MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 11 August 2012
Economically weaker section housing scheme stamp duty waived
Economically weaker section housing scheme stamp duty waived: Each beneficiary of Pimpri Chinchwad municipal corporation's housing scheme for economically weaker sections (EWS), will save Rs 36,000 as the state government has waived the stamp duty on conveyance or lease deed executed in favour of the beneficiaries
स्वाइन फ्लूचे आणखी ३ नवीन पेशंट
स्वाइन फ्लूचे आणखी ३ नवीन पेशंट: पिंपरी - चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूची लागण झालेले आणखी तीन नवीन संशयित पेशंट बुधवारी विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये एक व निरामयी हॉस्पिटलमध्ये दोन पेशंट दाखल झाले आहेत. यापैकी एका पेशंटला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
दिघीत तुफान दगडफेक
दिघीत तुफान दगडफेक: भोसरी । दि. ८ (वार्ताहर)
महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेविरोधात बुधवारी दिघीत जनतेचा उद्रेक झाला. माजी सैनिकाचे घर पाडल्याने शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पथकातील जेसीबीवर दगडफेक करून कामगारांसह मनपाच्या अधिकार्यांना जमावाने अक्षरश: हाकलून लावले.

बालिकेचा विनयभंग
बालिकेचा विनयभंग: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
शिकवणीतील मुलीला सोडण्याच्या बहाण्याने घरी येऊन शिक्षिकेच्या पतीने तिचा विनयभंग केला. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. कासारवाडीत राहणार्या संबंधित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय भोसले (रा. कासारवाडी) याच्यावर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

PCMC DIARY: Flat beneficiaries to pay only Rs 100 stamp duty
PCMC DIARY: Flat beneficiaries to pay only Rs 100 stamp duty: There is some good news for those who had been promised flats at cheaper rates.
1091, toll-free helpline for women in distress, across Maharashtra
1091, toll-free helpline for women in distress, across Maharashtra: Police commissioners and SPs made responsible for calls received in their jurisdictions
MH 14 views: महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासनाने उचलेले आश्वासक पाऊल, परंतु अनेक योजना सुरु होतात आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही... 1091 सेवेबाबत असे होऊ नये हि आमची अपेक्षा
MH 14 views: महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासनाने उचलेले आश्वासक पाऊल, परंतु अनेक योजना सुरु होतात आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही... 1091 सेवेबाबत असे होऊ नये हि आमची अपेक्षा
Now, private firm to run Traffic Park in Moshi
Now, private firm to run Traffic Park in Moshi: PCNTDA invites bids to run and promote the project.
PCMC submits proposal on lifting water from Andra Maval dam
PCMC submits proposal on lifting water from Andra Maval dam: Pimpri Chinchwad Municipal Corporation has completed the primary survey of lifting water from Andra Maval dam and forwarded a proposal to the state government.
Trash collection charges: Hotels in Pimpri-Chinchwad default on Rs14.68L
Trash collection charges: Hotels in Pimpri-Chinchwad default on Rs14.68L: Owners of various hotels in areas under PCMC have failed to pay their waste collection charges in the last three years and the amount has totalled up to Rs14.68 lakh.
973 illegal constructions: Pimpri Chinchwad civic body starts filing FIRs
973 illegal constructions: Pimpri Chinchwad civic body starts filing FIRs: PCMC will file the criminal cases against 973 such constructions soon.
नगरसेवकांचे सामूहिक राजीनाम्याचे नाट्य !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32243&To=10
नगरसेवकांचे सामूहिक राजीनाम्याचे नाट्य !
पिंपरी, 8 ऑगस्ट
महापालिकेकडून मार्च 2012 नंतरच्या बेकायदा बांधकामांवरील कारवाईला सुरुवात होताच महापालिका वर्तुळात बुधवारी (दि. 8) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आयुक्तांना महापौर कक्षात बोलावून कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी सामूहिक राजीनाम्याचा धमकी दिली. मात्र न्यायालयाचे आदेश, शासनाच्या निर्देशानुसार लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची आठवण करुन देताच नगरसेवकांनी 'नांगी' टाकली. आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहून एक पाऊल मागे जात आरक्षित जागा, बड्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करा मात्र सर्वसामान्यांची घरे पाडल्यास राजीनामे देऊ असा इशारा दिला.

