. खिडक्यांच्या फुटलेल्या काचा, प्लॅस्टरमधून कोसळणारे सिमेंट, भिंतीना निघालेले पापुद्रे, स्वच्छतागृहांचे तुटलेले कडी-कोयंडे यातून कामाच्या निकृष्ट दर्जाचे दर्शन घडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गरिबांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले असल्याचे कोरडे शिवसेना गटनेते श्रीरंग बारणे यांनी ओढले.

थेरगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मागावर पोलीस !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30994&To=6
थेरगाव येथील दरोडा प्रकरणातील
आरोपींच्या मागावर पोलीस !
पिंपरी, 21 जून
पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी दोघांना मारहाण करून घरातील सामानाची तोडफोड करून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याटी घटना थेरगाव येथे बुधवारी (दि. 20) रात्री घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

कायद्याचा 'आदेश' होणार डिसेंबरमध्ये प्रदर्शित
http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30991&To=5
कायद्याचा 'आदेश' होणार
डिसेंबरमध्ये प्रदर्शित
भारतीय लोकशाहीमध्ये कायदा आणि न्यायप्रणालीला अनन्यसाधारण महत्व आहे. वकील म्हणजे न्यायप्रणालीचा चेहरा होय. एक वकील म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोलाचे कार्य केले आहे. वकिलीतील त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक निरपराधांना न्याय मिळाला असून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली आहे. त्यामुळे कायदा आणि न्यायसंस्थेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन 'डीप सी मुव्हीज'तर्फे तयार करण्यात येणारा 'आदेश' हा चित्रपट वर्ष अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

प्राधिकरणावर अधिकाऱ्यांचीच मक्तेदारी
प्राधिकरणावर अधिकाऱ्यांचीच मक्तेदारी: पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर गेल्या चाळीस वर्षांच्या कालखंडात शासकीय अधिकाऱ्यांचाच वरचष्मा राहिला आहे.
घरकुल कर्जासाठी मुदत वाढवा
घरकुल कर्जासाठी मुदत वाढवा: पिंपरी - स्वस्त घरकुल योजनेतील लाभार्थींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मदत करावी तसेच पैसे भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार विलास लांडे यांनी महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे केली आहे.
होय! पवना नदीपात्रात झालीहेत बांधकामे
होय! पवना नदीपात्रात झालीहेत बांधकामे: पिंपरी - पवना नदीपात्रात राडारोडा टाकून पूररेषेत बांधकामे उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.
प्राधिकरणाकडून घेतलेल्या भूखंडाचा 21 वर्षांनंतरही विकास नाही
प्राधिकरणाकडून घेतलेल्या भूखंडाचा 21 वर्षांनंतरही विकास नाही: पिंपरी - आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रातील नाट्यगृह व कलादालन या प्रयोजनासाठी असलेला भूखंड 21 वर्षांपूर्वी प्राधिकरणाकडून महापालिकेला देण्यात आला परंतु प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही या भूखंडाचा विकास न झाल्याने या भूखंडाचे वाटप रद्द करण्याच्या कार्यवाहीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बुधवारी (ता.
महापालिकेच्या बक्षीस योजनेचे निकष पूर्ववत
महापालिकेच्या बक्षीस योजनेचे निकष पूर्ववत: पिंपरी - काटकसरीचे कारण देत महापालिकेच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे निकष पाच टक्के वाढविण्याचा आयुक्तांचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी (ता.
पूररेषेतील बांधकामांच्या धोरणाबाबत सभागृह अंधारात
पूररेषेतील बांधकामांच्या धोरणाबाबत सभागृह अंधारात: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पूररेषेत येणाऱ्या बांधकामाबाबत सर्वसाधारण सभेला अंधारात ठेवून परस्परच धोरण ठरविल्याची माहिती शहर सुधारणा समितीच्या सभेत मंगळवारी (ता.
अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर आकारू नये - विलास लांडे
अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर आकारू नये - विलास लांडे: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर न आकारता सध्याप्रमाणेच करआकारणी करण्याची मागणी आमदार विलास लांडे यांनी महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त डॉ.
विरोधकांची व्यूहरचना अन् ...
विरोधकांची व्यूहरचना अन् ...:
पालिका सभा तीन आठवडे लांबणीवर
िपपरी / प्रतिनिधी
आळंदीला द्यायचे पाणी, िपपळे निलख-जगताप डेअरी येथील तळे बुजविण्याचा प्रयत्न, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्या सुनेची वैद्यकीय अधिकारीपदावरील बेकायदेशीर वर्णी, नदीपात्रातील अतिक्रमणे आणि राडारोडा, मैलाशुध्दीकरण प्रकल्पांमधील घोळ अशा अनेक विषयांमुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने बुधवारी होणारी महापालिका सभा अडचणीची होती.

