Wednesday, 5 September 2012

कलासागरच्या वर्धापनदिनानिमित्त 5 सप्टेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32946&To=5
कलासागरच्या वर्धापनदिनानिमित्त 5 सप्टेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम
पिंपरी, 4 सप्टेंबर
टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 20 ऑगस्ट 1972 रोजी स्थापन करण्यात आलेली कलासागर संस्था चाळीस वर्षाची यशस्वी वाटचाल करून यंदा 41 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त येत्या 5 ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Pimpri Chinchwad Municipal Corporation website before buying land

Check Pimpri Chinchwad Municipal Corporation website before buying land: Pune: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has uploaded details of land reservations on its website for the benefit of people willing to buy property here.

Pimpri Chinchwad Municipal Corporation launches amnesty scheme to help citizens clear water bill arrears

Pimpri Chinchwad Municipal Corporation launches amnesty scheme to help citizens clear water bill arrears: The water supply department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started an amnesty scheme to enable citizens to clear their water bill arrears with certain concessions.

पिंपरीत स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण

पिंपरीत स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण: पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये स्वाइन फ्लूचे दोन पेशंट आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसात स्वाइन फ्लूचे सहा संशयित पेशंट शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

पाणीपट्टीसाठी अभय योजना

पाणीपट्टीसाठी अभय योजना: पाणीपट्टीची बिले थकविलेल्या ग्राहकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार थकबाकीदारांना दुप्पट, तिप्पट दराच्या दंडाऐवजी सरसकट पद्धतीने दंड आकारण्यात येणार असून, त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी केला.

राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीला मुहूर्त

राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीला मुहूर्त: पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सूचना केल्यानंतर शहर महिला कार्यकारिणी सोमवारी (३ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर करायला तीन वर्षानंतरचा मुहूर्त लागला.

कत्तलखान्याच्या विरोधासाठी मोर्चा

कत्तलखान्याच्या विरोधासाठी मोर्चा: पिंपरीतील नियोजित कत्तलखान्यास विरोध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड जैन महासंघ आणि सकल जैन संघ यांच्या वतीने सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Civic hospitals in Pune to get more beds: PCMC

Civic hospitals in Pune to get more beds: PCMC: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will increase the number of beds in civic hospitals, especially in those with maximum rush.

Over 5,000 grads, postgrads line up for conductors’ jobs

Over 5,000 grads, postgrads line up for conductors’ jobs: PMPML attracts 33,000 candidates, including 1,470 women, for 1,659 posts.

द्रुतगती महामार्गावर अपघाताची मालिका

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32944&To=6
द्रुतगती महामार्गावर अपघाताची मालिका ; दोन ठार सहा जखमी
लोणावळा, 4 सप्टेंबर
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी मध्यरात्री आणि आज (मंगळवारी ) झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोनजण ठार तर सहा जण जखमी झाले.

मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारांना उडविले

मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारांना उडविले;
दोनजण गंभीर जखमी
पिंपरी, 3 सप्टेंबर
एका मद्यपी कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना धडक मारल्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना निगडीच्या भेळचौकात आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जखमींना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात या दुचाकीचे जवळपास दोन तुकडे झाले आहेत.

चोवीस तास पाणी पुढील पाच वर्षे अशक्य

चोवीस तास पाणी पुढील पाच वर्षे अशक्य
पिंपरी, 3 सप्टेंबर
पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी, पाणी गळतीमुळे पुढील चार ते पाच वर्षे चोवीस तास पाण्याची योजना पूर्णत्वाला जाणे अशक्य असल्याची स्पष्टोक्ती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

पाणीबिलांच्या 'अभय योजने'तून निम्मी थकबाकी माफ होणार

पाणीबिलांच्या 'अभय योजने'तून निम्मी थकबाकी माफ होणार ; आयुक्तांची आता नळतोड कारवाई
पिंपरी, 3 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकीत पाणीबिलांच्या वसुलीसाठी 'अभय योजना' लागू केली आहे. त्यानुसार थकबाकीमध्ये 50 टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. बेकायदा बांधकामांवर हातोडा उगारणा-या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आता अनधिकृत नळतोड कारवाई हाती घेण्याचा इशारा दिला आहे.