'पवना जलवाहिनी'वरील स्थगिती आदेश उठविण्यासाठी महापालिकेची शासनाकडे याचना
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32232&To=6
'पवना जलवाहिनी'वरील स्थगिती आदेश उठविण्यासाठी महापालिकेची शासनाकडे याचना
पिंपरी, 8 ऑगस्ट
पावसाळ्याच्या कालावधीत चार महिने पवना जलवाहिनीद्वारे आणि आठ महिने पारंपरिक पद्धतीने रावेत बंधा-यातून पाणी उचलण्यास हरकत नसल्याचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या असून या प्रकल्पावरील स्थगिती आदेश उठविण्याचे विनंतीपत्र महापालिकेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

Surveillance experts say Pune can't fix CCTV cameras & forget upkeep
Surveillance experts say Pune can't fix CCTV cameras & forget upkeep: Nearly 1,000 closed circuit television (CCTV) cameras in Pune and Pimpri Chinchwad would not address security concerns unless there is "non-stop, flawless operation of these cameras," experts said.
Schools celebrate Rakshabandhan in innovative ways
Schools celebrate Rakshabandhan in innovative ways: Students of the SNBP International School, Morwadi-Pimpri, celebrated Rakshabandhan by tying rakhis to the drivers of the school buses, conveying their gratitude for taking care of the students
PCMC to lodge complaints against illegal constructions
PCMC to lodge complaints against illegal constructions: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will now be lodging police complaints against developers and owners of unauthorised buildings that have come up in the city after March 31, this year
Private agency to develop Moshi traffic park
Private agency to develop Moshi traffic park: The Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has decided to appoint a private agency to develop facilities at its traffic park in Moshi.
मंदीचा ट्रान्सपोर्टला फटका
मंदीचा ट्रान्सपोर्टला फटका: औद्योगिक मंदीची झळ आता निगडीतील उद्योगनगरीत असलेल्या ट्रान्सपोर्टनगरीलाही बसत आहे.विविध प्रकारच्या मालाची ने-आण करण्यासाठी या ट्रान्सपोर्टनगरीतून मालवाहतूक करण्यात येते. मात्र, सध्या कंपन्यांमधील उत्पादन मंदावल्याने त्याचा फटका या व्यवस्थेलाही बसत असून ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालणार्या सुमारे दीड हजार गाड्या मालाअभावी जैसे थेच आहेत.
स्वाइन फ्लूचे आणखी ७ पेशंट
स्वाइन फ्लूचे आणखी ७ पेशंट: पिंपरी चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या वाढत असून या आजाराची लागण झालेल्या आणखी सात जणांना मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या पेशंटची संख्या आता १६ झाली आहे.
क्रेडाईतर्फे मोफत आरोग्य तपासणी
क्रेडाईतर्फे मोफत आरोग्य तपासणी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने क्रेडाई पुणे मेट्रोने मोशी येथे बांधकाम मजुरांची मुले आणि गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्याचा सुमारे तीनशेहून अधिक जणांनी लाभ घेतला.
विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन यंदाही जुन्याच गणवेशावर
विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन यंदाही जुन्याच गणवेशावर: पिंपरी-चिंचवडमध्य महापालिकेच्या शाळा सुरूहोऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशांवर साजरा करावा लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या साहित्य वाटपाच्या या घोळामुळे पालक वर्गात नाराजीचा सुर आहे.
स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा
स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा: केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांकडून आकारले जाणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार असून, त्यांच्याकडून केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी सांगितले.
अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात
अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर ...:
नागरी सुविधाही पुरवणार नसल्याची पिंपरी आयुक्तांची माहिती
िपपरी / प्रतिनिधी
पुण्यात झालेले स्फोट आणि सणासुदीच्या दिवसांमुळे अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई लांबणीवर पडत असल्याचे दिसून आल्याने अशी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अनधिकृत इमारतींना नागरी सुविधा पुरवण्यात येणार नसल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबणार नसल्याने नागरिकांनी बांधकामे थांबवावीत, गुंतवणूक करू नका अथवा घर घेऊन खर्चही करू नका, असे आवाहन आयुक्तांनी केले.
Read more...

