Thursday, 6 March 2014

How is Pimpri Chinchwad property different from rest?


PCMC planning authorities were determined to avoid the mistakes committed in nearby Navi Mumbai, popularly known as the world's largest planned township. After all, what began as regulated development in Navi Mumbai soon began giving way to ...

Encroachments in PCMC to be removed

PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Additional Municipal Commissioner Tanaji Shinde, on Tuesday, directed the local PCMC officials to remove encroachments from Kasarwadi, Phugewadi and Dapodi areas of the city.

Mahindra launches mfg facility in Chakan

Mahindra launches mfg facility in ChakanPUNE: Mahindra Defence Naval Systems (MDNS), which supplies various types of launchers for ships, as well as systems and components to customers other than the Indian Navy, has inaugurated its new underwater systems and naval applications manufacturing facility in Chakan.

सांगवी, हिंजवडी दरोडेखोरांचा धुमाकुळ

मारहाण, दमदाटी करून नेला लाखोंचा ऐवज
परिमंडळ तीनमध्ये दरोडेखोरांनी धुमाकुळ घातला आहे. दरोडेखोरांनी आज (गुरूवारी) पहाटे हिंजवडी, सांगवी आणि चतु:श्रृंगी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून घरातील लोकांना बेदम मारहाण करीत लाखोंचा ऐवज लुटला आहे. त्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.

मावळमधून लढण्यास लक्ष्मण जगताप यांचा नकार; राष्ट्रवादीत पेच

लोकसभा लढण्यास तयारी दर्शवण्यापूर्वी जगतापांनी पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच अजितदादांना अनधिकृत बांधकामे नियमित न झाल्यास उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट घातली होती.

पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांनी ‘सामना’चे अंक जाळले -

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर टीका करण्यात आल्याने पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी ‘सामना’ वृत्तपत्राचे अंक जाळले.

'फोटो व्होटर स्लिपां'चे होणार वाटप

मतदानापूर्वी तीन दिवस उपलब्ध पुणे - मतदारांना मतदान केंद्रांची आणि मतदार यादीतील क्रमाकांची माहिती व्हावी, यासाठी मतदान दिवसाच्या अगोदर जिल्हा प्रशासनाकडून सर्वांना "फोटो व्होटर स्लिपां'चे (मतदान स्लिपा) वाटप करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरेंचा मोशी, भोसरीत 'रोड शो'

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिरुर लोकसभेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासह आज (बुधवारी) मोशी, भोसरी आणि दिघीमध्ये 'रोड शो' करत प्रचार केला. मतदारांना महायुतीचा भगवा लालकिल्ल्यावर फडकवण्यासाठी शिवसेनाच्या उमेदवारानांच निव़डणून देण्याचे आवाहन करीत वातावरण निर्मिती केली.

सहारा स्टेडियमवरील नामफलकाची तोडफोड

गुंतवणूकदारांना तब्बल 20 हजार कोटींचा गंडा घालणारे सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांच्या निषेधार्थ मावळमधील शिवसैनिकांनी गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमवर हल्ला चढवत स्टेडियमवरील रॉय यांच्या नामफलकाची तोडफोड केली. या स्टेडियमला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.  

लोकसभेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये 17 एप्रिल रोजी मतदान

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आचारसंहिता लागू
लोकसभा 2014 च्या निवडणुकीचे वेळापत्रक मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी आज (बुधवारी) दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. लोकसभेच्या 543 जागांसाठी नऊ टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रात 10, 17 आणि 24 एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे.  तर पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती मतदार संघात 17 एप्रिलला मतदान होईल.  त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.