Saturday, 21 July 2012

Growing with the flow

Growing with the flow: The chronic water hyacinth problem continues to plague the twin township of Pimpri- Chinchwad in the absence of an official contractor to clear the menace. With rains finally making an appearance, the accumulation of water in the Pavana ...

महापालिका आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31739&To=5
महापालिका आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, 20 जुलै
अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा विडा उचलणारे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना शुक्रवारी (ता. 20) निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डॉ. परदेशी यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

बेकायदा बांधकाम प्रश्नावर राष्ट्रवादीचे धर

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31736&To=9
बेकायदा बांधकाम प्रश्नावर राष्ट्रवादीचे धरणे ; 'स्टंटबाजी'चा शिवसेनेचा आरोप
पिंपरी, 20 जुलै
बेकायदा बांधकाम प्रश्नी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने धरणे धरले. काँग्रेसनेही त्यात सहभाग घेतला. तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असू्नही बेकायदा बांधकामांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आलेल्या सत्ताधा-यांची ही 'स्टंटबाजी' असल्याचा आरोप शिवसेनेने केला.

Nationalist Congress Party starts SMS alert system for workers

Nationalist Congress Party starts SMS alert system for workers: Pimpri Chinchwad unit of Nationalist Congress Party(NCP) launched its SMS alert service - 'NCPone'

Corporators propose higher FSI in Pimpri-Chinchwad

Corporators propose higher FSI in Pimpri-Chinchwad: Some corporators from Pimpri-Chinchwad have sent a proposal to the PCMC’s general body, suggesting that additional floor space index (FSI) be allowed for constructions on small plots measuring 500 sq ft to 2,000 sq ft.

Three-member panel to probe housing scam

Three-member panel to probe housing scam: Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi has appointed a three-member committee to probe the financial irregularities in the printing of application forms for civic body’s housing scheme for the Economically Weaker Section (EWS).

पिंपरीतील व्यावसायिकाचे अकाउंट स्पेनमधून हॅक

पिंपरीतील व्यावसायिकाचे अकाउंट स्पेनमधून हॅक: ई-मेल अकाउंट हॅक करून त्यावरील सर्व ई-मेल अॅड्रेसेसवर मेल पाठविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. स्पेनमधील व्यक्तीने पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक रमेश फरांदे यांचे अकाउंट हॅक करून त्यावरून रात्री दीड वाजता अनेक व्यक्तींना मेल पाठविल्याचे उघड झाले आहे.

तळवडय़ातील ‘हरिण उद्यान’ कागदावरच!

तळवडय़ातील ‘हरिण उद्यान’ कागदावरच!:
बाळासाहेब जवळकर
पुणे व पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि नागरिकांसाठी करमणुकीचे मुख्य केंद्र तयार करण्यासाठी म्हणून पिंपरी महापालिकेने १४ वर्षांपूर्वी तळवडे येथे डीयर पार्क अर्थात हरणांचे उद्यान उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांमधील इच्छाशक्तीचा अभाव, शासकीय संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव व केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असल्यामुळे राज्यातील पहिला प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेले हे बहुचर्चित उद्यान कागदावरच राहिले आहे. एकतर हा प्रकल्प पूर्ण करावा अथवा तो रद्द केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Read more...

Pimpri man stabs wife to death over petty dispute

Pimpri man stabs wife to death over petty dispute: He had sustained burns due to hot oil spill when his wife was cooking.

Hawker menace plagues Nigdi

Hawker menace plagues Nigdi: Despite anti-encroachment drive carried out by PCMC, they occupy public places.