अध्यात्मातही खोटेपणा वाढला - डॉ. देखणे
अध्यात्मातही खोटेपणा वाढला - डॉ. देखणे:
पिंपरी / प्रतिनिधी
केवळ राजकारणात नव्हे तर इतर क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे. राजकारण्यांपेक्षाही अधिक खोटे बोलणारी मंडळी अन्य ठिकाणी आहेत, असे सांगून अध्यात्मासारख्या पवित्र क्षेत्रातही खोटेपणा वाढला असल्याची खंत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली.

काळेवाडी जैन मंदिरातील मुकुट चोरीस
काळेवाडी जैन मंदिरातील मुकुट चोरीस: रहाटणी। दि. ७ (वार्ताहर)
मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेस कोणी नसल्याची संधी उठवत चोरट्यांनी काळेवाडी येथील श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरातील दोन मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचे मुकुट व कपाळावरील सोन्याची पट्टी लंपास केली. काळेवाडी येथील जोगेश्वरी हॉस्पिटलसमोर असलेल्या श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिर, सोमवारी सायंकाळी ५.३0 ला नेहमीप्रमाणे उघडण्यात आले. त्या वेळी पूजा करण्यासाठी १0 महिला आल्या होत्या. वरच्या मंदिराचे दार बंद करून तेथे नेहमी असणारा पुजारी काही कामासाठी जवळच त्यांच्या रूमवर गेला. त्या वेळी त्याठिकाणी खालच्या मंदिरात या महिला होत्या. मात्र, त्यांची नजर चुकवून चोरट्याने श्री नाकोडा पार्श्वनाथ व श्री शंखेश्वर पार्श्वनाथ यांच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट, श्री मुनीसुव्रत स्वामी व श्री शंखेश्वर पार्श्वनाथ यांच्या कपाळावरील सोन्याची पट्टी काढून चोरटा पसार झाला. रात्री ८ च्या सुमारास पुजारी परत आल्यानंतर वरच्या मंदिराचे दार उघडे दिसल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता मुकुटाची, सोन्याच्या पट्टीची चोरी झाल्याचे लक्षात आले. घडलेला प्रकार त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांना कळविला. मात्र, काही विश्वस्त बाहेर गावी असल्याने मंगळवारी रात्रीपर्यंत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
हे मंदिर १0 वर्षांपासून या परिसरात आहे. अद्याप असा प्रकार घडला नव्हता. या ठिकाणी रोज भाविकांची गर्दी असते; परंतु सुरक्षेची कोणतीच उपाय योजना नसून येथे सीसीटीव्ही यंत्रणा नाही.

Transport utility asks civic bodies to provide 10 AC buses for IT employees
Transport utility asks civic bodies to provide 10 AC buses for IT employees: With the Pune Municipal Corporation urging PMPML to start a special bus service for employees of Information Technology industry, the public transport utility has asked PMC and Pimpri-Chinchwad Municipal Corporation to provide them at least 10 AC buses.
Police seek 168 CCTVs at 81 spots in PCMC area
Police seek 168 CCTVs at 81 spots in PCMC area: PIMPRI: The police here have submitted a proposal to the Pimpri Chinchwad municipal administration, seeking installation of 168 CCTVs at 81 strategic locations in the city.
Construction labourer dies in mishap
Construction labourer dies in mishap: PIMPRI: A construction labourer working on the first floor of a building under construction died after falling into a lift duct at Hinjewadi MIDC on Saturday evening.
PCMC defers demolition drive; cops on high alert
PCMC defers demolition drive; cops on high alert: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has deferred its proposed intensified drive against illegal constructions as police authorities have expressed their inability to provide protection due to the high security alerted sounded in the city.
PCMC stalling info tech progress in industrial hub: BSNL
PCMC stalling info tech progress in industrial hub: BSNL: PIMPRI: The Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) has put several routine and other development projects in Pimpri Chinchwad on hold due to the 'exorbitant' fees charged by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for permitting digging of roads and other sites.
वेताळनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32208&To=5
वेताळनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई
पिंपरी, 7 ऑगस्ट
भर पावसाळ्यात महापालिकेच्या वतीने वेताळनगर मधील पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवर असलेल्या पाच झोपड्या, दोन कार्यालये आणि एक दारुचे दुकान हटविण्यात आले आहे. या कारवाईत दोन कुटुंबे मात्र उघड्यावर आली आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी (ता.7 ) दुपारी ही पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

Subscribe to:
Posts (Atom)