रामकृष्ण मोरे यांच्या ...
रामकृष्ण मोरे यांच्या ...:
वैद्यकीय अधिकारीपदाच्या भरतीचे गौडबंगाल कायम
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत माजी मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या बहिणीच्या मुलीसह अनेक डॉक्टरांवर महापालिकेने वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीत अन्याय केला असून सर्व नियम धाब्यावर बसवून मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्या सुनेची वर्णी लावली आहे.

तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी देणार का?
तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी देणार का?:
पिंपरी पालिका सभेत आज निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी - बुधवार, २० जून २०१२
तीर्थक्षेत्र आळंदीला िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी (२० जून) महासभेसमोर आहे. आळंदी नगरपरिषदेने तीन वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही पिंपरी पालिकेने याबाबत निर्णय घेतलेला नाही. आतापर्यंत हा प्रस्ताव सातत्याने आणि जाणीवपूर्वक निर्णयाविना तहकूब ठेवण्यात येत असून, बुधवारच्या सभेत तरी निर्णय होणार की पुन्हा तहकुबीचाच खेळ होणार, याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.

पतसंस्थेत लाखोंचा अपहार
पतसंस्थेत लाखोंचा अपहार: चाकण। दि. २0 (वार्ताहर)
लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी चाकण येथील सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महिला संस्थापक अध्यक्षा शैलजा कोकणेसह संस्थेच्या सचिव, पिग्मी एजंट व अन्य एक अशा एकूण चारजणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी दिली.
शैलजा शरद कोकणे (वय ४२, रा. म. फुले चौक, चाकण) सचिव स्वाती ऊर्फ विजया श्रीनिवास सोनटक्के (वय ४४, रा. बालाजीनगर, चाकण) पिग्मी एजंट जिजाबाई रामभाऊ पांढरकर (वय ४८ वर्षे) रामभाऊ जयवंत पांढरकर (वय ५२ वर्षे, दोघेही रा. झित्राई चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पतसंस्थेत स्वाती सोनटक्के या सचिव म्हणून तर जिजाबा पांढरकर या पिग्मी एजंट म्हणून काम पहात होत्या. तसेच जिजाबाई यांचे काम त्यांचे पती रामभाऊ पांढरकर हे बिनबोभाट पहात होते.
२00४ मध्ये सचिव सोनटक्के यांनी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २00५ ते २00७ या काळात संस्थेचे सर्व व्यवहार बंद होते. तरीही या कालावधीत पांढरकर यांनी २00५ नंतर ठेवीदारांकडून दै. ठेवी गोळा केल्या. तद्नंतरच्या काळात संस्था बंद पडल्यानंतर अध्यक्षा शैलजा कोकणे यांच्याकडे ठेवीदारांनी आमचे पैसे आम्हाला परत द्या असा तगादा लावला. या कालावधीत आरोपींनी संगनमताने अंदाजे १0 लाखांची रक्कम हडप केली. तगादा लावणार्यांना कोकणे यांनी भूलथापा देत ‘‘मी कोर्टात दावा दाखल केला आहे, निकाल लागला की पैसे देईन, दप्तराचे शासकीय ऑडीट तपासणी चालू आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. पतसंस्थेचे सर्व रेकॉर्ड सचिव स्वाती सोनटक्के यांच्या ताब्यात असून तिनेच हे रेकॉर्ड गायब केले आहे’’ अशी बोंब ठोकली.
याबाबत चाकण पोलिसांनी सहाय्यक निबंधक खेड यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या अपूर्ण रेकॉर्डवरुन किती रकमेचा अपहार झाला हे स्पष्ट न झाल्याने आरोपींवर सन २0११ मध्ये गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर तपासाअंती उपलब्ध झालेल्या रेकॉर्डवरुन अंदाजे १0 लाखांची अफरातफर झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपी स्वाती सोनटक्के, जिजाबाई पांढरकर व रामभाऊ पांढरकर यांना १४ जून रोजी अटक केली. आरोपींकडे केलेल्या तपासावरून अध्यक्षा शैलजा कोकणे हिला १८ जून रोजी अटक केली. या सर्व आरोपींना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात संचालक मंडळाचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पतसंस्थेच्या या घोटाळ्यात ज्यांची घोर फसवणूक झाली असेल त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फिर्यादी शैलजा कोकणेच निघाली आरोपी...
वारंवार पोलिसांना सतावून शासकीय कामात अडथळा आणणार्या फिर्यादी शैलजा कोकणे वरील घटनेबाबत पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे समजातच तिला आरोपी बनवून पोलिसांनी गजाआड केले. या घटनेमुळे चाकण परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

