पिंपरी – शासकीय, निमशासकीय कार्यालयासह कुठेही गेलात की, आधार कार्डशिवाय कामेच होत नाहीत. आधार कार्डची सर्वत्र सक्ती केल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची सर्वत्र धावपळ होवून त्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकरिता पिंपरी-चिंचवड महा पालिकेने आधार कार्ड नोंदणीसाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 4 September 2017
Pimpri Chinchwad roads get ₹1.10 crore for maintenance
Aiming to accelerate the road repair works this rainy season, the standing committee of Pimpri-Chinchwad Municipal Corporation recently approved the resolution of hiring the services of Jet Patcher which is a pothole filling machine. For this, the ...
Hindu Janajagruti Samiti forced river immersion, claims MANS
The city unit of the Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS) has complained to police and civic body alleging that the volunteers of Hindu Janajagruti Samiti (HJS) , a wing of Sanatan Sanstha, was preventing people from immersing the Ganesh ...
कामगार कल्याणच्या अतिरिक्तवरुन जगदाळे यांची उचलबांगडी
– नागरवस्तीच्या योजना रखडल्याने कारवाई?
पिंपरी – महापालिका आस्थापनेवरील कामगार कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार नागरवस्तीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल जगदाळे यांच्याकडे दिला होता. परंतु, जगदाळे यांना अतिरिक्त पदभार दिल्यानंतर त्यांच्या कामकाजाकडे दुर्लक्ष झाले होते. परिणामी, नागरवस्तीच्या अनेक महिला व बालकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजना रखडल्या. त्यामुळे त्यांच्याकडील कामगार कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार काढून तो लेखापाल विजय साबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
फ्लेक्समुक्त शहराला कारभाऱ्यांचा अडथळा
पिंपरी – महापालिका निवडणुकीत भाजपने “ना भय, ना भ्रष्टाचार’, स्वच्छ व पारदर्शक कारभाराचे आश्वासन शहरातील जनतेला दिले. यामुळे महापालिकेत सत्तांतर होवून भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. परंतु, सहा महिन्यात भाजपचे कारभारी व काही नगरसेवकांना पारदर्शक कारभार नकोसा झाला आहे. शहरात विनापरवाना बसविलेले होर्डिंग्ज काढण्यास हे कारभारी अडथळा करु लागले आहेत. तसेच, पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन होर्डिंग्ज हटविण्यास विरोध करु लागले आहेत. अनधिकृत फ्लेक्समुक्त शहराची घोषणा हवेत विरली असून भाजपचा पारदर्शक कारभार म्हणजे पोटात एक अन् ओठांत एक अशीच स्थिती महापालिकेत दिसून येत आहे.
वाल्हेकरवाडी शाळेची दूरवस्था
पिंपरी – वाल्हेकरवाडी येथील प्रभाग क्रमांक 17 मधील महापालिकेच्या मुला-मुलींची जुनी शाळा मोडकळीस आली आहे. त्या शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी अपुरी पडत असून खेळण्यास क्रीडांगणही उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेसाठी पालिकेने प्राधिकरणाचा भुखंड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नगरसेवक नामदेव ढाके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
विधी समिती बैठकीला सदस्यांची दांडी
पिंपरी – महापालिका विधी समितीची शुक्रवार झालेल्या बैठकीला भाजपच्या 5 तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकांनी दांडी मारली, यामुळे विधी समितीची बैठक गणसंख्येअभावी तहकूब केली. पंधरा दिवसातून एकदा होणाऱ्या बैठकीला नगरसेवक दांडी मारत असल्याने समिती पुढील अनेक महत्त्वाचे विषय लांबणीवर पडले आहेत.
फिरोज मुजावर यांच्या नृत्याविष्काराला दाद
पिंपरी-चिंचवड फेस्टिवल : आचार्य अत्रे रंगमंदिरात सादरीकरण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांस्कृतिक, कला धोरणांतर्गत पिंपरी चिंचवड फेस्टिवल – 2017 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रसिध्द नृत्यकार फिरोज मुजावर यांनी नृत्य अविष्काराचे सादरीकरण केले. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
Subscribe to:
Posts (Atom)