पिंपरी चिंचवड शहरात मौजे तळवडे येथील सुमारे ५८ एकर जागेत प्राणिसंग्रहालय (डीयर सफारी / झू पार्क) करण्याचे नियोजन आहे. सदर संदर्भाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरीकांचे अभिप्राय जाणुन घेऊ ईच्छीते. सर्व नागरीकांना आपले अभिप्राय नोंदवुन मनपास सहकार्य करण्याची विनंती. Pimpri Chinchwad Municipal Corporation earmarked an area of 58 acres in Village Talawade for development of a zoo / safari park. PCMC wish to understand a citizen’s opinion for the proposed project and is appealing to all citizens to participate
Online Link - goo.gl/8WDCW3
Online Link - goo.gl/8WDCW3