PCMC diary: Pardeshi orders probe into construction of building on nullah
PCMC diary: Pardeshi orders probe into construction of building on nullah: The new Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi has ordered a probe into the construction of a residential building on a natural nullah, which results in floods in the area in monsoon.
टाटा मोटर्सच्या वतीने अमित बांगर याचा सत्कार
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30978&To=7
टाटा मोटर्सच्या वतीने अमित बांगर याचा सत्कार
पिंपरी, 20 जून
आयआयटीच्या परीक्षेत सर्वसाधारण गटातून देशपातळीवर 1454 वा क्रमांक पटकावत उत्तीर्ण झाल्याबद्दल अमित बांगर या विद्यार्थ्याचा टाटा मोटर्स कंपनीच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश बोरवणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विरोधकांच्या 'राडा'च्या भीतीने आयुक्तांची पहिलीच सभा तहकूब
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30977&To=6
विरोधकांच्या 'राडा'च्या भीतीने <br>आयुक्तांची पहिलीच सभा तहकूब
पिंपरी, 20 जून
महापालिका अंदाजपत्रकावरील कोट्यवधींच्या उपसूचना, अनधिकृत बांधकामांना दुप्पट कर आकारणी, घरकुलासाठी पंधरा दिवसात पूर्ण पैसे भरण्याची ताकीद, आळंदीला पाणीपुरवठा, डॉक्टर भरती प्रकरण आदी वादग्रस्त विषयांवर विरोधकांचा राडा होण्याच्या भीतीने महापालिकेची सभा बुधवारी (दि. 20) तहकूब करण्यात आली. आपल्या कार्यकालातील पहिल्या-वाहिल्या सभेसाठी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी चांगला 'गृहपाठ' करुन आले होते. मात्र त्यांचाही अपेक्षाभंग झाला.

लोणावळ्यात कच-याचे साम्राज्य
लोणावळ्यात कच-याचे साम्राज्य: लोणावळा नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदासिनतेमुळे शहरातील बहुतांश प्रभागात घाणींचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना घाण आणि दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पुण्याच्या उंबरठ्यावर स्लोडाउन
पुण्याच्या उंबरठ्यावर स्लोडाउन: शहरातील वाहन उद्योगातील सर्वांत मोठा उद्योग असलेल्या टाटा मोटर्सने पिंपरी-चिंचवड प्लँटमध्ये २२ ते २४ जून असे तीन दिवस उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. टोयोटा किर्लोस्करने पेट्रोल कारचे उत्पादन स्थगित केले असून, फियाट पुढील महिन्यात काही दिवस प्लँट बंद ठेवण्याचा विचार करीत आहे. मंदीमुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.
अनदानासाठी परवाने फक्त पंधरा
अनदानासाठी परवाने फक्त पंधरा: आषाढी वारीच्या काळात अन्नदानातून विषबाधा टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अन्न व खाद्य पदार्थ वाटपासाठी असलेल्या परवान्याचा नियम धुडकावत यंदा केवळ पंधरा जणांनीच परवाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना गतवर्षीप्रमाणेच मदत
गुणवंत विद्यार्थ्यांना गतवर्षीप्रमाणेच मदत: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकाच्या रकमेत कपात न करता गेल्यावषीर्प्रमाणेच योजना कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१९ जून) घेण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)