Thursday, 4 January 2018

Government action against McDonald’s is a wake-up for all industry

After action against McDonald's, firms will now have to keep detailed cost-sheets for each item they sell.

mcdonalds, mcdonalds case, GST, industry, industry news, modi government, narendra modi, food industry,fast food chain, food chain

[Video] How to check the validity of any Aadhaar number?

Watch this video guide and learn to check the validity of any Aadhaar number. This also helps in checking if the 12-digit number submitted is a valid Aadhaar or not.

ई-मेलच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड

पुणे - सदनिका अथवा जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर खरेदीदाराला आता मिळकत पत्रिकेवर (प्रॉपर्टी कार्ड) नाव लावण्यासाठी वणवण फिरण्याची गरज राहणार नाही. कारण, दस्त रजिस्टर झाल्यानंतर तत्काळ नोंदणी विभागाकडून भूमी अभिलेख विभागाला या व्यवहाराची माहिती ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहे. वाद नसेल, तर २५ दिवसांत खरेदीदारांची नोंद मिळकत पत्रिकेवर केली जाणार आहे.

Plastic-free drive gets good response

PIMPRI CHINCHWAD: The plastic carry bag free drive that kicked off from Monday has been received well by traders and residents of Pimple Saudagar and Walhekarwadi in Chinchwad.

हिंजवडी मेट्रोचा प्रवास ५० रुपयांत?

भाडे नियंत्रण समितीच्या स्थापनेसाठी केंद्राची मान्यता घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणार्फत (पीएमआरडीए) विकसित केल्या जाणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या प्रवाशांना पूर्ण २३ किमीच्या प्रवासासाठी दररोज ५० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे तिकीट दर निश्चित करण्यासाठी भाडे नियंत्रण समिती (फेअर फिक्सेशन कमिटी) स्थापन करण्यासाठी लवकरच केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.



Hotspot: Fastest growing micro market in Pune's Hinjewadi


CP launches initiative to assist minority communities

PUNE: With an aim to guide and counsel the youths of the minority communities, police commissioner Rashmi and joint commissioner launched ‘Mission Parwaz‘ at a function in Bhavani Peth on Saturday. 
The outreach programme was implemented in 15 police stations across Pune and .

“ज्ञानज्योतीं’ना कामगारनगरीचे अभिवादन

पिंपरी – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड कामगारनगरीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस तसेच मोशी व पिंपरी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, अनुराधा गोरखे, निकिता कदम, नगरसदस्य संतोष लोंढे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, किशोर केदारी आदी उपस्थित होते.

“रास्ता रोको’ प्रकरणी 350 जणांवर गुन्हा

पिंपरी – कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक महामार्गावर आरडाओरड करुन रास्ता रोको केल्याप्रकरणी 350 अनोळखी आरोपींवर पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत "बंद'ला संमिश्र प्रतिसाद

पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद वगळता अन्य शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली, तर शासकीय, नीमशासकीय कार्यालये, महापालिकेचे व्यवहार सुरळीत सुरू होते. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसीतील काही कंपन्या बंद होत्या. काही नियमित सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त होता. सकाळी सुरू असलेली पीएमपी बस सेवा दहाच्या सुमारास अचानक बंद केल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. 

पिंपरीत फायबरचे स्वच्छतागृह खाक

पिंपरी - फायबरच्या स्वच्छतागृहाला अज्ञातांनी आग लावल्याने ते जळून खाक झाले. पिंपरी- काळेवाडी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ बुधवारी(ता. 3) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

सावित्रीबाई फुले स्मारक अखेर खुले

पिंपरी – महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त पिंपरीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्‌घाटन बुधवारी (दि. 3) आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.