महापालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश एमपीसी न्यूज - शहरात सुरू असणा-या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या…
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 2 October 2015
मोशीतील गायरानावरून दगडं चोरल्याप्रकरणी तिघांना अटक
एमपीसी न्यूज - मोशीतील गायरान जमिनीवरून दगडं चोरून नेल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यल्लपा शिवाजी देवकर, राहुल सीताराम कदम,…
ठेकेदारांची बिले थकल्याने पीएमपीच्या 650 बसेस बंद
पाच ठेकेदारांचा निर्णय; फक्त 850 बसेस मार्गावर एमपीसी न्यूज - ठेकदारी पध्दतीने चालणा-या पीएमपीच्या 650 बसेस संबधित ठेकेदारांनी बिले थकल्याच्या…
पालिकेचा मोशीत बांधकामांवर हातोडा
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा वेग येत्या काळात पुन्हा वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशीतील सहा बांधकामांवर गुरुवारी (१ ऑक्टोबर) कारवाई केली. चालू अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ...
पाणीपुरवठ्याला प्राधान्य
केंद्र सरकारच्या 'अटल मिशन फॉर रिज्युव्हेनशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन' (अमृत) योजनेत समावेशाच्या निर्णयानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठा आणि जलनिःस्सारण योजनांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने राज्य ...
भालेकर, आगरवाल यांना कारभारातील अपयशाचा बसला फटका
शालेय साहित्य खरेदी प्रकरण नडले; आयुक्तांनाही फटका अजितदादांच्या बगलबच्च्यांनी केली कुरघोडी एमपीसी न्यूज - शिक्षण मंडळाच्या कारभारातील अपयशामुळेच सभापती धनंजय…
शिक्षण मंडळ सभापती, उपसभापतींचा राजीनामा मंजूर
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर व उपसभापती शाम आगरवाल यांचा राजीनामा महापौर शकुंतला धराडे यांनी…
आयुक्त, महापौरांच्या परदेशवाऱ्यांवर उधळपट्टी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत एलबीटी बंद झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली. तरीही महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर, तसेच नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांवर कोट्यवधींची उधळपट्टी ...
Subscribe to:
Posts (Atom)