Dhol-tasha competition to encourage artistes

Dhol-tasha competition to encourage artistes:
Sakaal Times: The Sakal Media Group will organise a state-level dhol-tasha competition to encourage artistes in this music form.
The elementary round of the contest will be held in Pune, Kolhapur and Nashik from September 10 to 14 and the final round will be held in Pune.
Four teams will be selected for the final round of the contest. The prize winners will be honoured with a trophy and attractive cash prizes.
A large number of people have responded enthusiastically to be associated with the contest. City-based Amit Gaikwad Group’s director Amit Gaikwad has offered premises of his office for the contest. The elementary and final rounds in the city will be held at the lawns of the Krishnasundar Garden Karyalaya near the Ravindra Mhatre bridge.
A large number of youngsters in the city have shown interest in dhol-tasha for the past few years and are rehearsing for the forthcoming Ganesh festival at various places in the city.
The number of dhol-tasha troupes in the city and neighbouring Pimpri-Chinchwad is estimated to be around 100.
The state-level contest is organised to provide a wider forum for dhol-tasha.

City firm develops free software for fire safety

City firm develops free software for fire safety:
Sakaal Times: Civil-Engineering Network System (CENS), a Yerawada based company has devised ‘Agnishastra’, a free online software which can do a real-time assessment of fire-safety gaps in a building.
The software is expected to help residential societies, corporates and civic bodies take better fire prevention measures. The software has taken into consideration factors like height, availability of escape-routes, location, availability of fire-fighting installations and other details.
Speaking to Sakal Times on Monday, director, CENS, Santosh Kolhe said that very often government authorities issued ‘Fire No-Objection’ Certificates without seeing whether the required norms were fulfilled or not. “So many times, people live in buildings which are unsafe and hence our software will help people in understanding where the building lacks in fire-safety,” Kolhe said.
According to Kolhe, the buildings have been categorized as residential, educational, commercial which will make things easy for the common man. “This concept is popular in Germany and other European countries where similar software called ‘CE-FIRE’, developed by our company is being used by residents for fire-safety assessment of their buildings,” Kolhe said.
Kolhe said that his company would conduct preliminarily fire audits of buildings in the Pimpri-Chinchwad area and had approached the civic authorities for the same.

Pune to host 11th edition of book fair

Pune to host 11th edition of book fair:
Times of India: The city will host the 11th edition of a book and education exhibition called the Pune Book Fair from November 7 to 11.
It will include display stalls put up by renowned publishers, book sellers, educational institutions and service providers from across the country, a statement issued by the organisers said. Popular books on technology, health, management, education, business, law, religion, politics and literature will be displayed in various sections of the exhibition. Apart from books in English, those in other languages, such as Hindi, Marathi, Urdu and Sanskrit will also be available in the exhibition stands.
The exhibition will also focus on e books, said the convenor, P N R Rajan. “The advancements in technology have had a great impact on the publishing sector. E-learning and digital libraries are here to stay,” he said.
A lecture series will also be held as part of the event on all the days of the exhibition, aiming to educate the masses, especially the youth. Inculcating good reading habits amongst children will be the focus of the lecture series, which has been organised in co-operation with the Maharashtra Sahitya Parishad.
The exhibition has free entry, and will be open from 11 am to 9 am.

Pune to host national plastic exhibition

Pune to host national plastic exhibition:
Times of India: Plasto 2012, the 6th National techno-polymer exhibition and seminar by the Association for Promotion of Plastics will be organised in the city from December 20 to 23.
Warren Wilder, president Polymers and cracker Business-Reliance lndustries Ltd, launched the Plasto 2012 in Pune. Organisers said that this year, the exhibition will have international participation. “Companies from Japan, China and Taiwan have already registered to participate in the exhibition. More than 250 companies will display their products and around 50,000 visitors from across India are expected to visit the exhibition,” said one of the organisers.
A statement issued in this regard said that the plastic industry expected to grow considerably in the next two years. Plastic component consumption per head is expected to reach 20 kg from the 8 kg per head at present. Besides this, use of plastic components in auto industry, agriculture and other industries is also expected to increase. Plastic component industry will become larger than auto component industry by year 2020, the statement said.
It added that commercial vehicles will use 7 to 8 times more plastic than the current usage , while there is also momentum at the government level to support this industry. The statement said that the government has given permission to establish ‘Plastic Parks’ in various states.

