Monday, 16 December 2013

Free CT scans, MRIs for PCMC’s underprivileged

Pimpri: Along with providing free treatment for 972 diseases at the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) Yashawantrao Chavan Memorial Hospital (YCMH) to families with yellow and saffron colour ration cards, the civic body is also planning to make available facilities like CT scan and MRI scan free of cost.

DYPCOE alumni meet held

The alumni meet 2013 of the DY Patil College of Engineering, Akurdi, Pune, was held on the campus lawns on December 14.

Workers'' protest outside Alfa Laval gets Swedish support

The protest is illegal and unjustified and therefore we do not want to engage with it, the company said.

मावळच्या ‘सुभेदारी’साठी खासदार बाबर तयारीत

बाबर व त्यांच्या समर्थकांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संभाव्य प्रतिस्पर्धी मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हजेरीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या.

बये.. यांच्या नशिबाचे दार उघडणार कधी!

पिंपरी : हातात आसूड, वाढलेले केस, कपाळावर मळवट, निरागस चेहरा, उघडे शरीर असा ‘पोतराज’चा वेश परिधान करून लहान मुले पैसे मागत असल्याचे मन पिळवटून टाकणारे चित्र शहरात सध्या पहायला मिळते. पोटाची खळगी भरण्यासाठी 
पालकच स्वत:च्या मुलांना पैसे मागण्यासाठी पाठवित असल्याचेही निदर्शनास आले. मरीआईच्या फेर्‍यापासून गावाला वाचविण्यासाठी पोतराज बये दार उघड असं म्हणतात. परिस्थितीने गांजलेल्या आणि महागाईने होरपळलेल्या या पोतराजांच्या नशीबाचं दार कधी उघडणार! असा प्रश्न उपस्थित होतो.

भटक्या कुत्र्यांची दहशत

- पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात १५ ते २0 श्‍वान दंश

उद्योगनगरी म्हणून परिचित असणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चोरट्यांपेक्षा रस्त्यावर फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. रात्रीच्या वेळी तर कुत्र्यांचे जथ्थेच रस्त्याने फिरत असतात. पादचारी, तसेच वाहनचालकांना रस्त्यावरून वावरणे कठीण बनले आहे. सोनसाखळी चोरट्यांबरोबरच भटक्या कुत्र्यांचाही त्रास शहरवासीयांना सोसावा लागत आहे. 

औषध दुकानदारांचा आजपासून तीन दिवसांचा "बंद'

धायरी - प्रशासनाचे आडमुठे धोरण, कायद्याचा बडगा दाखवून होणाऱ्या अव्यवहार्य आणि बेकायदा कारवाया, औषध विक्रेत्यांना मिळणारी सापत्न वागणूक या विरोधात औषध दुकानदारांनी उद्यापासून (ता.