Monday, 26 May 2014

PCMC opens 16 citizen facilitation centres

Sixteen citizen facilitation centres (CFCs) have been opened in various civic wards of Pimpri Chinchwad.

'सीसीटीव्ही'साठी पुन्हा खड्डे


पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील सीसीटीव्हीची यंत्रणा लवकर सुरू व्हावी, यासाठी खास बाब म्हणून सीसीटीव्ही यंत्रणेच्या केबल टाकण्यासाठी एक महिना रस्ते खोदाईची परवानगी महापालिका देणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ...

पिंपरी-चिंचवडमधील 74 झोपडपट्ट्यांना मिळणार संरक्षण

2000 पर्यंतच्या झोपड्या होणार नियमित 
राज्यातील 1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 74 झोपडपट्ट्यांना संरक्षण मिळणार आहे. सुमारे दोन लाख नागरिक झोपड्यांमध्ये राहतात.

वाकडला बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या ४ हॉटेल्सवर कारवाई

रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या वाकड परिसरातील चार हॉटेलवर सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील यांच्या पथकाने छापा घालून दहा जणांना अटक केली आहे.

पिंपरीत मतदारसंघाच्या अदलाबदलीवरून राजकीय उलथापालथीचे संकेत

राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांची व्यूहरचना सुरू केली असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही जागांच्या ‘अदलाबदली’च्या मुद्दय़ावरून आघाडी तसेच महायुतीत प्रचंड ओढाताण होणार आहे