Thursday, 18 August 2016

Changes in DP paves way for 3000-seat auditorium

Pimpri Chinchwad does not have an auditorium for entertainment, cultural and other programmes for a large audience. The PCMC has approved a proposal to construct the auditorium in two phases at a cost of Rs 80 crore. A project consultant inspected the ...

PCMC to discuss procurement of 1550 new buses

PIMPRI CHINCHWAD: The civic general body of the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) would discuss a proposal, including procurement of 1,550 buses, setting up of new bus depots, creating infrastructure for maintainance and renovation of ...

गॅसदाहिनीचा मुद्दा पुन्हा पेटला

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत खरेदी करावयाच्या गॅसदाहिनी खरेदीचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी पेटल्याचे स्पष्ट झाले. या अनुषंगाने पर्यावरण विभागाच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव

पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास दीड लाख अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायम असताना व त्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नसताना शहरभरात नव्याने अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मतांचे राजकारण, अर्थकारण, नागरिकांना नसलेली ...

भ्रष्टाचाराचे समर्थन नको, अन्यथा...


पिंपरीचिंचवड महापालिकेने सांगवीत बसविलेली तशीच गॅसदाहिनी तब्बल एक कोटी 36 लाखांना कशी खरेदी केली, हा साधा प्रश्‍न आहे. आपल्या शेजारी ... दहा वर्षांपूर्वी निगडीपिंपरीआणि भोसरी अशा तीन ठिकाणी विद्युतदाहिनी बसविण्यात आली.

शहरबात पिंपरी-चिंचवड : 'लक्ष्य २०१७' : युती आणि आघाडीचे 'राजकारण'

पवारांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीशी लढण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि संभाव्य परिस्थितीची जाणीव झाल्याने काँग्रेसशी आघाडी करण्याचा पर्याय अजित ...

पिंपरी महापालिके​त अघोषित मोर्चे​ व​ आंदोल​नां​​मुळे सुरक्षा धोक्यात

​राजकिय दबावामुळे ​सुरक्षा ​ ​ विभाग हतबल     एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासाकीय इमारतीत सध्या नगरसेवक विविध कारणांवरुन…