MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 12 May 2013
Pimpri Chinchwad Municipal Corporation sends SMS alerts to property buyers
Pimpri Chinchwad Municipal Corporation sends SMS alerts to property buyers: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started sending SMSs to one lakh mobile users every day asking them to ensure that the flats they are purchasing are not unauthorized.
चौथ्या दिवशीही बंदच!
चौथ्या दिवशीही बंदच!: -
पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, तरी एलबीटीच्या विरोधात सलग चौथ्या दिवशी व्यापार्यांनी बंद सुरू ठेवला. पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठ वगळता शहरातील किरकोळ व्यापार्यांनी दुकाने उघडी ठेवली. औषध दुकाने उघडी असल्याने रुग्णांची सोय झाली. एलबीटी बंद करावी या मागणीसाठी व्यापार्यांनी संत तुकारामनगरात संत तुकाराम महाराजांची आरती करीत, साकडे घातले.
एलबीटीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालाने काल फेटाळली. त्यामुळे शहरातील व्यापारी बंदमधून माघार घेण्याची शक्यता होती. मात्र, ते न होता सलग चौथ्या दिवशी शनिवारीही व्यापार्यांनी बंद पाळला. शहरातील मोठी दुकाने बंद होती. ऐन लग्नसराईच्या मौसमात आणि अक्षय तृतीयेच्या खरेदीसाठी पिंपरी कॅम्प बाजारपेठेत गर्दी असते. मात्र, बंदमुळे तेथे शुकशुकाट होता.

कॅन्टोन्मेंटकडे वर्ग करा तळवडेतील बाधित भाग
कॅन्टोन्मेंटकडे वर्ग करा तळवडेतील बाधित भाग: तळवडे । दि. ११ (वार्ताहर)
तळवडे-चिखलीतील काही गटांवर रेडझोन शिक्के मारण्याची कार्यवाही झाली आहे. अशा क्षेत्रांसाठी महापालिकेकडून विकासासाठी तरतूद केली जाणार नाही. त्यामुळे हा भाग देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये वर्ग करण्यात यावा. अशी संतप्त प्रतिक्रिया तळवडेतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेकडून विकासच होणार नसेल तर यापुढे मिळकतकर भरू नये, असे आवाहन नगरसेवक दत्ता साने व स्वाती साने यांनी केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावरूनच देहूरोड दारूगोळा डेपोपासून दोन हजार यार्ड हद्दीतील क्षेत्र संरक्षित क्षेत्र (रेडझोन) जाहीर झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार बाधित क्षेत्रातील सर्व जमिनींच्या सातबारावर शिक्के मारण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून गाव कामगार तलाठय़ांना प्राप्त झाले आहेत. ही कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.

कार्यक्रम घेण्यावर कार्यकर्ते ठाम
कार्यक्रम घेण्यावर कार्यकर्ते ठाम: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी पोलिसांनी ऐनवेळी कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन नाकारली. १२ मे रोजी निश्चित झालेला कार्यक्रम परवानगी नाकारली तरी घ्यायाचाच अशी आग्रही भूमिका युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
कामगारनेते प्रकाश चव्हाण युवा मंचाचे उद्घाटन आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित केला आहे. कार्यक्रमाची तयारी झाली. सर्वत्र फ्लेक्स उभारले. परवानगी नाकारल्याचे ऐनवेळी पोलिसांनी कळविल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. नाकारायची होती तर अगोदर परवानगी दिली कशाला, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोकाट जनावरांमुळे अपघातांना आमंत्रण
मोकाट जनावरांमुळे अपघातांना आमंत्रण: रहाटणी । दि. ११ (वार्ताहर)
केंद्र शासनाचा बेस्ट सिटी अँवॉर्ड मिळालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी, मोकाट जनावरांचे कळप यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.मोकाट जनावरांचे कळपच्या कळप शहरात ठिकठिकाणी वावरत असताना पालिकेचा पशुवैद्यकीय विभाग मात्र डोळेझाक करीत असल्याने शहरवासीय नाराजी व्यक्त करीत आहेत. मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरात वाहतूककोंडीच्या समस्येने वाहनचालक हैराण आहेत. अनेक भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडी होत आहे. काही मुख्य चौकांत मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यात भर पडते. ही जनावरे घोळक्याने भर रस्त्यात उभी असतात.

Pardeshi takes corporators head-on, says GB equally responsible
Pardeshi takes corporators head-on, says GB equally responsible: At the civic general body meeting on Thursday, Pardeshi took corporators head-on, alleging that not just the civic administration but also corporators who run the civic general body are guilty of turning a blind eye to illegal construction.
Autorickshaw drivers put off stir till July 1
Autorickshaw drivers put off stir till July 1: MNGL promises to start five new CNG refilling stations in Pune, PCMC areas.
गुंड प्रकाश चव्हाणच्या मनसुब्यावर पाणी ; युवा मंचच्या उद्घाटनाला परवानगी नाकारली

www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
Subscribe to:
Posts (Atom)