The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), which has pulled down 680 of 66,000 unauthorized constructions in the past two years, is yet to receive government response on regularization of illegal buildings.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 15 September 2014
PCMC to initiate inquiry against former employee for corruption
The civic administration recently received a report on Bankar from the state anti-corruption bureau (ACB) and has sought the approval of the general body to initiate the inquiry.
शेतमजूर ते पिंपरीचे महापौरपद!
शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत शकुंतला धराडे यांची महापौरपदी, तर प्रभाकर वाघेरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
विद्यार्थी प्रतिनिधी ते उपमहापौर
महापौरपद अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी झुंबड उडाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमहापौरपदासाठी पिंपरीगावाला संधी देत प्रभाकर…
आमदार जगताप यांना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचालीना वेग
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावेत, अशी मागणी महापौर शकुंतला धराडे, जगताप समर्थक नगरेसवक आणि पदाधिका-यांनी आज…
अत्यल्प प्रतिसादामुळे पिंपरीत महिला काँग्रेसच्या मेळाव्याचा फज्जा
अत्यल्प प्रतिसाद, नियोजनाचा अभाव, पक्षांतर्गत गटबाजी, नगरसेवकांचा बहिष्कार आदी कारणांमुळे पिंपरी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचा फज्जा उडाला.
चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडा; महापौरांसह २० नगरसेवकांची मागणी
चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी महापौर शकुंतला धराडे यांच्यासह पक्षाच्या २० नगरसेवकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
काही तासांतच वाहन सोडावे लागले
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी विराजमान झालेल्या शकुंतला धराडे आणि उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांना काही तासांतच सरकारी वाहन सोडावे लागले. या दोघांनाही आपापल्या घरी जाताना खासगी वाहनांचा वापर करावा लागला.
‘वायसीएम’मध्ये रुग्णांची हेळसांड
पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे दोन रुग्ण दगावल्याचा आरोप करीत शिवसेनेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी (१२ सप्टेंबर) ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांची संख्या कमी असल्याची कबुली रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
पाणीकपातीच्या नावाखाली पिंपरीत अपव्ययच जास्त
एकवेळ पाणीकपातीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याकडे लक्ष वेधून पुण्याप्रमाणे येथेही दोन वेळा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मतदार यादीसाठी टोल फ्री नंबर
मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी १८००२२१९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर नावाची माहिती मिळू शकणार आहे.
काँग्रेसच्या महिला कार्यशाळेवर नगरसेवकांचा बहिष्कार
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये असलेल्या तीव्र गटबाजीचा ‘तमाशा’ शनिवारच्या महिला कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)