Wednesday, 3 April 2013

Shops may remain closed today too

Shops may remain closed today too: Shops across the city and in Pimpri-Chinchwad are expected to remain closed for the third day on Wednesday as traders have decided to keep up the pressure on the state government to do away with local body tax.

मध्यरात्रीचे वाजले बारा; जकातीचे साहित्य आवरा

मध्यरात्रीचे वाजले बारा; जकातीचे साहित्य आवरा पिंपरी - नेहमीप्रमाणे जकात भरण्यासाठी नाक्‍यावर न थांबताच थेट शहरात प्रवेश करणारी वाहने एकीकडे, तर नाक्‍याच्या केबिनमधील कपाटे, टेबल, खुर्ची, संगणक अशा वस्तू व उपकरणे स्थलांतरासाठी कर्मचाऱ्यांची लगबग दुसरीकडे, असे चित्र रविवारी (ता. 31) मध्यरात्री बाराच्या सुमारास निगडी जकात नाक्‍यावर बघायला मिळाले. 

एलबीटीमुळे शहरात अवतरणार 'स्वस्ताई'

एलबीटीमुळे शहरात अवतरणार 'स्वस्ताई' पिंपरी - एकीकडे एलबीटीला व्यापाऱ्यांकडून कडवा विरोध होत असताना दुसरीकडे आयुक्‍तांनी एलबीटीचे दरपत्रक जाहीर केले असून, त्यात घरगुती गॅस सिलिंडरला करमाफी देण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, उद्योगांसाठी लागणारे साहित्य व सोने यांच्यावरील करातही कपात केल्याने एलबीटीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वस्ताई अवतरणार असल्याचे चित्र आहे. 

Shiv Sena alleges Rs 1,000-cr land scam in Tathawade

Shiv Sena alleges Rs 1,000-cr land scam in Tathawade: Alleging a land scam, the Shiv Sena has said the Pimpri-Chinchwad Municipal Corporation, while framing the draft development plan (DP) for Tathawade village, had sought to convert 84 acres of the total 92 acres of government and semi-government land into a residential zone.

एलबीटी के खिलाफ आंदोलन स्थगित - नवभारत टाइम्स

एलबीटी के खिलाफ आंदोलन स्थगित - नवभारत टाइम्स:

एलबीटी के खिलाफ आंदोलन स्थगित
नवभारत टाइम्स
पहली अप्रैल से ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे और नागपुर में एलबीटी लागू करने वाली थी। महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका कामगार कर्मचारी संगठन फेडरेशन ने इसके खिलाफ आंदोलन की धमकी दी थी। मामला कोर्ट में भी लेकर गए, जहां ...

and more »

शहर अभियंत्यांवर स्थायी समितीची माफी मागण्याची वेळ !

शहर अभियंत्यांवर स्थायी समितीची माफी मागण्याची वेळ !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

LBT success stories in Maharashtra

LBT success stories in Maharashtra: Aurangabad Municipal Corporation (AMC) Aurangabad is one of the biggest success stories of the LBT system in the state.

What is LBT ?

What is LBT ?: What is LBT? LBT is the tax on entry of goods for use / consumption within areas of the local civic bodies.

पिंपरी-चिंचवडमध्ये दुस-या दिवशी बंदला संमिश्र प्रतिसाद

पिंपरी-चिंचवडमध्ये दुस-या दिवशी बंदला संमिश्र प्रतिसाद
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

ताथवडेच्या प्रारुप विकास योजनेत एक हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप

ताथवडेच्या प्रारुप विकास योजनेत एक हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in