Stray animals in Pimpri to be ‘microchipped’

Stray animals in Pimpri to be ‘microchipped’: The microchip can store details of the animal like breed, age, history of illnesses, vaccination, address of owner and relevant data.

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या "मॅरेथॉन' बैठका

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या "मॅरेथॉन' बैठका: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला "मॉडर्न सिटी'चा दर्जा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे.

जन्मदात्रीच्या "नकुशा'ला मिळाला "किनारा'

जन्मदात्रीच्या "नकुशा'ला मिळाला "किनारा': पिंपरी - चार मुलांना सांभाळणे शक्‍य नसल्याने गुजरातमधील एका मातेने पोटच्या तीन मुलांना आळंदीत सोडून दिले.

"प्रवासी दिन' यशस्वी होणार?

"प्रवासी दिन' यशस्वी होणार?: पुणे - बससाठी वाट पाहू लागू नये, थांब्यावरच बस थांबावी, बसथांब्यावर मार्गाची माहिती असावी, बसेस स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असाव्यात, अशा माफक अपेक्षा प्रवाशांच्या आहेत.

नगररचना विभागावर सदस्यांचे शरसंधान

नगररचना विभागावर सदस्यांचे शरसंधानपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी केवळ बिल्डरांसाठी कामे करतात. या विभागात टीडीआर देणाऱ्यांची आणि विकणाऱ्यांची साखळी तयार झाली आहे, असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी शनिवारी (ता. 1) झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे अकार्यक्षम असल्याने त्यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवावे, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी खुलासा करताना लोकप्रतिनिधींच्या भावनांचा विचार करून या विभागाकडे येणारी सर्वसामान्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी निश्‍चित कालावधी लवकरच ठरविण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले.

दादांच्या आदेशाचा बिल्डरकडून गैरफायदा?

दादांच्या आदेशाचा बिल्डरकडून गैरफायदा?पिंपरी - पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमधील गाळ काढण्याची योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. परंतु, नदीपात्रात भराव टाकून इमारती उभारणाऱ्यांना यामुळे मोकळे रान मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 
वाकडपासून बोपोडीपर्यंत आणि रावेतपासून वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, पिंपरी गाव यासारख्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून राजरोस भराव टाकला जात आहे. काही ठिकाणी या भरावावर अतिक्रमणेही झाली आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाने अद्याप याप्रश्‍नी कोणतीही ठोस भूमिका घेऊन कारवाई केलेली नाही. 

Register complaints, bus commuters urged

Register complaints, bus commuters urged: Bus commuters' group PMP Pravasi Sangh has urged the citizens to attend the Pravasi Din programme on Monday and register their complaints and suggestions for improving PMPML services.

Railway Pravasi Sangh demands measures to curb train dacoities

Railway Pravasi Sangh demands measures to curb train dacoities: The Chinchwad Pravasi Sangh, a city based railway commuters group, has urged the railways to take measures to prevent dacoities on trains at night.

Aditya Birla Memorial Hospital organises disaster management drill

Aditya Birla Memorial Hospital organises disaster management drill: In view of the recent bomb blasts in Pune, Aditya Birla Memorial Hospital (ABMH) organised an external disaster management drill to highlight the systematic approach towards a mass casualty and also to keep the casualty team prepared for such situations.

‘त्या’बिल्डरवर कारवाई करा

‘त्या’बिल्डरवर कारवाई करा: पिंपरी-चिंचवड महापालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटींचा भंग करणार्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

आरक्षणांचे नाही रक्षण

आरक्षणांचे नाही रक्षण: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एक हजार १६१ हेक्टर आरक्षण क्षेत्रापैकी केवळ २९९ हेक्टर क्षेत्र ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले असून, आजपर्यंत ८६२ हेक्टर क्षेत्र ताब्यात नसल्याने त्याभोवती अतिक्रमणांचा विळखा तयार झाला आहे. विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर तब्बल सतरा वर्षानंतर महापालिका प्रशासनाने आरक्षणांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी वेबसाइटवर प्रसिद्ध केली असून, हा प्रकार उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

भाजप-राष्ट्रवादी हाणामारी, ८ अटकेत

भाजप-राष्ट्रवादी हाणामारी, ८ अटकेत: चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात एका गटातील आठ जणांना रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.

