The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Wednesday sealed properties of two educational institutions as a part of its massive drive to recover arrears from defaulting institutions.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 26 May 2017
Pune, Pimpri Chinchwad RTOs crack whip on Ola autos
Regional Transport Offices (RTOs) of Pune and Pimpri-Chinchwad have pulled up 14 autorickshaws of app-based aggregator service Ola for advertising a rate lower than that fixed by the district transport authority (DTA). The autorickshaws — 12 from Pune ...
District Collectorate seeks nod for bridge on Mula river
A respite for the residents of Bopkhel village is finally in sight, as the district collectorate has written to defence authorities to give No Objection Certificates to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to build a bridge on Mula River ...
Civic body threatens to withhold PMPML funds
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will not release funds to the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) until its concerns are addressed. The civic body's standing committee decided on Wednesday ...
Ball rolls on Pimpri-Range Hills metro stations
Maharashtra Metro Rail Corporation Limited (Maha-Metro) has initiated steps for the construction of nine elevated stations on the Pimpri-Range Hills corridor, which is a part of the Pune metro rail project.
Maha-Metro starts soil survey for pillars in Pimpri-Swargate section
From Pimpri to Swargate, the metro stations in PCMC limits include Pimpri (the main PCMC office building), Vallabhnagar ST bus depot (Sant Tukaramnagar), Kasarwadi railway station (near Forbes Marshal company), Phugewadi (near old Octroi post), and ...
मेट्रोचे काम अखेर सुरू
पिंपरी - पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रस्तावित मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून गुरुवारी (ता. २५) सुरवात झाली. मेट्रोचा मार्ग ग्रेडसेपरेटरमधून राहणार असल्याने त्याठिकाणी २५० मीटरच्या टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये मातीचा भरणा
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये माती भरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. निगडीच्या नगरसेविका कमल घोलप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. मातीने भरलेला डंपर महापालिकेत आणण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये गाजरं दाखवून भाजपविरोधात आंदोलन
'अच्छे दिन' आणण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारचा पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसने गुरुवारी निषेध नोंदवला. शुक्रवारी २६ मे रोजी मोदी सरकारच्या सत्ता स्थापनेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर ...
[Video] पीसीएनटीडीएची काळेवाडी फाटा व रहाटणी येथे अतिक्रमण कारवाई
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे (पीसीएनटीडीए) रिंगरोडचे आरक्षण असलेल्या काळेवाडी फाटा व रहाटणी येथील अनधिकृत बांधकामांवर आज (बुधवारी) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यामध्ये फाऊंटन इन हॉटेलवरही अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
किवळे ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
पिंपरी, (प्रतिनिधी) – किवळे परिसरातील लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचच्या वतीने सुरु केलेले धरणे आंदोलन महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.
रावेत पंपिंग स्टेशन परिसरात दूरवस्था
निगडी, (प्रतिनिधी) – रावेत येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिग स्टेशन परिसरातील अडचणी सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्यातील पंपिंग स्टेशनची पाहणी गेल्यानंतर भीषण वास्तव समोर आले.
आयुक्तांच्या कामगिरीचे मूल्यमापन
“केआरए’ निश्चित करणार : राज्य सरकारचा निर्णय
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाही आता “केआरए’ निश्चित केला आहे. त्यासाठी 100 गुण दिले असून, या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा अद्यादेश काढला आहे.
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाही आता “केआरए’ निश्चित केला आहे. त्यासाठी 100 गुण दिले असून, या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा अद्यादेश काढला आहे.
मोशी परिसरातील वीज समस्या निकालात
भोसरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने (महावितरण) मोशी गाव येथील 22 केव्ही वीजवाहिनी कार्यान्वयीत करण्यात आली. त्यामुळे मोशी परिसरातील वीज समस्या निकालात निघणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
Subscribe to:
Posts (Atom)