The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), known for its strict anti-encroachment drives and demolition of illegal constructions since the day municipal commissioner Dr Shrikar Pardeshi took charge in 2012, has seemingly failed to vacate ...
|
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 25 December 2013
Sakal to organise property, auto exhibition
It will be held in Chinchwad PIMPRI: The Sakal Media Group, in association with Canara Bank, has organised Retail and SME Expo-2013 - a property and auto exhibition on Saturday (December 28) and Sunday (December 29) at Auto Cluster in Chinchwad.
नवभारत डेमोक्रेटीक पार्टीतर्फे हर्षवर्धन सुखात्मे लोकसभेचे उमेदवार
नवभारत डेमोक्रेटीक पार्टीचा मावळ मतदारसंघातील लोकसभेचा उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदार संघासाठी नवभारत डेमोक्रेटीक पार्टीतर्फे हर्षवर्धन सुखात्मे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी
एमआयडीसीच्या जागेवर महापालिका उभारणार अग्निशामक केंद्र
एमआयडीसीच्या चार हजार चौरस मीटर जागेवर महापालिकेमार्फत अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीची मोकळी जागा सुविधा क्षेत्रात प्रस्तावित करण्यात आली आहे.
ग्राहकांनी एकत्र येऊन लढावे - सरदेसाई
ग्राहक संरक्षण कायद्यामुळे वस्तुतील दोष कमी करून सेवेतील कमतरता दूर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकत्र येऊन अन्यायाविरुध्द लढले पाहिजे, असे मत ग्राहक पंचायतीचे संघटक रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले.
एलबीटी उत्पन्नाने ओलांडला 600 कोटींचा टप्पा!
महापालिकेला अजून आहे 260 कोटींची तूट
औद्योगिक मंदी आणि लहान व मध्यम स्वरूपाच्या व्यापा-यांचा अल्प प्रतिसाद यामुळे स्थानिक संस्था कराव्दारे (एलबीटी) महापालिकेला मिळणा-या उत्पन्नात 260 कोटी रुपयांची घट झाली आहे. आर्थिक वर्षाच्या नऊमाहीत महापालिकेने एलबीटीव्दारे 606

बेकायदा 3788 बांधकामांना नोटीसा, 530 बेकायदा बांधकामे पाडली
महापालिका कार्यक्षेत्रात असणा-या 4161 बेकायदा बांधकामांपैकी 3788 बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तर 530 बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्यात मार्च 2012 नंतरची 478 आणि मार्च 2012 पूर्वीची 52 बेकायदा बांधकामे महापालिकेने आजपर्यंत जमीनदोस्त केली आहेत.
महापालिका क्षेत्रात आतापर्यत 4161 बेकायदा बांधकामांचा स्थापत्य विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. त्यात मार्च 2012 नंतर 2903 बांधकामांचा पंचनामा झाला असून 2899 बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यातील 2119 अनधिकृत बांधकामे करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून 478 बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तर मार्च 2012 पूर्वीच्या बांधकामांमध्ये 1258 बांधकामे आढळून आली असून त्यापैकी फक्त 889 बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 52 बेकायदा बांधकांमे महापालिकेने पाडली आहेत.
कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे पाडावीत, अन्यथा, निलंबन कारवाई- श्रीकर परदेशी
अनधिकृत बांधकामे करणाऱ्या पिंपरी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतली आहे.
पिंपरी पालिकेकडून यंदा करवाढ नाही
जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्यात आल्याने श्रीमंत महापालिकेला वर्षांकाठी ३०० कोटींची तूट येणार आहे. तरीही ....
पालिका कर्मचार्यांची नोकरी टांगणीला
३१ पर्यंत मुदत : स्थापत्यचा आदेश
पिंपरी : महापालिकेच्या ज्या अधिकारी, कर्मचार्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत, त्यांनी ती स्वत:हून पाडून टाकावीत, अशा सूचना, तसेच वेळोवेळी महापालिकेने मुदत दिली होती. या मुदतीत २0 पैकी केवळ ४ जणांनी दखल घेतली असून, उर्वरित बांधकामांना ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. मुदतीत स्वत:हून बांधकाम न काढल्यास निलंबन कारवाई केली जाणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने बांधकाम पाडण्यात येईल, अशी माहिती स्थापत्य विभागाचे प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी दिली.