गिर्यारोहक आनंद बनसोडे लिम्का रेकॉर्डमध्ये

गिर्यारोहक आनंद बनसोडे लिम्का रेकॉर्डमध्ये: - ६,३00 मीटर उंचीवर गिटारवादन
पिंपरी। दि. २ (क्रीडा प्रतिनिधी)

भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचा आनंद बनसोडे याने माउंट एव्हरेस्ट मोहिमेत कॅम्प -२ या ६ हजार ३00 मीटर (२0 हजार ६६९ फूट) या सर्वांंत उंच शिखरावर अतिथंड बर्फाळ वातावरणात गिटारवर राष्ट्रगीत वाजविले. या विक्रमाची नोंद नुकतीच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

वादनासाठी बनसोडेने परदेशातून विशेष बॅग व उंचावरील कमी तापमानात चालणारे कमी वजनाचे अँम्प्लिफायर आणले होते. कमी वजनाची गिटारही बनवून घेतली होती. गिटारवादनाच्या वेळी पथकातील सहकारी व शेर्पा असे दहापेक्षा अधिक जण उपस्थित होते. जगातल्या सर्वोच्च उंचीवर ६ मे रोजी भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले. तो सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. हा विक्रम करणारा बनसोडे मूळचा सोलापूरचा आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टच्या मध्यरात्री कॅलिफोर्निया राज्यातील (अमेरिका) माउंट शास्ता शिखरावर राष्ट्रगीत वाजवून त्याने स्वातंत्र्यदिन साजरा करीत एक आगळावेगळा पराक्रम केला होता. एव्हरेस्ट कॅम्प -२ वर हा विक्रम करून बनसोडेने स्वप्न पूर्ण केले. देशासाठी प्रत्येकानेच काही तरी केले पाहिजे, असे त्याला वाटते.

रिक्षांच्या काचा फोडून मिलिंदनगरमध्ये दहशतीचा प्रयत्न

रिक्षांच्या काचा फोडून मिलिंदनगरमध्ये दहशतीचा प्रयत्न: पिंपरी । दि. २ (प्रतिनिधी)

येथील मिलिंदनगरमध्ये चार रिक्षांच्या काचा फोडून नुकसान करून दहशत माजविण्याचा प्रकार घडला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रात्री दोननंतर हा प्रकार घडला असून, त्रास देण्याच्या आणि नुकसान करण्याच्या उद्देशानेच काही विघ्नसंतोषी लोकांनी हे कृत्य केले असावे, अशी शक्यता वाहनमालकांनी व्यक्त केली. या परिसरात वाहनांची मोडतोड करून दहशत माजविण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत.

माता न तू वैरिणी

माता न तू वैरिणी: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

चिचंवडमध्ये पवना नदी पात्राजवळ पंधरा दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडले. नदीपात्राकडे गेलेल्या लहान मुलांच्या ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या आईवडिलांना याबाबत सांगितले. चिंचवड पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून त्याबाबत माहिती मिळताच त्यांनी अर्भकाला वायसीएम रुग्णालयात हलविले. एकीकडे जन्मदात्या माता पित्यांची निर्दयता अनुभवणारे हे बालक आता समाजातून पाझरणारा मानवतेचा ओलावा अनुभवत आहे. वायसीएम रुग्णालयातील बालरोग कक्षात ते सुरक्षित आहे.

पूर्ववैमनस्यातून चिंचवडला हाणामारी

पूर्ववैमनस्यातून चिंचवडला हाणामारी: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

पूर्वीचे राजकीय वैमनस्य आणि अवैध प्रवासी वाहने भरण्याच्या वादातून भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्या गटांतील कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. चिंचवड स्टेशन येथे शनिवारी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यात पवार यांच्यासह त्यांचा भाऊ आणि मेहुणा जखमी झाला. तर शिंदे यांचे ७ कार्यकर्ते जखमी असून त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. पवार यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात तर अन्य जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

State-level dhol-tasha contest to be held

State-level dhol-tasha contest to be held: The Sakal Media Group will organise a state-level dhol-tasha competition to encourage artistes in this music form.
State-level dhol-tasha contest to be held

Wakad set to lose lake, get more concrete jungle

Wakad set to lose lake, get more concrete jungle: PCMC general body passes proposal to convert water body into residential zone with NCP voting in favour.