Sunday, 16 September 2012

"सकाळ नाट्यरंग' स्पर्धेसाठी आज चिंचवडमध्ये कार्यशाळा

"सकाळ नाट्यरंग' स्पर्धेसाठी आज चिंचवडमध्ये कार्यशाळा: पिंपरी - सकाळ सोशल फाउंडेशनमधील सकाळ सांस्कृतिक मंचच्या वतीने पुढील महिन्यात "सकाळ नाट्यरंग' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा मार्ग मोकळा

पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा मार्ग मोकळा: पुणे - दिल्ली मेट्रो प्रकल्पाने तयार केलेल्या अहवालास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिल्यामुळे वनाज ते रामवाडीपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटदरम्यान मेट्रो प्रकल्प उभारण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

शहरातील खड्डे चार दिवसांत बुजवा

शहरातील खड्डे चार दिवसांत बुजवा: पिंपरी - गणेशोत्सव जवळ आला असून, शहरात पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, अशी तक्रार महापौर मोहिनी लांडे यांनी आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली. त्यावर शहरातील खड्डे चार दिवसांत बुजवा, असे आदेश आयुक्‍तांनी प्रशासनाला दिले. 

कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू

कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू: हिंजवडी - ""गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या घरांवर बुलडोझर फिरणार असेल, तर केवळ शहर बंद करून थांबणार नाही तर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू,'' असा इशारा शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारला दिला.

चिंचवडमध्ये उद्या "लेक लाडकी' फेरी

चिंचवडमध्ये उद्या "लेक लाडकी' फेरी: पिंपरी - स्त्रीभ्रूणहत्या, महिला व मुलींवरील अत्याचार, त्यांची सुरक्षितता हे प्रश्‍न गंभीर होऊ लागले आहेत. त्यामुळे समाजपरिवर्तनाला व महिला सबलीकरणाला हातभार लावण्यासाठी "सकाळ' मधुरांगण व लायन्स क्‍लब ऑफ पुणे दुर्गाटेकडी यांनी पुढाकार घेतला आहे. या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. 17) "लेक लाडकी' ही महिला सबलीकरण फेरी काढण्यात येणार आहे. महिलांनी या फेरीमध्ये गटागटाने सहभागी होऊन समाजपरिवर्तनाला हातभार लावण्याचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

आयुक्तांच्या "साफसफाई'मुळे शिस्तबद्ध कारभाराची प्रचिती

आयुक्तांच्या "साफसफाई'मुळे शिस्तबद्ध कारभाराची प्रचिती: आयुक्तांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा या पूर्वीचा कारभार "रेस झोन' म्हणून जाहीर करायचे बाकी होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek revised metro plan

Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek revised metro plan: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will prepare a revised proposal for the metro project with changes to accommodate the new flyovers as well as extension of certain routes.

Soon, get traffic updates via SMS

Soon, get traffic updates via SMS: The traffic police will soon revive its initiative to send regular traffic updates and alerts about the traffic situation in the city through SMS, said deputy commissioner of police (traffic) Vishwas Pandhre.

विविध पक्षांचे पिंपरीत आंदोलन

विविध पक्षांचे पिंपरीत आंदोलन: डिझेल दरवाढ व अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी केल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या वतीने पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात केंद्र सरकाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

पिंपरीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांचा महोत्सव

िपपरीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ...:
लावण्या, लेझर शो, ‘मी मराठी’ सह भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी
प्रख्यात संगीतकार अजय-अतुलच्या गाण्यांवर लेझर शो, मराठीचा सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांचा तीन ठिकाणी महोत्सव, बहारदार लावण्या, विविध राज्यांतील पारंपरिक नृत्ये, नंदेश उमपचा ‘मी मराठी’ यांसह विविध स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांची भरगच्च मेजवानी ‘िपपरी-चिंचवड फेस्टिव्हल २०१२’ मध्ये रसिकांना मिळणार आहे.
Read more...

95% citizens support Pimpri-Chinchwad bandh

95% citizens support Pimpri-Chinchwad bandh: Opposition parties conducted a poll to gauge public opinion about the agitation plan.

आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे निश्चित 217 कोटींचा खर्च अपेक्षित

आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे निश्चित ; 217 कोटींचा खर्च अपेक्षित
पिंपरी, 15 सप्टेंबर
पवना बंद जलवाहिनीचे भवितव्य धुसर झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी सुमारे 217 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करुन घेतले जाणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या मंगळवारी (दि. 18) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



साबण, खडूवर साकारले अष्टविनायक, ब्रुस ली, अन् बरेचकाही !

साबण, खडूवर साकारले अष्टविनायक, ब्रुस ली, अन् बरेचकाही !
पिंपरी, 15 सप्टेंबर, निशा पाटील
कुणाला कशाचे वेड लागेल सांगता येत नाही. चिंचवड येथील अनिल लंबाते यांनी खडूवर साकारलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन पाहिले आणि तेव्हापासून त्यांना खडू, साबण, मेण, अंड्याच्या टरफल्यावर चित्र, शिल्प साकारण्याचे वेड लागले. त्यातून अनेक सुंदर कलाकृती त्यांच्या हातून घडल्या. अष्टविनायक, दशावतारापासून ते अमिताभ बच्चन, ब्रुसली यांना त्यांनी साबण, खडूवर चितारले आहेत. बालचमूंच्या लाडक्या शक्तीमानला त्यांनी काचेच्या बाटलीत बंद केलंय !

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजपाने काढली केंद्र सरकारची अंतयात्रा

डिझेल दरवाढीच्या विरोधात भाजपाने<br>काढली केंद्र सरकारची अंतयात्रा
पिंपरी, 15 सप्टेंबर
डिझेलची दरवाढ व अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या कमी केल्याच्या निषेधार्थ शहर भाजपाच्या वतीने पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात केंद्र सरकाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला निषेध नोंदविला. भाजपासहित रिपाई आणि इतर पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरी चौकात निदर्शने केली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


माधवराव हे प्रामाणिक व कष्टाळू पत्रकार - बाबर

माधवराव हे प्रामाणिक व कष्टाळू पत्रकार - बाबर
पिंपरी, 15 सप्टेंबर
माधवराव सहस्त्रबुध्दे हे प्रामाणिक व कष्टाळू पत्रकार असल्याचे गौरवोद्‌गार खासदार गजानन बाबर यांनी काढले.  www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

हवाई बेटांमधील कलोहीची खाडी पार करणारा
अमोल आढाव ठरला पहिला भारतीय

हवाई बेटांमधील कलोहीची खाडी पार करणारा<br>अमोल आढाव ठरला पहिला भारतीय
पिंपरी, 15 सप्टेंबर
टाटा मोटर्स कंपनीचा जलतरणपटू अमोल आढाव याने पॅसिफीक समुद्रातील हवाई बेटातील कलोही खाडी सहा तास 15 मिनिटात पार करुन नवा विक्रम नोंदविला आहे. ही खाडी पोहून जाणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in