Thursday, 29 June 2017

Pune’s future: Metro, ring road, major traffic reform

Pune’s ring road is being touted as an example for the whole country. However, locally, on the crowded streets, what it promises is a complete redirection of traffic flow and better traffic management


Pune traffic

"लोणावळा-पुणे'दरम्यान लोकल कॉरिडॉर

पिंपरी - लोणावळा-पुणेदरम्यान रेल्वेच्या प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या माध्यमातून उपनगरीय कॉरिडॉर विकसित करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. या उपक्रमासाठी रेल्वेला सुमारे 70 हेक्‍टर अतिरिक्‍त जमीन संपादित करावी लागणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. येत्या काही वर्षांमध्ये या प्रस्तावित उपक्रमाच्या कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी पालिकेतील आयुक्त आणि लोकप्रतिनिधी संघर्षांची परंपरा खंडित?

लोकांना काय हवे आहे, याचा विचार करून ते त्यांना देण्याचा प्रयत्न करणे, असे कामाचे सूत्र ठेवून लोकप्रतिनिधींना 'बायपास' न करण्याची भूमिका पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. लोकप्रतिनिधींशी संघर्ष करत ...

Permanent bus lane to Hinjawadi

Pune: The bus lane towards Rajiv Gandhi Infotech Park in Hinjawadi from Wakad flyover is going to be a permanent fixture. Sturdier barricades to demarcate the lane from the remaining carriageway were put up along the route on Wednesday. The bus lane is ...

PCMC withdraws highway denotification proposal

Pimpri Chinchwad: Liquor shopowners' hopes of reopening their establishments, which are at a distance of 500 metres from the six highways in Pimpri Chinchwad, were dashed when the municipal corporation decided to withdraw a proposal to denotify the ...

…त्या तक्रारीने पालिकेची प्रतिमा मलीन

  • स्थायीत खडाजंगी ः सदस्यांनी विचारला आयुक्‍तांना जाब
पिंपरी,  (प्रतिनिधी) – ठेकेदारांची बिले काढण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी तीन टक्के रक्कमेची मागणी केल्याचा ठपका बसल्याने महापालिकेची बदनामी होत आहे. ज्यांनी तक्रार केली, त्या संबंधितांकडून तक्रार करताना तक्रारीत कोणत्या बाबी नमूद केल्या आहेत. त्याची माहिती प्रशासनाने सादर करावी, अशी मागणी माजी उपमहापौर व स्थायी समितीचे सदस्य राजू मिसाळ यांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. 28) केली.

कर्मचाऱ्यांना पदे नव्हे, वेतनश्रेणी मिळणार!

  • आयुक्‍त घेणार बैठक ः 12/24 चा लाभ प्रत्येकाला मिळणार
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन ते तीन वर्षे झाले, 12/24 सेवेच्या लाभांपासून वंचित ठेवले जात होते. याबाबत महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पदे रिक्‍त नसल्याने कित्येक दिवस पदोन्नती देण्यावाचून भिंजत घोंगडे राहिले होते. मात्र, कर्मचारी महासंघाचा पाठपुराव्याने महापालिकेतील वर्ग 3 व 4 च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लवकरच 12/24 सेवेचा लाभ मिळणार आहे. याविषयी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बैठक बोलविली असून, सुमारे 600 कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.

ताथवडेत अवैध बांधकामांवर हातोडा

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेतील ब क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 52, ताथवडे येथे आज बुधवारी (दि.28) महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नव्याने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

City residents to bring hot meals to the unfortunate

Who says social service needs to be restricted to the festivals. Some of the city residents, proving it wrong, have taken it upon themselves to play Robin Hood and feed the less fortunate through regular drives, also tying up with city eateries and party hosts.

नवे मार्ग, वारंवारिता वाढविण्याची गरज

पिंपरी - प्रवाशांची संख्या कमी असल्याने तोटा होणारे मार्ग बंद करून नवे बसमार्ग सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, काही मार्गांवरील गाड्यांची वारंवारिता वाढविली पाहिजे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन बस आगार असून, त्यांच्यामार्फत दोन्ही महापालिकांच्या हद्दीत अनेक गाड्या चालविल्या जातात. काही गाड्यांना भरपूर प्रतिसाद, तर अनेक गाड्या रिकाम्या धावत असतात. कमी प्रवासी असलेल्या मार्गावर प्रशासनाने एकच बस ठेऊन तिच्या दिवसभर खेपा सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे तिचे वेळापत्रक कोलमडते. या बसची वाट पहात कोणी प्रवासी थांबत नाही. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. या गाड्यांचे प्रति किलोमीटर उत्पन्न (इपीके) २५ ते ३५ टक्के असल्यामुळे तोटा वाढतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तुकाराम मुंढेंना परत बोलवा

पिंपरी : 'पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) डिझेल खरेदीसाठी थेट पद्धतीऐवजी निविदा प्रक्रिया राबवावी,' अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी बुधवारी केली. यामुळे ...

Careful study must be undertaken before purchasing CNG or diesel buses by PMPML, says NGO

A careful study must be taken before purchasing diesel buses by transport utility, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited , Pedestrians First has said. It is reported that PMPML is proposing purchase of 800 diesel buses whereas the earlier policy was to buy CNG buses.