महापालिकेने खर्च केल्यास मंजुरी, निगडी मेट्रोबाबत केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री पुरी यांची सूचना! माननीय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी सदर विषय केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार!
मेट्रोचा निर्णय आता पालिकेच्या कोर्टात असल्याचे समजते असे असेल तर सर्व पक्षीय नेत्यांना आव्हाहन, येत्या सर्वसाधारण सभेत प्राधान्याने हा विषय मंजूर करावा
मेट्रोचा निर्णय आता पालिकेच्या कोर्टात असल्याचे समजते असे असेल तर सर्व पक्षीय नेत्यांना आव्हाहन, येत्या सर्वसाधारण सभेत प्राधान्याने हा विषय मंजूर करावा