MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 15 October 2017
तुम्ही परदेशात शिक्षण घेताय किंवा घ्यायचा विचार करताय, MADAD मध्ये नोंदणी केली का?
If you are an Indian student studying/planning to study abroad, register for Madad. #DigitalIndia
http://www.madad.gov.in/AppConsular/welcomeLink
http://www.madad.gov.in/AppConsular/welcomeLink
मोदी सरकारची योजना, ८वी पास असणाऱ्यांनाही मिळणार १० लाख रुपये
शातला रोजगार वाढवण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना घेऊन आली आहे. केंद्र सरकारनं रोजगार सृजन कार्यक्रम (पीएमईजीपी) योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आठवी पास असणाऱ्यांनाही १० लाख रुपये कर्ज म्हणून मिळणार आहे. पण ही रक्कम स्वयंरोजगार सुरु करण्यासाठीच वापरता येणार आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
पुणे पोलिसांची सायबर क्राइम जनजागृती, कार्यशाळेसाठी फॉर्म भरण्याचे आवाहन
पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील शाळा/कॉलेजच्या प्रतिनिधींनी ऑनलाईन फॉर्म भरून एक दिवसाच्या सायबर-गुन्हेगारीवरील प्रशिक्षण कार्यक्रम कार्यशाळेला उपस्थित रहावे. नोव्हेंबरच्या महिन्याच्या सुरवातीस हि कार्यशाळा पुणे शहर पोलिसांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.
Online form link - https://goo.gl/7ny9jA
Online form link - https://goo.gl/7ny9jA
Authorities invite bids for 'smart' project management unit
The remaining cost would be covered by PCMC. "Pimpri Chinchwad's smart city proposal covers a wide range of sectors — livability, streetscape design, urban design, landscape design, transportation, mobility, environmental services, water supply, solid ...
PCMC set to lay roads in fringe areas of Borhadewadi
Pimpri Chinchwad: The civic body is set to include multiple roads in the development plan of the fringe areas of Borhadewadi, some of which will lead to the ...
PCMC drainage proposal gets state approval
Pimpri Chinchwad: The state government has approved the drainage plan put forth by Pimpri Chinchwad Municipal Corporation.The plan will cost of Rs 148 crore and will be funded by the Atal Mission For Rejuvenation and Urban Transformation (Amrut) ...
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भुमिपूजन
चौफेर न्यूज – मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आहे. गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे.
बांधकाम नियमितीकरणासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय कक्ष
– महापौरांची आयुक्तांना सूचना
पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांचे अर्ज स्विकारण्यासाठी महापालिका मुख्य इमारतीत कक्ष स्थापन करण्यात आला. परंतु, यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ होणार आहे. यामुळे नागरिकांची सोय व्हावी, याकरिता आठही क्षेत्रीय कार्यालयात कक्ष सुरू करावेत, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
मोशीत रंगणार भारत विरुद्ध इराण मल्लयुद्ध; महापालिकेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
पिंपरी : महापालिकेच्यावतीने आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. मोशी येथील कृषी प्रदर्शन मैदानावर उभारलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात रविवारी दुपारी दोन ...
आढळराव पाटील अन् बारणे भाजपात जाणार हे तर भाजप ‘अफवा ब्रिगेड’चे काम
पिंपरी (प्रतिनिधी):- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे भाजपात जाणार असं पसरविणे भाजपच्या ‘अफवा ब्रिगेड’चे काम आहे. जाणीवपूर्वक भाजपातील काहीजण ही पसरवत अाहेत. हे दोन्ही खासदार कुठेही जाणार नाहीत असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत फटका स्टॉल विरोधात महावितरणची पोलिसांकडे तक्रार
पिंपरी - डीलक्स चौकात उभारण्यात आलेल्या अनधिकृत फटाका स्टॉलच्या कामात महावितरणची मुख्य 22 केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे तब्बल चार हजार ग्राहकांचा सुमारे अकरा तास वीजपुरवठा खंडित झाला. तर महावितरणचे एक लाख 35 हजारांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
Subscribe to:
Posts (Atom)