Monday, 24 November 2014

PCMC registers 16% rise in LBT income

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has registered 16% rise in Local Body Tax (LBT) revenue between April 1 and November 20 this year as compared with the same period last year.

PCMC and traffic police turn a blind eye, encroachers rule the highway

Be it Nigdi, Akurdi, Chinchwad, Nashik Phata, Kasarwadi, Phugewadi or Dapodi, “highway grabbers” are having a field day. Footpaths on both sides of the highway is rarely free for pedestrians.

PCMC committee asks drainage dept to equip workers

PUNE: The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has told the drainage department to take steps to prevent accidents while cleaning drainage chambers. NCP corporator Vinayak Gaikwad raised the issue at a recent ...

450-yr-old festival in Chinchwad gets a green touch

Dinesh Gapchoop, one of the group members, said, “Unlike earlier,Pimpri Chinchwad is now packed with many industries and dense residential complexes. The pollution created by this rapid growth has severely affected the biodiversity in the vicinity.

Collector, PCMC chief to take two-wheeler rides to support drive

The dispirited traffic police facing an uphill task in their bid to make helmets mandatory have help at hand from some of Pune’s top officers. They are getting ready to give a boost to their efforts to make helmets a habit of two-wheeler riders in the city where, on an average, over 200 two-wheeler riders without helmets have been dying every year, for the past five years.

Volkswagen opens regional competency centre

Volkswagen opens regional competency Volkswagen Group India inaugurated today the Volkswagen Group IT Regional Competency Centre(RCC) at Hinjewadi Tech Park in Pune.

नगरसेवकांनीच पाण्याचा प्रश्न गंभीर करून ठेवलाय...

फक्त स्वत:च्या वार्डापुरता विचार करून शहराला वा-यावर सोडण्याची प्रवृत्ती पाणीप्रश्नावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये पाहायला मिळते. दोन वेळ पाणी देण्यास अधिकारी…

"डीवाय" शैक्षणिक संकुलाने घेतली बालग्रामची 11 मुले दत्तक

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉंसिबीलीटी या उपक्रमांर्गत आकुर्डी येथील डॉ.डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमातील 11 मुलांना दत्तक…

पुणे -मुंबई महामार्गावर दापोडी - बोपोडीती वाहतूक कोंडी नित्याचीच

दापोडी - बोपोडीतील वाहतूक कोंडीमुळे नागरिक ञस्त   पुणे- मुंबई महामार्गावरील दापोडी व बोपोडी परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी…

..तर, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना मुख्यालयात अंघोळ घालू - काँग्रेसचा इशारा

पिंपळे निलख व परिसरातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा आणू व अधिकाऱ्यांना मुख्यालयात अंघोळ घालू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

प्लास्टिक वापर बंदीवरून पिंपरी आयुक्तांचे ‘कागदी घोडे’

प्लास्टिक हाताळणी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी पालिकेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवडकर आता अंटार्क्टिकावर

(स्मिता जोशी) पांढ-या वाळवंटाची अनोखी मोहीम मैलोन्मैल पसरलेले पांढरेशुभ्र बर्फ, मधूनच कधीतरी तुरळकपणे दिसणारा एखादा पेन्ग्विनचा कळप, एखादा चुकार सील…

'पवना नदी' चित्रकला स्पर्धेत 550 विद्यार्थ्यांचा सहभाग

सायन्स पार्क, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन इंडिया, जलदिंडी प्रतिष्ठान व पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मी पाहिलेली…

स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

(भानुदास हिवराळे,  ओम प्रकाश) शिक्षण मंडळाचा अस्वच्छ कारभार : सूचना, पञव्यवहार केला - आशा उबाळे सगळीकडे अस्वच्छता... तुटलेले फरशा व…

महापालिका गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

तुळजा भवानी, श्रीकृष्ण क्रांती  आणि राष्ट्रतेज मंडळाचा प्रथम क्रमांक   पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित 'सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2014' चा निकाल आज…

PMPML : भ्रष्टाचाराचे कुरण

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेली पीएमपीएमएल कंपनी ही भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही पीएमपीएमएल तोट्यातच चालत असून, याला सर्वस्वी संचालक मंडळाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.

होर्डिंग लावल्यास पद रद्द

आपल्या वाढदिवसाचे होर्डिंग लावणारा राज्यातील कोणीही दुसऱ्या दिवशी पक्षात नसेल, असा सणसणीत दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना भरला. मते मिळविण्याच्या मागे लागण्यापेक्षा लोकांची मने जिंका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

बुट वाटपावरून महापालिकेच्या शिक्षण मंडळावर मनसेचा हल्लाबोल

महापालिका शाळेतील विद्यार्थांना लवकर बूट देण्याची मागणीविलंब होण्यास जबाबदार अधिका-यांवर कारवाई करा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना अद्यापही बूट वाटप झालेले…