Friday, 23 September 2016

सरकार तुमचे आहे, मग चौकशी करा - संजोग वाघेरे


ते म्हणाले, 'केवळ राजकीय सूडापोटी पिंपरी-चिंचवड शहराला भाजपने डावलले आहे. हे फक्त राष्ट्रवादीचेच नाही तर शहरातील सर्वपक्षीयांचे आणि तमाम नागरिकांचेही मत आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेले.

कॉँग्रेस आघाडीतर्फे शासनाचा निषेध


पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचापिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने निदर्शने करून निषेध नोंदविला, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.