शरद पवारांवर गुन्हे नाहीत: - पुणे पोलिसांचा दिल्ली पोलिसांना खुलासा
पुणे। दि. १३ (प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयात सरंक्षित व्यक्तींविषयीची माहिती देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी माहिती मागविली असून, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल नाहीत, असे पुणे पोलिसांनी आज सांगितले.
पवार यांच्यावर पुणे व पिंपरी परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुनंची सविस्तर माहिती तातडीने पाठवावी, असा फॅक्स दिल्ली पोलिसांनी पुणे पोलिसांना केला होता. त्यानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधून १२ मार्च रोजी दुपारपर्यंत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी सांगितले, की नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त यांच्याकडून ९ मार्चला एक फॅक्स मिळाला होता. त्यात सर्वोच्च न्यायालयात संरक्षित व्यक्तींना पुरविण्यात येणार्या संरक्षणासंदर्भात माहिती सादर करावयाची असल्याने शरद पवार यांच्याविरुद्ध पुणे शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत अगर कसे याविषयी तात्काळ माहिती पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल नाहीत, अशी माहिती दिल्ली पोलिसांना कळविण्यात आली असल्याचे पुणे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 14 March 2013
काळेवाडी विषबाधा भातातूनच!
काळेवाडी विषबाधा भातातूनच!: काळेवाडी । दि. १३ (वार्ताहर)
काळेवाडी येथे भाग्यवंती देवी उत्सवातील विषबाधा भातातील जिवाणूंमुळे (बॅक्टेरिया) झाल्याचा प्राथमिक अहवाल एफडीए (अन्न व भेसळ औषध प्रशासन) ला प्राप्त झाला आहे. सांगवी पोलिसांना अद्याप अहवालाची प्रत मिळालेली नाही. उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १) ३५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र त्यांपैकी ३५५ भाविकांना विषबाधा झाली. यातील दोघांचा मृत्यू झाला.
एफडीएच्या अन्न सुरक्षा विभागाने तूरडाळ, भगर, खाद्यपदार्थांचा रंग, मिरची, हळद, धना पावडर, तेल आदी १३ पदार्थांसह शिरा, भात, वरण, भाजी, चपाती यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तयार भातामध्ये जिवाणू आढळल्याचे राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालाची
प्रत महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी सांगितले.

Rail Ministry sanctions Nashik-Pune route
Rail Ministry sanctions Nashik-Pune route: The Centre has finally accepted the 16-year-old demand for a Nashik-Pune rail route.
Pimpri-Chinchwad civic body steps up to do its bit for ailing antibiotics firm
Pimpri-Chinchwad civic body steps up to do its bit for ailing antibiotics firm - Indian Express:
Indian Express | Pimpri-Chinchwad civic body steps up to do its bit for ailing antibiotics firm Indian Express Ten days after Newsline highlighted the plight of the country's first penicillin factory, a dream project of Pandit Jawaharlal Nehru, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to do its bit to bail out the ailing pharma PSU. The PCMC will ... |
2 lakh Pimpri Chinchwad traders to shut shop today
2 lakh Pimpri Chinchwad traders to shut shop today - Times of India:
2 lakh Pimpri Chinchwad traders to shut shop today Times of India Nitin Bankar, president of the Pimpri Chinchwad Small Industries Association, said, "The PCMC has only 17 employees to register names of over two lakh traders in the city. They will be unable to complete this work till April 1. Many small industries ... and more » |

परीक्षेच्या तोंडावर बूट वाटप ; महापालिका शिक्षण मंडळाचा प्रताप
परीक्षेच्या तोंडावर बूट वाटप ; महापालिका शिक्षण मंडळाचा प्रताप
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
मुंबईच्या डबेवाल्यांनी दिले विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचे धडे !
मुंबईच्या डबेवाल्यांनी दिले विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचे धडे !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
"माननीयां'कडूनच पाण्याची नासाडी?
"माननीयां'कडूनच पाण्याची नासाडी? पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपट्टी थकबाकीदार आणि अनधिकृत नळजोडधारकांवर एक एप्रिलपासून पाणीचोरीचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अनेक नगरसेवकांनीच नळजोडांना मीटर बसवून घेतले नसल्याची चर्चा आहे. पाण्यासाठी पैसे मोजावे लागत नसल्याने हे "माननीय' दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी करीत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन या लोकप्रतिनिधींबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)