महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरातील क्रीडाप्रेमी, विद्यार्थी व खेळाडूंना खेळांचा जास्तीतजास्त सराव करता यावा या उद्देशाने महापालिकेच्या लॉन टेनीस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट व बॅडमिंटन कोर्टाला रविवार ऐवजी शुक्रवारची साप्ताहिक सुटटी देण्याचे आदेश दिले आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 5 January 2014
'हॉकर्स' नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
फेरीवाला सर्वेक्षणामध्ये समावेश न झालेल्या फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी येत्या 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009
Chain snatchers shatter calm in Nigdi, cases double in a year
PUNE: Residents of the once quiet and peaceful area of Nigdi with bungalows and plush housing complexes on offer that had made it a much preferred location to settle down post-retirement, now fear for their safety. A slew of chain-snatching cases in ...
|
Lecture on Official Duties Act on Sunday
Pune: Social organisation Sajag Nagrik Manch (SNM) will organise a public lecture and discussion on rules of delay in discharge of Official Duties Act, 2005 and Citizen Charter, on Sunday.
अशोक शाळू यांचे दीर्घ आजाराने निधन
निगडी प्राधिकरणातील सामाजिक कार्यकर्ते अशोक शाळू (वय 64) यांचे दीर्घ आजाराने केईएम रुग्णालयात शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर
लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी नगरभूमापक अधिकारी गजाआड
चुकून लागलेले नाव बदलण्यासाठी मागितले 40 हजार
वडिलोपार्जित जागेवर चुकीने लागलेल्या आजोबांच्या नावामध्ये दुरुस्तीसाठी 40 हजारांची मागणी करणा-या पिंपरीतील भूमापक अधिका-याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पिंपरीगावातील नगरभूमापक अधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. 4) दुपारी
महिलांनो, चोरटय़ांचा प्रतिकार चाकूने करा! - पोलीस आयुक्तांचा पुन्हा सल्ला
महिलांनी स्वसंरक्षणासाठी सोबत मिरची पूड, एक छोटासा चाकू ठेवून सोनसाखळी चोरटे अथवा इतर कोणी तुमच्या अंगावर येत असेल तर त्याच्यावर हल्ला करा.असा सल्ला पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिला.
आई - बाबांच्या लग्नाला बाळही उपस्थित राहणार
पिंपरी - ज्या वयात शाळेत खेळायचे, भविष्याची स्वप्ने रंगवायची, समवयस्क मुलींशी गुजगोष्टी करायच्या, त्या वयात एका मुलीचे तरुणाशी प्रेम जुळले.
निगडी रोटरीतर्फे 12 जानेवारीला रॅनाथॉन ऑफ होप 2014
रोटरी क्लब ऑफ निगडी व वतीने महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 12) रॅनाथॉन ऑफ होप 2014 या अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी राजापूरकर यांनी आज,(शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.
आश्वासने नकोत, कृती करा - श्रीरंग बारणे
कामगारनगरीतील 70 टक्के घरे अवैध ठरविण्यात आली असून ती नियमानुकूल करण्यासाठी नुसती आश्वासने देऊ नका, वायदे करु नका तर प्रत्यक्षात कृती करा, अशी मागणी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. सन 2008 नंतरच्या अवैध बांधकामांवर आकारण्यात येणा-या दुप्पट मालमत्ताकरामुळे
आता 'दादा' म्हणतात अनधिकृत बांधकामांचा वटहुकूम 20 जानेवारीपूर्वी !
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत चर्चा होऊ शकली नाही. मात्र, याप्रकरणी व्यवहार्य तोडगा काढून 20 जानेवारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण वगळता अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात वहहुकूम निघेल, असे
..तर अजित पवारचे बांधकाम पाडावे लागेल!
पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या कायद्याची दुरूस्ती २० जानेवारीपर्यंत होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी थेरगाव येथे केली.
दादा हे 'महारष्ट्रा'चे उपमुख्यमंत्री ?
उड्डाणपुलाच्या उद्घाटनफलकावर शुध्दलेखनाची 'ऐशी की तैशी'
आज थेरगाव येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या शामियान्यात व्यासपीठावर लावण्यात आलेल्या भव्य फ्लेक्सवर शुध्दलेखनाची 'ऐशी की तैशी' झाल्याचे पाहायला मिळाले.
Subscribe to:
Posts (Atom)