Wednesday, 11 December 2013

PCMC sends LBT notices to 1,447 traders, rakes in 4.8cr

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has earned Rs 4.86 crore as Local Body Tax (LBT) from 1,447 traders who were sent notices.

PCMC plans semi-English divisions in 136 schools

The school board of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start a division of standard I in the semi-English medium in each of the 136 municipal primary schools from June 2014 to boost enrolment.

Auto drivers want CNG pump on Nigdi-Khopoli route

PUNE: Autorickshaw drivers from Talegaon, Vadgaon and Kamshet have demanded setting up of at least one Compressed Natural Gas (CNG) pump station on the Nigdi-Khopoli route along the old Pune-Mumbai Highway.

पवना, इंद्रायणी, मुळा नद्या अतिप्रदूषित

शहरातील 280 पैकी 70 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया न करताच नदीत पिंपरी - शहरात दररोज तयार होणाऱ्या 280 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यापैकी 70 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जात आहे, त्यामुळे शहरातील तिन्ही नद्यांना गटारीचे स्वरूप आले असून, त्यांनी प्रदूषणाची धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.

एलबीटी वसुलीसाठी लवकरच व्यापाऱ्यांवर छापे :डॉ. परदेशी

पिंपरी - जे व्यापारी एलबीटीचा भरणा करीत नाहीत त्यांच्यावर डिसेंबरअखेरपासून छापे टाकण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्‍त डॉ.

पिंपरी: माध्यान्ह भोजनासाठी 28 हजार ताटे

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची सोय&nbsp पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत तांदळाची खिचडी पुरविली जाते.

राजीनामा नाट्याची कॉंग्रेसकडून खिल्ली

पिंपरी - "नगरसेवकहो, तुम्ही राजीनामा देऊन शहराला पोरके करू नका,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवकांच्या राजीनामा नाट्याची मंगळवारी खिल्ली उडविली.

पिंपळेगुरव उद्यानात धावणार 'जोकर ट्रेन'

स्थायी समितीत प्रस्ताव दाखल
बालचमूंसह मोठ्यांचेही आकर्षण असलेली पदपथावर चालणारी 'जोकर ट्रेन' पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळेगुरव येथील उद्यानात धावणार आहे. ही ट्रेन सुरु करण्याचा ऐनवेळचा सदस्य प्रस्ताव स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये दाखल करुन घेण्यात आला.