पीएमपी पुन्हा फेसबुकवर
पुणे : खिळखिळ्या पीएमपीला टेक्नोसॅवी करीत फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आणण्यास प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना पीएमपीबद्दल असलेल्या तक्रारी आणि सूचना करण्याची संधी मिळणार असून, याचा फायदा प्रशासनाला सेवा सुधारण्यामध्ये होणार आहे. https://www.facebook.com/pmpml.org
प्रवाशांच्या सोयीसाठी, सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी २0११ मध्ये पहिल्यांदा फेसबुक पेज तयार करण्यात आले होते. काही महिने या पेजवर माहिती अपलोड करण्यात येत नव्हती. त्यामुळे त्या वेळी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नव्हता.
परंतु, आता नव्याने फेसबुक पेज तयार करण्यात आले असल्याने महामंडळाचा सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहेत. पीएमपी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्या योजना आणि होणारी नवी खरेदी फेसबुक पेजच्या माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहोचेल. तसेच प्रवाशांनी दिलेल्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेऊन घेत
सुधारणा करण्यास प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता तांत्रिक सपोर्ट म्हणून अमोल देशपांडे आणि सुधीर बोराडे यांनी सहकार्य केले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीचे अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी केले आहे.

नाशिक फाटा पूल होऊनही कोंडी
पिंपरी : कासारवाडी, नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम संपत आल्याने रस्ता प्रशस्त झाला आहे. मात्र, पुलाखालील प्रशस्त रस्त्यावर खासगी वाहने व बसेस उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
पुलाच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला लावलेले संरक्षक लोखंडी पत्रेही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे कासारवाडीतील दोन बाजूचे मार्ग व भोसरीकडे जाणार्या मार्गाचा रस्ता प्रशस्त झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे.
या चौकातून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. सकाळी व सायंकाळच्या सुमारास त्यात आणखी भर पडते. रिकाम्या झालेल्या रस्त्यावर तसेच पुलाखालील जागेत खासगी वाहने, बसेस व रिक्षा लावल्या जातात. रात्री तर ही वाहने बिनदिक्कतपणे पार्क केली जातात. पुलाखालील जागा पार्किंगप्रमाणे वापरली जाते. त्यामुळे अडथळा होऊन वाहतूक संथ होते. अपघाताचाही धोका आहे. भोसरीकडे जाणार्या रस्त्यावर बस व एसटीसाठी प्रवाशी रस्त्यावर उभे राहतात, त्यामुळे रस्ता अधिक अरुंद होतो. (प्रतिनिधी)

शिवण यंत्राच्या प्रतीक्षेत आठ हजार महिला
पिंपरी - महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी महिलांना मोफत शिवणयंत्र वाटप तीन वर्षांपासून रखडले आहे.
जुनी अवैध बांधकामे पाडण्यात ड प्रभाग आघाडीवर
पिंपरी - मार्च 2012 पूर्वीची अनधिकृत बांधकामे पाडण्यात महापालिकेचा "ड' प्रभाग आघाडीवर आहे.
अन्नसुरक्षा कायद्याचे पुणे, पिंपरीत पाच लाख लाभार्थी
पुणे - शहर व ग्रामीण भागातील अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठीचे निकष राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
'ओढा रे ओढा....साखळी बिनधास्त ओढा.. !'
विशेष पथकांची नियुक्ती.....नाकाबंदी.....सोन्याचे दागिने अंगावर घालून महिला पोलिसांची गस्त अशा नाना कृप्त्या करूनही सोनसाखळी चोरांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना अपयश येत आहे. चार-दोन सोनसाखळी चोर गळाला लागतातही. मात्र, सोनसाखळी हिसकावण्याचा उद्योग काही थांबत नाही. पोलीस यंत्रणेपुढचं हे
Subscribe to:
Posts (Atom)